तुझ्याशिवाय...

**तुझ्याशिवाय **
तुझ्याशिवाय ,
मन वेडे होऊनी झुलते,उगीच का भरकटते!
स्वप्न-कळ्यांच्या उमलण्यची,वाट पाहत बसते!!
सागरतीरी एकाकी,का उदास होऊनी बसते!
खळखळणार्या लाटांच्या,नादामध्ये विरते!!
स्वप्न असो वा सत्य,मन तुजपाशीच रमते
!त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी,तुझी कामना करते!!
- निलम बुचडे.

field_vote: 
0
No votes yet