ग्रेसचे विडंबन नंबर 3: "आली स्वप्नात ऐश्वर्या"

आली स्वप्नात ऐश्वर्या/ जाले प्राण-तत्व ओले
काळ्याशार पिंजर्यात/ राघू मिठू मिठू बोले.
आली स्वप्नात ऐश्वर्या/ पंचा ढुंगीचा सुटला
जोगियासी बोल लावी/ म्हणे लोचट कुठला.
आली स्वप्नात ऐश्वर्या / शुभ्र तनू भासमान
मिळे जोग्यालाही आता /एक मुठठी आसमान.
गेली ऐश्वर्या ऐश्वर्या/ गेली सोलीव रे कांती
दाही दिशा कोंडतटी/माझ्या काळ्याशार भिंती!
----

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

महाकवी कै. ग्रेस यांची क्षमा मागणे येथे गृहीत धरलेले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तिन्ही विडंबने खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तिन्ही आवडली तरी १ व २ जास्त उजवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आली स्वप्नात ऐश्वर्या / घेऊन पत्रिका संगे
दचकून उठे मग कवीही / मंगळे स्वप्नही भंगे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही वेगळंच विडंबन वाचलं होतं:

आली स्वप्नांत ऐश्वर्या/ तृप्त झाले बाप-लेक
हिरव्या पांचूचे जया/ कोंदणलेणे एक|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0