पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.

तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा? Smile

येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या
या पानावर टेक्स्ट बुक लायब्ररी हा पर्याय आहे त्यावर टिचकवा आणि पीडीएफ फुकट उतरवून घ्या

मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे Wink

तुम्ही???

बालभारती

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

उत्तम रे सागरा. भूतकाळात रमणार्‍या आम्हा मराठी माणसांसाठी ही पर्वणीच म्हंटली पाहिजे.
१९३० ते १९५० च्या दरम्यानची पुस्तके कुठे असतील सांग बरे हो. तेवढाच विरंगुळा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रमाबाई,

त्या काळातली शाळेतील नाही पण काही पुस्तके नक्की मिळतील.

या दुव्यावर फक्त मराठी भाषा सिलेक्ट करुन सर्च बटन दाबा भरपूर खजिना मिळेल. अगदी १८६० पासूनची पुस्तके आहेत तिथे Wink

फक्त ही पुस्तके ऑनलाईन स्वरुपातच वाचता येतील. उतरवून घ्यायला एकेक इमेज सेव्ह करावी लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! लै झ्याक काम! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे ब्येस झालं बघा.. शाळेत वाचायचे राहून गेलेले धडे अन कविता आता तरी वाचायला मिळतील. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बालभारतीच्या पुस्तकांमधील, विविध इयत्तांमधील कवितांचे संकलन या जालनिशीवर सापडले. मुख्य म्हणजे कवितांची कवीनिहाय वर्गवारी केली असल्याने कवीचे नाव माहीत असल्यास आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापून आलेल्या त्या कवीच्या कविता शोधणे सोपे झाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चक्रपाणि

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
तुमचं ठीक आहे...
तुम्ही असाल ते काय ते 'आदर्श विद्यार्थी' वगैरे वगैरे!!!
आम्हाला शाळेतल्या फक्त छड्या आठवतात!!!
नको रे बाबा ते पुन्हा!!!!

(बाळपणीचा काळ सुखाचा, हे गाणं सुरू झालं की आमचा रेडियो बंद!!!! - पुलं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सागर ह्यांनी वर दिलेला दुवा डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाविषयी आहे. ह्या लायब्ररीवरचा माझा उपक्रममधील हा दुवा वाचल्यास आणखी बरीच उपयुक्त माहिती मिळेल.

तेथेच सुचविल्याप्रमाणे डीएलआयची पुस्तके वाचण्यासाठी एकेक इमेज सेव करण्यापेक्षा अधिक चांगला उपाय आहे. खाजगी रीत्या निर्मिलेले DLI Downloader हे सॉफ्टवेअर त्यासाठी वापरून पीडीफ आवृत्ति करून घेता येते. DLI Downloader साठी sanskritdocuments.org अथवा Google मध्ये शोध घ्या.

Osmania University Digital Library (OUDL) येथेहि मराठी पुस्तकांचा बर्‍यापैकी साठा आहे.

पुणे-मुंबई सारखी विद्यापीठे ह्या दिशेने काही प्रयत्न करीत आहेत का नाही ह्याची कोणास माहिती आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0