सुखासन

आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!

-शिवकन्या

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप दिवसांनी तुमची कविता ऐसीवर आली. मोठ्या अपेक्षेने उघडली पण फारच लहान वाटली.

सुखासनाने सोललं जाणं ही कल्पना आवडली. पण वरच्या ओळींमध्ये सोललं जाण्यापेक्षा अंग बधीर झाल्याचं चित्र डोळ्यासमोर येतं. सोलण्यात जे चिघळणं आहे ते थांबून नवीन बधीर कातडी आल्यानंतरची कदाचित अवस्था असेल. म्हणून कविता लहानच नाही तर अपूर्ण वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Packs a punch!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अवस्थेला विरक्ती (अर्थात लादलेली ) म्हणावी काय ?

किंवा अध्यात्मिक उन्नती वगैरे ... Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||