चांदोबा मराठी मासिक परत

नमस्कार मित्रांनो
मी आनंद गिड्डे
आपणा सर्वानी लहानपणी केव्हा बा केव्हा चांदोबा वाचलेच असेल किंवा निदान माहित तरी असेल तर हेच चांदोबा चे सर्व अंक माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात जतन केलेले आहेत. १९६० ते २००६ पर्यन्तची सर्व पुस्तके आहेत. त्याचबरोबर हिंदि चंदामामा १९४९-२००६ पुर्ण कलेक्षन आहे. तसेच मराठीतिल ५००+ पुस्तके पीडीएफ स्वरुपात आहेत.
कोणाला आवड असल्यास आपण मला खालील क्रमांकावर संपर्क करु शकता
मो क्र ८०८७५४८१३८
व्हाटस अप 9822791738

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

पण काही मूल्य द्यावे लागेल

पण काही मूल्य द्यावे लागेल का? का ईमेल आय डी दिलयास पाठवता येतील? मला चांदोबा मासिकात फार रुचि आहे.

____________
“Those who cannot change their minds cannot change anything.”
George Bernard Shaw