बडबड गीत - पंखा मेरा दोस्त

आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील.

पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नाही.

फिरू फिरू करतो
घुमू घुमू करतो
घूं घूं करूत तो
नुसताच फिरतो.

हातवारे करते किती
स्माईली-स्माईली देते
गाढव लेकाला पण
काही कळतच नाही.
मला पाहून तो
हसतच नाही.

पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नाही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मजेशीर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पंखा फिरल्यावर गारगार वाटतं आणि तो फिरतोही.मुलं आनंदतात.
डिझेल/इलेक्ट्रिक एंजिनापेक्षा धुर काढत आवाज करत जाणारं एंजिन सर्वांनाच आवडतं तसं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वच तान्हुल्यांना पंख्याचं विलक्षण वेड असतं..
बडबडगीत आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाग्यवान नात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बडबडगीत- गोडगोडगीत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0