तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १

कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.

कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.

उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.

धन्यवाद.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

उलटही असू शकेल ना?

त्या इतक्या वरच्या सुरात गाऊ शकतात म्हणून हे संगीतकार वरच्या सुरातल्या कंपोझिशन करू शकले असंही शक्य आहे ना?

म्हणजे संगीतकारांना उच्च सुरांतील कंपोझिशन करण्यातली अडचण संगीतकारांच्या (सिस्टिम) बाहेर होती ती गायकांच्या कुवतीमुळे सुटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डुएट असले की पुरुष आणी बाई च्या नैसर्गीक बेस सुरांमुळे संगीतकारांना प्रॉब्लेम यायचा. बायका काळी चार आणि रफी समजा काळी एक मधे ( त्या रेंज मधे ) ऐकायला चांगला वाटत असेल तर संगीतकारांना गाण्याची चाल अशी लावायला लागत असणार की रेंज दोघांना सुट होईल आणि ऐकायला बरी वाटेल.

लता वरच्या पट्टीत पण गाऊ शकायची म्हणुन तिला माझ्यापेक्षा जास्त गाणि मिळायची असे ( मूर्खासारखे ) विधान मुबारक बेगमचे ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे लताबाई वरच्या पट्टीत गाऊ शकत नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायकांची आणि पुरुषांची नैसर्गीक पट्टी वेगळी असते.

बायकांची पट्टी ही काळी ४, ५ वगैरे असते, पुरुष काळी १,२ मधे गातात.
जर गाण्याची पट्टी काळी २ ठेवली आणि तारसप्तकातील सुर असतील गाण्यात तर रफीचे गाणे वाईट वाटणार नाही पण स्त्री गायिका कीचाळते आहे असे वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग त्या किंचाळू शकतात हे मान्य आहे ना? सगळ्यांनाच नाही जमणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ये भी तो हो सकता है की लताबाईंना स्वतःला तारसप्तकात गाऊन "ही पहा माझी ताकद" असं शक्तीप्रदर्शन करावंसं वाटलं असेल. सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचेच जबाबदार असतात असं नाही काही. <<

>> त्या इतक्या वरच्या सुरात गाऊ शकतात म्हणून हे संगीतकार वरच्या सुरातल्या कंपोझिशन करू शकले असंही शक्य आहे ना? <<

पण हे सगळं इथे अवांतर आहे. लताबाईंचा कोवळा आवाज संपला तेव्हा माझ्यासाठी लताबाईंचा विषय संपला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>लताबाईंचा कोवळा आवाज संपला तेव्हा

आम्हाला उषा उथुपचा आवाज पण आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मलाही उषा उतुपचा आवाज आवडतो. (आपल्या आवाजाला, वयाला, शोभेल आणि झेपेल असंच गाते ती. गळ्याखाली त्वचेचा पडदा लोंबताना दिसतानाही 'अनदेखा अनजाना सा, पगला सा दीवाना सा' असं किंचाळू नये हे तिला समजतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> मलाही उषा उतुपचा आवाज आवडतो. (आपल्या आवाजाला, वयाला, शोभेल आणि झेपेल असंच गाते ती. गळ्याखाली त्वचेचा पडदा लोंबताना दिसतानाही 'अनदेखा अनजाना सा, पगला सा दीवाना सा' असं किंचाळू नये हे तिला समजतं.) <<

मला शमशाद बेगम आणि उमादेवीसुद्धा आवडतात. खरं तर लखनौमधल्या एखाद्या कोठ्यावरून येणारा आवाज असल्यासारखा ह्या बायांचा आवाज होता. त्यामुळे 'पाकीजा'मध्ये वगैरे लताबाईंऐवजी मला अशा गायिका अधिक आवडल्या असत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> लताबाईंचा कोवळा आवाज संपला

माझी एक शंका आहे- व्हॉईस रेकॉर्डिंग आणि रिप्रॉडक्शनचे तंत्रज्ञान जसजसे सुधारत गेले तसतसा लताबाईंचा आवाज खराब 'होऊ' लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दूश्ट, दूश्ट, वैट्ट आहात. ही शंका विनोदी वाटली तरी त्यात फार तथ्य आहे असं वाटत नाही.

स्त्रियांच्या आवाजाच्या चर्चेमुळे 'कपलिंग'मधली गंमत आठवली. मारीएला फ्रॉस्ट्रप नावाची ब्रिटीश पत्रकार मालिकेतल्या स्टीव्हच्या स्वप्नातली सुंदरी असते. उगाचच यूट्यूबवर वेळ घालवताना मारीएला फ्रॉस्ट्रपची ही पाच मिनीटांची मुलाखत ऐकली. आणि ही बाई चक्क आवडलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो कोवळा आवाज असलेली गाणी जरा नीट ऐकायला पाहिजेत. कारण हे संगीतकार ज्या गाण्यांना आम्ही जुनी गाणी समजायचो त्यापेक्षाही आधीचे आहेत (अनिल विश्वास वगैरे). एरव्ही शंकर जयकिशन कडच्या गाण्यांत तिचा आवाज "अ‍ॅट रोमॅण्टिक बेस्ट" वाटतो मला नेहमी. अजीब दास्तां है ये सारखी गाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे गाणे ऐकताना एखादी तरुण स्त्री डोळ्यासमोर येण्या ऐवजी खुद्द लतामंगेशकर त्यांच्या फेमस पांढर्‍या साडीत माइक समोर गातायत हे येते, ते गाणे फेल गेले असे समजते मी. १९७०-७५ नंतर अशी गाणी वाढतच गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

>> तो कोवळा आवाज असलेली गाणी जरा नीट ऐकायला पाहिजेत. <<

'शोला जो भडके' किंवा 'धीरे से आजा रे अंखियन मे' तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. अंगाई तर रात्री विविधभारतीवर पुष्कळदा 'बेला के फूल'मधलं शेवटचं गीत असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो ती १९६० च्या आधीचीही ऐकलेली आहेत (त्या दशकाला हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग म्हंटलेले ही वाचले आहे). पण नव्याने ऐकायला हवीत, कारण आत्तापर्यंत ती एकदम भिडलेली नाहीत कधी. पण माझा अनुभव असा आहे की एकदम कोणत्यातरी गाण्यांच्या बाबतीत डोक्यातला इतके दिवस बंद असलेला एक स्विच ऑन होतो आणि आपल्याला इतके दिवस ही गाणी कशी भिडली नाहीत असा प्रश्न पडतो. मदन मोहन ची अनेक गाणी मधे अशीच एकदम क्लिक झाली (नैना बरसे, नैनों मे बदरा छाये ई) - त्याला कारण होते तो एक तीन कथानके असलेला हिंदी पिक्चर, ज्यात पुलावरची मुलगी 'लग जा गले' म्हणते. तेथे ते गाणे एकदम आवडून गेले आणि मग मदन मोहन ची अनेक ऐकली.

एस डी बर्मन चा प्रचंड फॅन असूनही मला त्यांचे 'ठंडी हवाए...' हे त्या काळातले गाणे जुने वाटते, पण त्याच चालीवरचे रौशन चे रहे ना रहे हम प्रचंड आवडते. पण त्या जुन्या गाण्यांमधे काहीतरी खजिना आहे, जो डोक्यातला स्विच ऑन झाल्यावरच (किंवा "कान तयार झाल्यावरच") मिळेल असेच दिसते :).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक प्रश्न म्हणजे लता किंचाळली आहे वगैरे जे वरती लिहीले आहे ते "आता" तसे वाटते, की गेली २-३ दशके जेव्हा ही गाणी रिलीज झाली तेव्हाही तुम्हाला तसेच वाटत होते? त्या त्या काळात फॅशनेबल वाटणारे कपडे जसे नंतर हास्यास्पद वाटतात (हम आपके मधली माधुरी आम्ही तेव्हा बदामशेप्ड गॉगल लावून पाहिली. आता तिचे कपडे, मेक अप वगैरे बद्दल ची टीका वाचली की ती पटते) तसे काहीतरी झालेले नाही ना - म्हणजे आता गेल्या १०-१२ वर्षांत गाण्यांची स्टाईल बदलली, खुद्द लताची गाणी खूप कमी झाली व त्यामुळे आता तिची तीच गाणी आपण ज्या (दुसरा योग्य शब्द सापडत नाही) "कानाने" ऐकतो तशी त्या त्या वेळेस वाटली नसतील. कारण लताचा आवाज आमच्या दृष्टीने ऑरगॅनिकली बदलत गेला. रोज बघणार्‍याला दिसण्यात/वजनात झालेला बदल सहज जाणवत नाही, तसा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लताची एक दुजे के लिये मधली गाणी ऐकुन घाबरले होते मी लहानपणी.

माधुरी जेंव्हा चित्रविचित्र ड्रेस आणि गॉगल घालत होती, तेंव्हा सुद्धा ते अतिशय मूर्खपणाचे दिसत होते आणि वाटत होते. माधुरीलाच का समजत नाहीये हा प्रश्न तेंव्हा सुद्धा पडलेला मला आठवतो.

बादवे, सुखविंदर नावाच्या एका गुणी गायकानी एका कार्यक्रमात "सोलाह बरस की बाली उमर को सलाम" हे गाणे बाईं समोर अत्यंत उत्तम प्रकारे गायले होते. ते कुठेही यु ट्युब वगैरे वर मिळत नाहीये Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोला बरस की हे माझे अत्यंत फेवरिट गाणे आहे (पिक्चर रिलीज झाला तेव्हा ती सगळी गाणी महाबोअर वाटली होती. नंतर आवडू लागली - मुख्यतः लताची. एस पी कधीच आवड्ला नाही). चित्रीकरण, संगीत, गीतकाराचे शब्द, आवाज सगळेच जमलेले. सुखविंदर म्हणजे चक दे वालाच ना? तो ही मस्त गातो, पण 'दमदार, युथफुल' गाणी त्याची आवडतात जास्त. त्याने हे कसे गायले असेल त्याबद्दल कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

म‌ला इथुन दिस‌त नाहीये. घ‌री जाउन ब‌घ‌ते.
तेंव्हा त‌री म‌ला फार आव‌ड‌ले होते. सुख‌विंद‌र म‌स्तच गातो. ल‌ता सार‌खे कोणी रोबो प‌ण गाऊ श‌क‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हम आप के' मधले माधुरीचे कपडे छानेत की. आता तशी फॅशन नाही, पण म्हणून कपडे भिकार वाटत नाहीत. (किंवा सनिमा एवढा भिकार आहे की कपड्यांना किती नावं ठेवणार!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१९७५नंतर लताबाईंनी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी होती.

असं. बरं असेल बॉ! आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही. (जसं मी आयडी बघुन प्रतिसाद आवडतोय की नाही ठरवत नाही तसंच) गाणी कोण गातंय वगैरे लक्षात घेऊन गाणी ऐकत नाही. गाणं गायलेलं आवडतं किंवा नाही! पर से लताबाई(सुद्धा) थोर आहेत इतकं कळतं. का वगैरे ते काय सांगता येणार नाही!

बाकी, ज्याला गायचं त्याने गावं, ऐकायचं त्याने ऐकावं, उगाच स्वेच्छानिवृत्ती घ्याय्ला लाऊन पोटावर का लाथ!? रेडीयो वा टिव्ही चालु ठेवण्याची सक्ती नाही तोवर कोणी काय किती व कधी(पर्यंत) गावं याबद्दल मला काय त्रास होत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला हे पटत नाही असे कसे बरे होत असावे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आत्म्याला स्वतःचे शरीर नसते, मग पिंड कसा खाणार ? म्हणून तो कावळ्याच्या शरीरात प्रवेश करुन पिंड खातो. त्यानंतर त्याला मुक्ती मिळते म्हणे.
मुक्ती म्हणजे या सूर्यमालेतून असावी. नंतर दुसर्‍या पृथ्वीसदृश्य ग्रहावर जन्म घ्यायला मोकळा. असा थोडा वैज्ञानिक मुलामा दिला नं, म्हणजे लोकं माना डोलावतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घराबाहेर कानाला मोठाले हेडफोन लावून ऐकणारे लोक बावळट दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी वादग्रस्त मते असणे हेच मुळात वादग्रस्त आहे.

-कॅप्टन वादग्रस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वादच नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या संस्थळाचा कंटाळा आला, त्यावर प्रतिसाद मिळेनासे झाले वा तिथून काही कारणाने निघावे लागले(चपला घालून),

तर चंबुगवाळे जरुर बरोबर घ्यावे, पण नवीन संस्थळावर, पहिल्याच दिवशी सगळे कपडे वाळत घालू नयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला चित्रपट समजला नसावा शक्य आहे ऐसीचा एंटरटेंमेंट आयक्यु शून्य असणे शक्य आहे गेलाबाजार एखादी ठसठस तरी सर्राट वर अपेक्षित होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मला लिहायचे होते पण इथे सगळे त्या जीओटीत रमलेले, म्हटलं उगाच का त्रास घ्या आणि द्या. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए आता तुलाही आग्रह लागू लागला का अंतरा? धनु राशीवरचा धब्बा हैस तू Wink =)). मी बघ सेम राशीची पण कसा मेन फलक हलवत ठेवते. मग कोणी वाचेना का न वाचेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिना शुचिमामी असे म्हणन्यामागे लोकांचे कोणतेही अंतस्थ हेतु नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पराने कॉइन केलेले संबोधन आहे ते आणि पराच्या मनात कोणताही अंतस्थ हेतू निश्चित नसणार याची मला ठाम पुरेपुर खात्री आहे. नंतर ते संबोधन ऐसीमान्य झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"थत्तेचाचा" ही पण त्याचीच देणगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओह ओके. Smile आय मिस परा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'थत्तेचाचा' हे संबोधन सर्वप्रथम श्री. पंडित गागाभट्ट ('पंगा') यांनी प्रयोजिले.

लेट द रेकॉर्ड बी ष्ट्रेट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा = पंगा Wink आता खात्री पटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात वादग्रस्त असे काहीही (व कधीच) नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल हॉलीवुडचे चित्रपट म्हणजे फक्त कॉमीकबुक्स झाले आहेत. व्हीएफेक्सचा प्रचंड चकचकाट , मारधाड अन उगा काहीतरी असावी म्हणून घुसडलेली टुकार स्टोरीलाइन आणी फालतु भावनीकता. त्यामुळे ज्यांना खरोखर ड्रामा आवडतो त्यांना टीवी सिरीअल्स शिवाय आता पर्याय उरला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ढुंगणावर रट्टा पडल्यावर तीव्र वेदना झाली अथवा किंकी वाटुन ओर्गेजम मीळाला या न्यायाने ऐसी अक्षरे वरती श्रेणी दान होत असेल तर श्रेणी पध्दत यूजर पुरती डीएक्टिवेट करायची सुविधा का नाहित ? म्हणजे मला तुमच्या श्रेन्या नको तुम्ही माझे प्रतिसाद वाचु नका (कधीच) फ़ेअर प्ले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

वेश्या व्यवसाय कायदेशीर करावा. वेश्या व्यवसाय बरोबर का चूक आहे हा मुद्दा इथे गौण आहे. fact of the matter is, it is happening whether morally right or not, then why not just legalize it. त्याने थोडे प्रॉब्लेम्स सुटतील असं माझं मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

वेश्या व्य‌व‌साय‌ ब‌रोब‌र‌च आहे.
तो काय‌देशीर व्हावा की नाही याब‌द्द‌ल मात्र काहीही म‌त नाही, फ‌र‌क प‌ड‌त‌ नाही.
याचा अर्थ‌ राव‌साहेबांना फ‌र‌क‌ प‌ड‌तो असे म्ह‌णाय‌चे नाहीये. प्लीज कोणीही भ‌ल‌ते अर्थ काढू न‌ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीज कोणीही भ‌ल‌ते अर्थ काढू न‌ये

हाहा.

माझे मत त्यातल्या हेल्थ ईश्युस, फ्लेश ट्रेडिंग, इ भयंकर गोष्टींना धरून होते. जर कायदेशीर केले तर अॅटलिस्ट ऑन पेपर तरी बऱ्याच गोष्टी रेग्युलेट होतील. आणि काही एन.जी.ओज पुढे आले तर ते लॉज इम्प्लेमेंट करायला मदत करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

येस्स्स टोट‌ली Smile तुम‌चा मुद्दा ख‌र‌च प‌ट‌तो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर माणूस हि एक प्राणी आहे तर तो कपडे का घालतो? लहानपणा पासूनचा प्रश्न!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाऊ, मे महिन्यात जीनची प्यांट घालून सुद्धा बाईकवर बसलं तर *च्याला चटके बसतात. तेही न घालता बसलं तर कुल्ले भाजून निघतील न भाऊ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मी कपडे घालते कारण मी कपडे घालून कशी दिसते हे महत्त्वाचं नाही, कपड्यांमुळे माझं काय दिसत नाही, हे लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. धोतर , गोटा , शेंडी नसलेल्यानी बायकांना साडी नेसायचे कुंकू लावायचे मंगळसूत्र घालायचे फालतू सल्ले देऊ नयेत , किंवा अशा लोकांना पकडून त्यांचे टक्कल करून शेंडी ठेवायला लावावी.
२. आपल्या पोरांना किंवा पोरांच्या जनरेशन ला नावं ठेवायच्या आधी स्वतः आपल्या आधीच्या जनरेशनकडून जेन्युईननेस चं शरफीटीकेट आणावं
३. आपण पैशासाठी नाही तर समाधानासाठी नोकरी / काम करतो असं सांगणाऱ्यांनी आपला पगार ज्यन्तेच्या खात्यात जमा करावा.
४. घरी पाहुणे आल्यावर टीव्ही , मोबाईल किंवा तत्सम गोष्टींमध्ये डोकं घालून बसणाऱ्यांची मुंडी छाटावी
५. फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात
६. पाहुण्यांच्या आगाऊ , माजोरड्या , रड्या , हट्टी पोरांना दोन रट्टे देण्याची सवलत असावी
७. रस्त्यावरचे कुत्रे , मांजरी यांच्या बद्दल नको इतके प्रेम असलेल्यानी आपल्या घरी समस्त कॉलनीतल्या प्राण्यांना घेऊन जावे, अगदी साग्रसंगीत जेवण करून त्यांच्या पंगती घरच्या हॉल मध्ये उठवाव्यात नाहीतर एकमेकांवर भुंकत वेळ काढावा.... शिंची आमची कटकट तरी कमी.

------------------------------
ल‌गाव‌ ब‌त्ती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

>> पाहुण्यांच्या आगाऊ , माजोरड्या , रड्या , हट्टी पोरांना दोन रट्टे देण्याची सवलत असावी

पूर्वी ही फ्यासिलिटी होती. म्ह‌णजे मी ल‌हान‌प‌णी असे र‌ट्टे खाल्ले आहेत‌.

>>आपण पैशासाठी नाही तर समाधानासाठी नोकरी / काम करतो असं सांगणाऱ्यांनी आपला पगार ज्यन्तेच्या खात्यात जमा करावा.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात

म‌राठी जालाव‌र वाव‌र‌णाऱ्या ९०% लोकांनी जीभेची काळ‌जी घेणे ग‌र‌जेचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात

नुस‌त्या जिभेव‌र थांबू न‌का. ते च‌र‌च‌र‌लेल्या जिभेने त‌शीच‌ स्तुती क‌र‌त र‌हातील्. त्यांच्या प‌ड‌जिभेव‌र‌ही फुल्या उठ‌वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्या मारला , बिब्ब्या च्या फुल्या पण काय देखण्या उठवल्यात म्हणून ऐकून घ्यायला लागेल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

धम्माले धमाल कम्माले कमाल धागा आहे हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाश्चात्य पॉर्न फक्त रोबॉटिक, मेकॅनिकल, भावनाशून्य असतात तर भारतिय पॉर्न फक्त गचाळ असतात.
या दोहोंच्या मधले पॉर्न का सापडत नाहीये? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने