खेकडा

कुजबुजणारे कोणी असतात
कोणी शहाणे तर कोणी वेडे असतात
दुनियेच्या या उकिरड्यावर
वळवळणारे कोणी किडे असतात

अरे जा शब्दांनीच मारतो तुला
नंगे फकीरसुध्दा *जडे असतात
काळाच्या डोहात बुडून मार तू एक खंबा
कोणी हौशी तर कोणी बेवडे असतात

विश्वाचा परित्याग केलास तू
पण फुटलेला एक बुडबुडा तू
ऐकतो आहेस ना महाराजा
या आदिम रचनेचा खेकडा तू

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

नंगे फकीरसुध्दा *जडे असतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हि अजून एक सुचली
(अतिशीघ्र अर्थात yz कविता )

प्रिय अनामिक,
कोण कुत्री
काय म्हणतेय
त्याकडे
अजिबात लक्ष
देऊ नकोस.
मग ती
महाराणी
का असेना.
तुला माहितच
आहे की .....
असो.

आजचा सुविचार - माणसाने व्यवहारी राहावं. वेळच्या वेळी हिशोब चुकवावे. ऊधारी परवडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राकु,
मी तुमचा आभारी आहे...
अशा सकारात्मक कमेंटस मुळेच अधिकाधिक चांगले लिहिण्याची मला प्रेरणा मिळते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरवंट तुम्हीं पहिले अस्वल होता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मस्त आहे हो सुरवंट कविता, कित्येक दिवसानी एखादी कविता ४ ओळीच्या पुढे वाचवली गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0