सद्यस्थिति?
सद्यस्थिति गद्यस्थिति!
गद्गदणाऱ्या गद्यस्थितिवर
सद्यस्थिति मद्यस्थिति !
सद्यस्थिति मद्यस्थिति व प्रयत्नांते पद्यस्थिति !
सारांश : सद्यस्थिति: माफक मद्यस्थिति व प्रकर्षाने पद्यस्थिति !
अप्रस्तुत अल्पमति स्वस्तुती !
परिणति? दुर्गती !
प्रतिक्रिया
छान आहे!
छान आहे!
स्थिती
मद्यस्थितीतही उपस्थिती
चिंताजनक परिस्थिती
गदगदलेली मनस्थिती
तारवटलेली तनस्थिती
पाहून ही वस्तुस्थिती
स्वगृहगमनैव योग्य कृती
(No subject)
शांताबाइला कोंपींट करायला
शांताबाइला कोंपींट करायला लिहले आहे काय ?
actions not reactions..!...!