रेडियो
तोतया
डोंगरातून वाहणारी नदी आणि डोकावणारा सूर्य
आकाश आणि इतर
पहाटेच्या ऊबदार सुरक्षित
अरुंद खोल्यांच्या
लांबलचक
घरातल्या
ओलसर भिंती
इतक्या सगळ्या एकांतात
न हलणारे सजीव यंत्र
डोंगरातून वाहणारी नदी आणि डोकावणारा सूर्य
आकाश आणि इतर
पहाटेच्या ऊबदार सुरक्षित
अरुंद खोल्यांच्या
लांबलचक
घरातल्या
ओलसर भिंती
इतक्या सगळ्या एकांतात
न हलणारे सजीव यंत्र
तेवढा
तेवढा तो. " न" नसता, तर एकादम वेगळा अर्थ झाला असता नै ?