उथळ उथळ

पुल देशपांडे उर्फ भाई यांस,

उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई
सूज्ञांची परिवशता
अंत कळत नाही.
उथळ .......
रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस
पुरुष लचकती
नाटक वा सिरियल हो
तेच सूत्र भाई
उथळ ........
अकलेला साजिशी
गोष्ट निर्मिती
लांबण किती चालावी
हेच कळत नाही
उथळ .......
नवल मनीं हे वाटे
'गुरु' जनांचे
'पीजे' ला ' सिद्धु' हास्य
खंत उरी राही
उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सिद्धु हास्य

ROFL सिद्ध हस्त ऐकले होते पण हे सिद्ध-हास्य Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलंना उद्देशून का लिहिलंय हे कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाई या शब्दामुळे. हे अर्थातच फार वरवरचं आणि संदिग्ध उत्तर. खरे कारण असेलच काहीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलंना उद्देशून लिहिलंय कारण आता ज्या लेव्हलचे विनोद सगळीकडे ऐकायला मिळतात त्यापेक्षा खूपच दर्जेदार विनोद त्यांच्या लेखनात व कथाकथनात असायचे.
बाकी , मूळ गाण्यातले 'बाई' च्या ऐवजी 'भाई' लिहिले गेले आणि त्यातूनच पुलंना उद्देशून लिहिण्याची कल्पना सुचली.

नवज्योत सिद्धु जसा फालतू विनोदाला सातमजली हंसतो, तसेच हे परीक्षक हंसतात, म्हणून सिद्धुहास्य हा शब्द वापरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेच्या आशयाशी सहमत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||