अखेरचे मागणे

झुकव डोके, खाली मान
आणि सावर, स्वतःचे भान ||

इंद्रधनुष्य आपले नव्हे
करडे दु:ख आपल्या सवे ||

फाकव ओठ, डोळे पूस
फिरव पाठ, बदल कूस ||

भुते झोपली राहूं देत
गोष्ट संपून जाऊं देत ||

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फार आवडली. करडी, खिन्न पण कणखर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हेच, हेच,
अशा अजून दहा बारा कविता टाका अशी विनंती करतो.
आवडलं हे सांगायची गरज आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट संपून का बुवा जाऊ देत? आम्हांला ऐकायचीय ना. उलट ही न संपणारी गोष्ट बनू देत.
(बाकी 'माझ्या मना बन दगड'ची तीव्र आठवण झाली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0