मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?

खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर

कवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.

Where The Mind Is Without Fearमधील रबिंद्रनाथ टागोरांच्या "Where the world has not been broken up into fragments By narrow domestic walls मध्ये अशीच काहीशी भावना असेल का ? रबिंद्रनाथ पुढे म्हणतात Where the clear stream of reason has not lost its way Into the dreary desert sand of dead habit.जर रिझन जिंकायच असेल तर मनाचा खुलेपणा (ओपन माईंडेडनेस) लागतो खेळाडू वृत्ती नाही का ?

ओपन माईंडेडनेस बद्दल John Dewey म्हणतो Openness of mind means accessibility of mind to any and every consideration that will throw light upon the situation that needs to be cleared up, and that will help determine the consequences of acting this way or that. पुढे म्हणतो to welcome points of view hitherto alien; an active desire to entertain considerations which modify existing purposes. Retention of capacity to grow is the reward of such intellectual hospitality.

* अशा या मनाच्या खुलेपणाबद्दल एक मस्त युट्यूबवर सादरीकरण (इंग्रजी) उपलब्ध आहे.

मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? या विषयावर दृष्टीकोण माहिती करून घेऊन मराठी विकिबुक्समधील लेखात घ्यावयाचे आहेत.

*वरील John Deweyच्या क्वोट्स प्रमाणेच इतरही क्वोट्स/अवतरणे मराठी विकिक्वोट्स या मराठी विकिपीडियाच्या बंधू प्रकल्पात उपलध केली आहेत. त्यांच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

मनाच्या मोकळेपणा/खुलेपणा बद्दल मराठी/हिंदी/उर्दू लेखकांचे कवींचे अजून क्वोटेशन्स अवतरणे मिळाल्यास तेही हवे आहे.

(येथील चर्चा मराठी विकिप्रकल्पात वापरावयाची असल्यामुळे आपले या धाग्यावरील चर्चेतील लेखन कॉपीराईट्फ्री होते आहे असे गृहीत धरून चालतो)

*बेताचे अनुषंगिक विषयांतर चालु शकेल

* धागालेख मिपावर पुर्वप्रकाशित आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विविध प्रकारचे बायसेस असतात त्यांच्याबद्दल जाणून घेणे आवश्यक. बायसेस ची यादी

---

मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?

मनाचा खुलेपणा नसणे हे अनिष्ट का आहे या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे आवश्यक आहे.
मनाचा खुलेपणा हा इष्टच आहे - हे गृहितक आहे की निष्कर्ष ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनाचा खुलेपणा हा इष्टच आहे - हे गृहितक आहे की निष्कर्ष ?

प्रत्येकाने इष्टच गोष्ट जोपासावी हा तुमचा आग्रह कोणत्या गृहितकावर किंवा निष्कर्षावर आधारित आहे बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रत्येकाने इष्टच गोष्ट जोपासावी हा तुमचा आग्रह कोणत्या गृहितकावर किंवा निष्कर्षावर आधारित आहे बरे?

उत्तम प्रश्न.

त्यांनी त्यांच्यासाठी इष्ट गोष्ट जोपासावी कारण त्यांनी तसा धागा काढलेला आहे. व कसा जोपासावा ? असे विचारलेले आहे. मनाचा खुलेपणा जोपासणे हेच त्यांचे अंतिम उद्दिष्ट असू शकते किंवा मनाचा खुलेपणा जोपासून त्याद्वारे दुसरे काही तरी साध्य करणे हे अंतिम उद्दिष्ट असू शकते. यातील नेमके काय हा माझा पुढचा प्रश्न होता. पण पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वी त्याच्या मागचा बेसिक प्रश्न विचारला. विचारशृंखला पूर्ण करण्याचा यत्न. त्याहीपेक्षा बेसिक प्रश्न आहे पण तो विचारणे इम्मटेरियल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु - तू खरंच माझा डुआय्डी आहेस, कींवा मी तुझी ( असा ओपन माईंडेड्नेस असावा लागतो, दुसर्‍या शक्यतेला पण इग्नोर करुन चालत नाही ). आत्ताच शुचि ला असाच प्रतिसाद दिला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला पुन्हा अनु राव फ्यान क्लबात घ्या !!!

नैतर आम्ही ब्रेक्झिट सारखा पर्याय निवडू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL अनु त्याला घेऊ नकोस. कमिटमेन्ट नाही बघ. नुसता कामापुरता मामा आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गृहीतक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरपूर दारु पिऊन कायम नशेत रहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडा तरी कणखरपणा, मुरड न घालण्याची वृत्ती हवी. अति मोकळेपणा ने आओ जाओ घर तुम्हारा होतं. स्वतःची मतच रहात नाहीत. Sad एका लिमिटपर्यंतच मोकळेपणा जपावा. अति सर्वत्र वर्ज्यते.
______
psychologytoday.com वरती या विषयावर सर्च देऊन आले. काही मुद्दे सापडले पण भाषांतर करुन टंकणार कोण? Sad
उदा - एखाद्या न्यायाधिशाने ओपन माईंडेड असावे का? याचे उत्तर चक्क नाही असे दिले आहे. प्रत्येक येणार्‍या/जाणार्‍या वाद--प्रतिवादाने, जजचे मत बदलू लागले तर मजाच होइल. न्यायाधिशाने स्वतःचे ज्ञान, अनुभव, संशोधन यांतून काही एक ठाम वृत्तीसंचय करणे आवश्यक आहे. एवढे मला समजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि - लेखकानी ओपन माईंडेडनेस असावा का नाही असा प्रश्न विचारलाच नाहीये ( म्हणजे लेखाच्या टायटल वरुन तसे वाटतय, असले लेख कोण वाचणार? ). ओपन माईंडेडनेस असायलाच पाहीजे अशी अपेक्षा आहे. इथे त्यांनीच ओपन माईंडेडनेस दाखवला नाहीये ती गोष्ट वेगळी.

तुला त्यांनी फक्त तो असा जोपासावा ह्याचे उपाय विचारले आहेत. मुलभुत प्रश्न विचारुन तू आधीच गोंधळलेल्यांना अजुन बुचकळ्यात टाकु नकोस.

अति सर्वत्र वर्ज्यते.

हे सर्वांचे सार आहे. जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. अगदी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा दारु किंवा अजुन काही. सर्वांना हेच लागु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाडाची टेस्टर आहे मी. बाऊंड्री कंडिशन्स आधी डोक्यात रेंगाळू लागतात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अति सर्वत्र वर्ज्यते.

हे सर्वांचे सार आहे. जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. अगदी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा दारु किंवा अजुन काही. सर्वांना हेच लागु आहे.

खूप बोलता, असे नाही वाटत तुम्हाला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न मला उद्देश्युन आहे की अनुला?
मला असेल तर नाही वाटत मला तसं. जरी तुमच्या बोलण्यातली खोच (पॉइन्ट) लक्षात आला तरी मला नाही वाटत. पण सटली सांगीतल्याबद्दल धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न मला उद्देश्युन आहे की अनुला?

नाही. ही अनुरावान्योक्ती नाही. (एर्गो, तुम्हाला उद्देशून नाही.)

बाकी चालू द्या.
..........

(अतिअवांतर:) तुम्हाला उद्देशून प्रतिसाद देताना तो डायरेक्ट तुमच्या प्रतिसादाखाली न लिहिण्याकरिता काही कारण मला तूर्तास तरी दृग्गोचर होत नाही. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स नबा.
तूर्तास तरी - इतकं स्पेसिफिक लिहीता ना. वकील किंवा मॅथेमॅटिशिअन काहीतरी एक आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो नबा - इथे जर आमच्या सारख्या काही टुच्च्या लोकांनी बडबड केली नाही तर ऐसी ची अवस्था कम्युनिस्ट पार्टीच्या गुजरात मधल्या ऑफिस सारखी भकास होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो नबा - इथे जर आमच्या सारख्या काही टुच्च्या लोकांनी बडबड केली नाही तर ऐसी ची अवस्था कम्युनिस्ट पार्टीच्या गुजरात मधल्या ऑफिस सारखी भकास होईल.

@ देवारे ! एवढेच राहीले का ? आमच्या धागा लेखाचा परिणामा म्हणजे हा मनमोकळे पणा असे काही का ? की ऐसिची तैसी, लेकी बोले सुने लागे इत्यादी का काय यालाच म्हणतात का ?

@ अनु राव, आपल्या स्वतःच्याच उपरोक्त प्रतिसादाचे विश्लेषण करुन मनमोकळेपणा आणि मनाचा खुलेपणा या अर्थछटातील फरक सांगितल्यास हाच वाद चघळल्यासारखेही होईल आणि तुमच्याच शब्दात टुच्चगिरीकरुनही या धागा लेखाच्या चर्चेचा परिघही सांभाळल्या सारखे होईल एका दगडात किती पक्षी ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

बोलायलाच पाहिजे ना, ऑफिस मधे करणार काय नाहीतर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या खफ वरच्या मुक्ताफळांबद्दल आहे ते. पण I have no qualms because ..... बरीच कारणं आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile धागा लेखावर रोचक शंका आणि प्रश्नांबद्दल आभारी आहे, धागालेखाचा उद्देश आणि काही शंका निरसने माझ्यापाशी रेडीमेड उपलब्ध आहेत Wink पण तरीही गब्बर सिंग, शुचि, अनुराव यांच्या प्रतिसादांची नोंद घेऊन नुसतीच पोच देत आहे. अ‍ॅज अ स्ट्रॅटेजी उत्तर आदमासे दोन एक आठवड्यानंतर काही धागाचर्चा टाकण्याचे ठरवले आहे त्यानंतर इकडे उत्तर देईन तो पर्यंत, गब्बर सिंग, शुचि, अनुराव यांच्या साठी उत्तर देण्यासाठी म्हणून रुमाल टाकून ठेवत आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मन इतके खुले असू नये की मेंदू बाहेर सांडून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणत्यातरी हिंदी चित्रपटात रितेश देशमुख समोरच्या हिरविणीला अल्पवस्त्रात बघून म्हणतो , 'आपके विचार बहुत खुले खुले है !' त्याची आठवण झाली.
सांगायचा मुद्दा म्हणजे मनाचा खुलेपणा जोपासण्यासाठी समोरच्याने नागडे नाचले तरी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. ह्याने आपोआप मनाचा (आणि अजून कशाकशाचा) खुलेपणा जोपासला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगायचा मुद्दा म्हणजे मनाचा खुलेपणा जोपासण्यासाठी समोरच्याने नागडे नाचले तरी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. ह्याने आपोआप मनाचा (आणि अजून कशाकशाचा) खुलेपणा जोपासला जातो.

@ धर्मराजमुटके तुम्ही उपरोधानेही लिहिले असेल पण मनाचा खुलेपणा बाणवण्यासाठी मनात नागडेपणा बाबत नकारात्मकता आणण्याचे कारण नाही तशी ती येत असेल तर शुक-रंभा संवाद मधील शुकाची भुमिका अभ्यासावी, किंवा रामायणातील हनुमंत लंकेत पोहोचल्या नंतर रावणाच्या रंगमहालातील स्त्रीया दृष्टीसपडूनही जी स्थितप्रज्ञता दाखवतो ती अथवा मैथुनरत पक्ष्यांच्या वधापासून परावृत्त करणार्‍या ऋषिंच्या मनाच्या खुलेपणाने पाहीलेत तर मनाची नकारात्मकता बाजूस ठेऊन निसर्गास तो जसा आहे तसा स्विकारणे अवघड नसावे.

कोणत्यातरी हिंदी चित्रपटात रितेश देशमुख समोरच्या हिरविणीला अल्पवस्त्रात बघून म्हणतो , 'आपके विचार बहुत खुले खुले है !' त्याची आठवण झाली

वर सुचवल्याप्रमाणे मनाची नकारात्मकता संपल्यानंतर या साठी कदाचित आजच्या काळात 'रम्भा - शुक संवाद' कसा लिहिला जाईल ? या चर्चेत सहभागाचा विचार करता येईल किंवा कसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

उपरोध का बुवा ? मी ते सरळ सरळच लिहिले आहे. उपरोधिक लिहिण्यासाठी मला अजुन बराच प्रवास करावा लागणार आहे. बाकी तुम्ही दिलेला संवाद वाचला. छान आहे. पण शेवटी सर्व वाक्यांची शेवटी अमूक तमुक केले नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे हे वाचून मला खरोखरीच माझे जीवन व्यर्थ गेल्याचा न्युनगंड आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0