आई

का कुणास ठाऊक,
आज आई खूप आठवते आहे,
तप्त उन्हाच्या मर्मझळा,
मूक ओलावा देत आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गर्मझळा की मर्मझळा??

✿ ~अगं फुलवा तु फुलवायचं कि नुसतच झुलवायचं?
शिंगरु मेलं हेलपाट्यानं असं नाहि चालायचं Smile ~✿