हे मृत्यो तू काय करी

अन्यत्र पूर्वप्रकाशित
____________________________
बाळाला जर पंख दिले, संस्कार दिले मी शुभंकरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||१||

सहचार-अपेक्षापूर्ती करी, उतरतसे कसोटी अनुदिनी
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||२||

मात्यापित्यांस शांती दिली, कण फेडीले ऋण अपुलेपरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||३||

मित्रास लावला जीव जरी,उत्तेजनही दिधले परोपरी,
अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती
हे मृत्यो तू काय करी||४||

आदर्श जिणी रमता अनुदिनी,एके दिनी जायचे मिटूनी,
सरणावरती शांत मनानी, जाईन तुला मी सामोरी ||५||

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कवितेतला भाव आवडला. तृप्त जगून शांतपणे मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी असणं...अवघड असणार.
(वृत्त गंडलंय जरासं. पण भाव महत्त्वाचे! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. शांत मानाने मृत्यूला सामोरे जाण्याची तैयारी. अवघडच आहे सार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धीराची बाई ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व वाचकांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजाच्या अपेक्षा छान उतरवल्या आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!