kiss (चुंबन)

प्रेम व्यक्त करायला पहिला kiss गरजेचाच असतो मग ती बायको असो वा मैत्रीण, प्रत्येकाच्या "ती" च्या पहिल्या kiss वर काही ....

सहज जाता जाता
kiss देऊन जातेस
रोज एक आठवण
add करून जातेस...

गालावर अोठ टेकवण
तुझ्यासाठी सोपं असतं
स्नानावेळी तोच गाल कोरडा ठेवण
माझ्यासाठी अवघड असतं

जवळ घेतेस अोढून
अन् बर्न होतात कॅलरीज
श्वासांची नुसती चढाओढ
अन् अोठांची बेरीज

मी पोटॅशिअम आयोडाइड(ki)
आणि तू दोन सल्फर(ss)
पृथ्वी उलटी फिरते
अाणि जग होतं धुसर....

अोठातुन गुलाब शिंपडताना तुला
काहीच कसं वाटत नाही
इतक नाजूक या धरतीवर
मोरपिस सुद्धा सापडत नाही ...

सदाफुलीच तुटणं
हेच तिच काम आहे
मी तुझ्या अोठांचा
एक अमर शिकार आहे......

!निनाद!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश झाली. वाजवा रे वाजवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मी फ्लोरिन युरेनियम
तू कार्बन पोटॅशियम
जमीन वरखाली होते
प्रेसिपिटाय टेस्टट्यूबम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही एक नंबरचे ३३-१-३-५७-११-६०आहात!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ते चुकून ३३-१६-१-८-५७ असं वाचलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर शब्दांकन राजेश....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळेंचा एक किस फारच उत्तेजक ठरला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे किसींग पोएम वरती गणितं कसली टाकता रे ?
आस्वादाला अडथळा येतो ना आमच्या. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रेकिंग बॅड

तुम्ही प्रेम गाळण्यातले हायजेनबर्ग आहात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी पोटॅशिअम आयोडाइड
आणि तू दोन सल्फर

.. उठा ले रे बाबा Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केमिस्ट्री जुळायची असेल तर
मी दोन हायड्रोजन
तू एक सल्फर
असें म्हणून पहावे. लगेच हायड्रोजन सल्फाईडचा वास सुटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय अपेक्शेने आलों होतों --मला वाटल बैंड्स्टैंड --कविता वाचुन झेड ब्रिज चा फ़िल आला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

तुम्हीं गरवारे ला एमसी केला का केमिस्ट्री मध्ये ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

गरवारे ला असतो, तर एम.सी. आलीच नसती,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदाफुलीच तुटणं
हेच तिच काम आहे
मी तुझ्या अोठांचा
एक अमर शिकार आहे......
....।।।
...।।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..

ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त कविकल्पना आहे किंवा अ‍ॅट बेस्ट ओव्हररेटेड आहे - असे माझे मत आहे. हां अन्य गालाचे वगैरे छान असेल पण ....
शिवाय हे कुणाला विचारता पण येत नाही की बाबा खरच आवडण्यायोग्य प्रकार आहे की ढोंग असते Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाय कम्बख्त!
तू ने पी ही नहीं!
वगैरे वगैरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा मला हाच संशय आहे की ही गोष्ट एक्सायटिंग असेल. एवढे लोकं तर खोटं बोलणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्य गालाचे वगैरे छान असेल पण ....

सामान्यतः ज्याला गाल म्हणतात (जे चेहर्‍यावर असतात) त्याचे चुंबन छान असते.
पण अन्य गालाचे म्हणजे? लेखिकेला आणखी कोणते कोणते गाल अपेक्षित आहेत?
शुचि, प्लीज एलॅबोरेट!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्य म्हणजे दंड वगैरे. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात तरी रात्र चढत चालली आहे.
'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.

अर्थात, कुठल्याही रंगाच्या 'डांबिस' लोकांना हे लागू नाही म्हणा!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.

अर्थात, कुठल्याही रंगाच्या 'डांबिस' लोकांना हे लागू नाही म्हणा!

तुम्हां मेडिकलच्या लोकांना सग्गळे गाल सारखे, असं ऐकून आहे.
पण आम्ही इथे वही-पेणसिल घेऊन नोट्स काढतोय शुचिच्या लेक्चरच्या!!
ज्ञानार्जन केल्याविना आमची प्रगती होणार कशी?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां नोटस नीट घेणे नाहीतर छडी बसेल .... हातावर. हो आधीच स्पष्ट करते कारण इथे वेगळ्याच गालांचा विषय चाल्लाय म्हणुन Wink ROFL ROFL
.
डिड आय रियली से दॅट? Wink नो वे!!१ मी फार बिघडले ऐसीवर येऊन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.

सज्जन लोकांनीच काय घोडं मारलंय? सगळी मजा दुर्जनांनीच का घ्यावी?

कदाचित तुम्हाला 'या चढत्या रात्रीच्या वेळी नुसताच डिस्कस काय करायचा?' असं म्हणायचं असेल तर ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...त्यांना 'बटांचा कीस' अभिप्रेत असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...त्यांना 'बटांचा कीस' अभिप्रेत असावा काय?

नबांच्या या कलाटणीने माझा मराठी कवितांवर पोसलेला सुकुमार पिंड अंमळ गोंधळुन गेलेला आहे.
आम्हास बटांचा एकच मधुबालीय अर्थ माहीत आहे. एकच शेळकीय अविष्कार माहीत आहे.
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली !
आमच्या माहीतीप्रमाणे बट ढळते वा भुरुभुरु उडते
आता दोन "बाटा" हाणा पण आपला म्हणा
पण हा कसला अघोरीपणा आहे मी जेव्हा जेव्हा नबांच्या प्रतिसादाला सामोरा जातो
तेव्हा तेव्हा माझ्यातला एखादा तरी कोवळा अंकुर जळुन जातो.
या न्यायाने म्हणाव तर नबांचे प्रतिसाद अगदी काव्यकोमल विषयावरही
"ज्वलंत" उग्र आदिम असतात
धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा.
आता असल्या मोठ्या बटा उधळायला किती महाप्रचंड मुजोर वारा लागत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा तुम्ही कवितेचा अर्थ लावण्यात चुकत आहात
हा वारा साधा नेहमीचा नाही लक्षात घ्या हा "मुजोर" वारा आहे
"घोडा" किती वारं प्यायलेला आहे यावर बटांचे उधळणे वा कोसळणे वा तराहणे अवलंबुन आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटांबद्दल चर्चा चालू आहे, म्हणून मी कोणे एके काळी केलेलं विडंबन आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा उत्सुकतेने वाचला
बटबटीत वाटला.

(घासकडवींना भिऊन इकडे तिकडे पळतोय मला वाटल ते मिपावर आहेत म्हणुन
इकडे आलेलो पण ते लॉगिन दिसताय भाग मिल्खा भाग )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त कविकल्पना आह

चुक. ओठांचे चुंबन दाताने घेणारे अथवा त्याचे तन्त्र अवगत नसणारे असे मानु शकतील.
खरे तर सर्वात जास्त उब जिव्हाळा प्रेम अन कलरि लोस फक्त ओठांच्या चुंबनातुन मिळतो. दुर्दैवाने बरेच भारतीय पुरुष (अन अर्थातच स्त्रिया)यात कौशल्यहिन आहेत वेड्या सारखे आपले ओठ समोरील व्यक्तिच्या ओठाच्या वर ओठ ओलसरपणे स्पर्शत ठेवण म्हणजे ओठानी चुंबन घेण्ने असा त्यांचा गोड(?) गैरसमज असतो... खरे तर ओठानी करायची क्रिया जरा वेगळी आहे अन यात एंट्री एक्स्गीट चे टायमिंग अन जिभेचा वापर विशिष्ट कौशल्याने केल्यासच त्याची लज्जत उमजू लागते अदरवाइज आल गोज मेकेनिकल अन बोरिंग.

जालावर यासाठी नक्कीच बरेच दुव्वे उपलब्ध असावेत ? अधिक मार्गदर्शन मी करू शकत नाही क्षमस्व_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

सहमत . फक्त तुमच्या सारखे तांत्रिक भाषेत विशद करून सांगण्याच्या कौशल्य माझ्याकडे नसल्यामुळे. गप्प बसलो. मूळ गैरसमज वाल्याना एकच म्हणावेसे वाटते कि ' तू ने पी ही नहीं ......'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लुफ्त-ए-पप्पी क्या जानोगे बाप्या
हाय रे पाप्या
तुने पप्पी ली ही नही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

xD xD xD Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अति इन्हिबिशन्स, अरेंज्ड लग्ने, तडजोडीस प्राधान्य, एकत्र कुटुंब, व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच - त्यामुळे मॅजिक हरवलेले असते किंवा अनेकानेकांना ते कधीही सापडत नाही यास मान्यता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आम्हाला इतका धाक होता घरच्यांचा की दोन मुले झाली तरी एकमेकांशी एक शब्दही बोललो नव्हतो हो!'
हा कुठल्याश्या सिनेमातला की नाटकातला संवाद आठवला.
त्यावरून आमचे एक सर ' पढो बेटा पढो, नहीं तो पास हो जाओगे' असे कळकळीने (अभ्यासाबाबत) सांगायचे ते आठवले.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफ कोर्स सगळी जबाबदारी समाजपद्धतीवर, कुटुंबव्यवस्थेवर टाळून चालणार नाही. ज्याचा त्याचा स्वभावही कारणीभूत असतो. मी ज्योतिषात रस घ्यायचे एक कारण हेदेखील आहे की खरच कंपॅटिबिलिटी मॅटर करते का? तर हो पण ती कुंडलीतून कळते का? माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि तू दोन सल्फर(ss)

एकदम शाळेत असतांना पाहिलेलं 'अकार्य गंधक' आठवलं!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिप कीस कधीच ट्राय न करण्याचे कारण 'शूचि' तेच्या अवास्तव कल्पना , हे असावं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयावर व्हाट्स अप वरची पोस्ट.
एका पुणेरी मुलीने तीन मिनिटे दीर्घ चुंबन घेतल्यावर ती दमली.
तिने त्याच्याकडे पाणी मागितले.
त्यानेही तत्परतेने सॅकमधली बिसलेरी काढून दिली.
पाणी पिण्याआधी ती म्हणाली, ए, उष्टी नाहीये ना बाटली ?
ह्याला म्हणतात संस्कार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाणी पिण्याआधी ती म्हणाली, ए, उष्टी नाहीये ना बाटली ?

याच्यापुढे आणखी एक वाक्य आहे..

आज संकष्टी आहे नं.. म्हणून
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां आता कळला संस्काराचा मुद्दा. ये हुइ बात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

kiss म्हणजे चुंबन होय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा केमिस्ट्रीकडे वळून पोटॅ सॅाल्ट कडू असतात आणि सल्फरने ठसका लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0