आणखी काय!
मानसिक वय अजुनही लहान असणार्या सर्व perpetual तरुण/तरुणींसाठी (जीभ दाखवत)
.
गालावरच्या खळी चे मागणे काय?
तिच्यामध्ये dive करा आणखी काय!
.
कपाळावरील बटेचे म्हणणे काय?
तिच्यासंगे झुला झुला आणखी काय!
.
पायातील छुमछुमांचे गाणे काय?
त्यांच्या नादी हरवून जा आणखी काय!
.
बांगड्यांचे किणकिण किणकिणते काय?
जपून! कोणी पाहिलं अन पकडलं तर काय Sad
.
कानातले डूल डुलुन गातात काय?
त्यांच्याशीच गप्पा मारा आणखी काय!
.
धडधडणाऱ्या हृदयाची विनवणी काय?
Handle with care:Fragile आणखी काय!
क्या बात है, व्व्व्वा !
क्या बात है, व्व्व्वा ! गालांवरच्या खळ्या, कपाळावरची बट या सगळ्यावर आत्तापर्यंत्त ईतकं सगळं लिहून झाल्यावर सुद्धा तुला हे असं refreshing (याला मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या भानगडीत पडण्यात अर्थ नाही - हे 'refreshing'च आहे !! ) लिहायला सुचलं .... व्व्व्व्वा !! सुंदर कविता आहे......
आणि अगदि अगदि रहावत नाही म्हणून - बांगड्यांची किणकिण कोणी 'पाहिलं तर काय' की "कोणी ऐकली तर काय"?
हां सापडल्या सर्व स्मायली
हां सापडल्या सर्व स्मायली -
.
मानसिक वय अजुनही लहान असणार्या सर्व perpetual तरुण/तरुणींसाठी
.
गालावरच्या खळी चे मागणे काय?
तिच्यामध्ये dive करा आणखी काय!
.
कपाळावरील बटेचे म्हणणे काय?
तिच्यासंगे झुला झुला आणखी काय!
.
पायातील छुमछुमांचे गाणे काय?
त्यांच्या नादी हरवून जा आणखी काय!
.
बांगड्यांचे किणकिण किणकिणते काय?
जपून! कोणी पाहिलं अन पकडलं तर काय
.
कानातले डूल डुलुन गातात काय?
त्यांच्याशीच गप्पा मारा आणखी काय!
.
धडधडणाऱ्या हृदयाची विनवणी काय?
Handle with care:Fragile आणखी काय!
हा! हा! हा!
हा! =)) हा! हा!