चारोळी - उपाय

राग असावा
अळवावरील थेंबासारखा
हास्याची एक फुंकर मारता
अलगद गळून पडावा Smile

- उल्का कडले

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१. प्रेम असावे
नायगऱ्याच्या धबधब्यासारखे
वादळाने फुंकर घालता
धो धो बरसणारे

२. प्रेम असावे
शिंपल्यातील मोत्यांसारखे
कोमल स्पर्श करता
अलगद गळून पडावे

३. प्रेम असावे
नशिल्या मदिरेसारखे
कोटा भरल्यावर
अलगद दोन थेंब गळून पडावे
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊत्स्फुर्त सुचले का? मस्त जमले आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
.
.
.
.
.
.
.
.
..म्हणजे नेमकं काय करू?

(मनातला छो० मो० प्रश्न?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अश्लील! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता असावी
या कवितेसारखी
सुरू होता होताच
संपून जावी Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मी चारोळी असा उल्लेख करायला विसरले खरी... Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का