वादळ...

पाऊस पाऊस
चिंब ओला
तुझ्या नजरेत
माझा झुला

पाऊस पाऊस
लपले पान
तुझ्या नजरेत
हिरवे रान

पाऊस पाऊस
गच्च भिज
तुझ्या नजरेत
वेडी वीज

पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ
!!!!!!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तये

पाऊस पाऊस
ढगांची गर्दी
नको भिजुस
होइल सर्दी

पाऊस पाऊस
चिंब ओला
बास आता
होईल खोकला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
मस्तच प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

काय कोणाल ह्यात खोडसाळ दिसले माहीती नाही. आता श्वेता नी रोमँटीक लिहीली, मी माझ्या मुलीला उद्देश्शुन लिहीली दोन कडवी. खोडसाळ पणा नक्कीच नव्हता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण म्हटलं खोडसाळ आहे? मला तर ज्जाम आवडल्या तुमच्या ओळी Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

भलतीच रोमँटीक कविता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks a lot Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ

हे विशेष आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

इंदिरा संतांच्या कवितांची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खूप मोठं नाव घेतलत. धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

तुझ्या नजरेत
वेडी वीज

वेडी झाले. एकद्मच झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप खूप धन्यवाद शुचि! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

तुझ्या नजरेत
माझा झुला

म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे त्याची नजर प्रसन्न वार्‍याची झुळूक आणि ती हलणारे-डोलणारे भाताचे शेत Wink
TGIF

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे नजरेचा झुला वगैरे types... झोका घेतल्यासारखी feeling देणारी नजर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

चांदणझोका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ

ऑखो ही ऑखो मे इशारा हो गया
बैठे बैठे जीने का सहारा हो गया

चलते हो झुम के बदली है चाल भी
नैनो मे रंग है बिखरे है बाल भी
किस दिलरुबा का नजारा हो गया

आप की ऑखो मे कुछ महके हुए से राज है
आप से भी खुबसुरत आपके अंदाज है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile Thanks

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

मनपासून आवडली कविता.
नजरेतलं हिरवं रान दिसण्यासाठी पाऊस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना करू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाऊस लवकर येण्याची यापेक्षा अनेक महत्त्वाची कारणं आहेत.. Smile धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

"भलते" हे विशेषण इतक्या सेक्सी प्रकारे वापरलेले यापूर्वी पाहिले नव्हते! मस्त कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Biggrin thanks a lot...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

आज नक्षत्रांचे देणे मधील एक सुंदर नक्षत्र "प्रीतरंग" पहात होते. कवितांनी कान अगदी तृप्त तृप्त होत होते. एक कविता आली - "नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, माझे घर चंद्रमौळी अन दारात सायली."
यातील नायिकेचा सखा दूर्देशी गेलेला आहे व ती पावसाची विनवणी करते आहे की त्याला सुखरुप आण. मग बघ मी तुझे कसे लाड्कोड पुरविते. त्यात पुढील कडवे आहे-
.

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन
;

.
त्या वीजेनेही तुमची कविता आठवून दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या आवडत्या कलाकृती नकळत आपल्या कल्पनाविश्वाचा, आपल्या व्यक्तीत्वाचाच भाग होऊन जातात की कालांतराने आपल्या मनातून आलेलं कुठलं आणि मनात जावून रुतून बसलेलं कुठलं हेच कळेनासं होतं. तशीच ही कविता. अनेक वर्षांपासून खूप आवडती. प्रत्येक वेळी वाचताना "आणि पावसा राजसा, आण नीट सांभाळून... " इथल्या राजसा शब्दापाशी आलं की मोरपीस फिरल्यासारखं वाटतं डोळ्यांवरुन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

काल मी प्रीतीरंग कार्यक्रम पुन्हा ५० व्या वेळी ऐकताना धुंद झाले. प्रत्येकच "नक्षत्रांचे देणे" मधील नक्षत्र अतिशय मोहक आहे. होय राजसा श्ब्द सुरेखच. आणि नायिका पवसाला म्हणते तू धिंगाणा घालू नकोस, वगैरे. दारातल्या सायलीची, चंद्रमौळी घराची एक्स्क्युज देते वगैरे पण तीच पावसाला सांगते - माझा सखा आल्यावर कितीही कोसळ. घाल धिंगाणा घालायचाय तो.

आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

श्वेता कविता लिहूनच पहावी. इतका अवघड साहीत्य प्रकार वाटतो मला. लिहायचं असतं तरल आणि काहीतरी विनोदीच होऊन बसते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता अवघड असते खरी! पण लिलिहायला अवघड असते म्हणून नाही तर स्वतःशी प्रामाणिक होणं अवघड असतं म्हणून.कविता फक्त खूप खूप प्रामाणिक हवी. बाकी आपोआप जमून येतं. Smile प्रयत्न करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

अगं नाही येत आता मला विरहाची कविता लिहायची आहे - कृष्ण जसा गोकुळ सोडून द्वारकेला रवाना झाला. जसे प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक पदर असतात. गोकुळातला राधेचा कृष्णच पण द्वारकेवर राज्य करण्याच्या महत्तवाकांक्षेने झपाटलेलाही कृष्णच. तसा तू मला सोडून दूर फार दूर देशी निघून गेलास. मी मात्र गोकुळातच जिथे आपला प्रणय रंगला तिथे राहीले. तू grow झालास, तुझ्यातील अहं ला अधिक काहीतरी हवे असल्याची जाणीव झाली. मी मात्र तुझ्याइतकी grow होऊ शकले नाही.
हे जे नात्यातील एकाच व्यक्तीने पुढे जाणे व दुसरीने मागे रहाणे असते हे मला गोकुळ-द्वारका -कृष्ण या त्रयीतून दाखवायचे आहे. पण मला अजिबात कविता लिहीता येत नाहीये. पूर्वी अनेकदा प्रयत्न केलेला आहे. विनोद होऊन बसतो. असो.
.
तू लिहीत जा. आम्हाला वाचायला आवडतेच की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

'नको नको रे पावसा' ही इंदिरा संतांची सुप्रसिद्ध कविता मला वाटते 'गर्भरेशीम' (चू.भू.द्या.घ्या.) मध्ये आहे. या कवितेचे संदर्भ अगदीच वेगळे आणि थोडे करुण आहेत. बहुतेकांना माहीत असेल की इंदिराबाईंचे पती कवी ना. म. संत हे अकाली वारले. तेव्हा इंदिराबाई फक्त चौतीस वर्षांच्या होत्या. दारातल्या सायलीच्या वेलांची जबाबदारी आणि चंद्रमौळी घराची काळजी अशा स्थितीत, एरवी हवाहवासा असलेला धिंगाणा अगदी निकराने दूर लोटावा असे वाटण्याची अवस्था यात वर्णन केली आहे. अधिक स्पष्ट लिहायला नको. फारच उत्कट आणि नितळपारदर्शी प्रामाणिक आहे. माझी अत्यंत आवडती कविता.
मला पाऊस म्हटला की ग्रेस आणि त्यांचे सनातन दु:खच आठवते. "पाऊस कधीचा पडतो, झाडांची भिजली/हलती पाने; हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कवितेचे संदर्भ अगदीच वेगळे आणि थोडे करुण आहेत.

हे माहीत नव्हते. सांगीतल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. इंदिराबाईंविषयी माहिती होतं हे. किंबहुना त्यांच्या अनेक कवितांमध्ये हा चिरविरह जाणवत राहतो तरी प्रत्येक वेळी त्या वेदनेचा पोत, त्याचा आविष्कार नवा वाटतो हे त्यांंचं यश. पण ही कविता मात्र रोमँटिकच वाटते मला कारण यात सख्याच्या परतीची कल्पना व त्या अनुषंगाने आलेलं वर्णन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

कविता आवडली. कमी लिहिले आहे पण कविता फार बोलकी आहे.

थंडी अशी कडक पडावी.
घट्ट तुझी मिठ्ठी व्हावी
खट्याळ तुझ्या डोळ्यात पाहुन
कामावरही सुट्टी घ्यावी. Wink

कवी: मीच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in