कान्ट फाईन्ड

सेदान सेदान
सुस्साट कार
टॉप एन्ड मॉडेल
बेस्ट इन क्लास
बट कान्ट फाईन्ड पार्किंग यार!

निघाली कार
दूर दूर फार
ठाऊक नाही
रस्त्याचा पार

रस्ता काही संपेना
मायलेज काही पुरेना

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाव बदलून CnH2n करून घ्या. मायलेज वाढेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

n-C8H18 नांव घेतलं तर, अजूनही वाढेल मायलेज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0