प्रेमाच दिवस १४ फेब्रुवारी

प्रेमासाठी नसावा फक्त एकच दिवस,
प्रेम करावे ३६५ दिवस
नको फुल नको भेटकार्ड अन
प्रेमाच्या फक्त शुभेच्छा
प्रेम असावे निर्मळ निस्सिम हिच फक्त इच्छा
मनातील भावनांना डोळ्यांनी मुके रुप द्यावे
अन ते मुके शब्द तु सहज समजुनी घ्यावे
प्रेम व्यक्त करायला नसावी गरज कुठ्ल्याही भाषेची
प्रेमात पड्ण्याला संमती असावी दोघांची
नको करुस प्रेमाला असे बंद एका दिवसाच्या कोठडीत
होउदे त्याला बेधुंद , नको अडकवु कुठल्याही चौकडीत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आता खरा प्रेमदीन जवळ आल्यासारखे वाटू लागलेय.
आज मखर करायची घाई आहे नुसती. उद्या त्यात व्हॅलेंटाईन बसवायचाय ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0