गुडलक कॅफे

मी,

ती,

कॉफी,

सिगरेट्स

आणि

गुडलकच्या

गल्ल्यामागच्या

फोटोतून,

मोनालिसा सारखं

हसणारा पारशीबाबा.

इतकं पुरेसं

नाहीये का?

तंद्रीचे अभंग

श्वास घ्यायला?

स्वत:चा

निरोप घेऊन,

इथेच मी

डोळे मिटतोय.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ती म्हणजे झोप का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चक्रपाणि

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

अनेक पातळ्यांवर प्रश्न उपस्थित झाले.

१. असे शब्द तोडून नक्की काय साधलं आहे? पहिले पाच शब्द (मी, ती, कॉफी, सिगरेट्स आणि) तोडणं एकवेळ समजतं, पण गुडलकच्या आणि गल्ल्यामागच्या हे शब्द का तोडावेत? कविता म्हणताना अनेक ठिकाणी ओळ संपल्यानंतरचा अवकाश रसभंग करतो.

मी,
ती,
कॉफी,
सिगरेट्स

आणि गुडलकच्या गल्ल्यामागच्या फोटोतून,
मोनालिसा सारखं हसणारा पारशीबाबा.

हे अधिक भावतं.

२. इतकं पुरेसं नाहीये का, या प्रश्नांतून इतकं पुरेसं आहे की! हे सांगायची इच्छा आहे असं जाणवतं, पण त्या प्रश्नातून एक अपुरेपणाविषयीची शंका डोकावते. ही कविता कोणी वाचून दाखवली तर स्वरावरून हा फरक सांगता येईल. पण लिखित शब्दातून इतर अनावश्यक अर्थ येतात.

३. तंद्रीचे अभंग श्वास घेणं हे का कोण जाणे इतर कवितेच्या टोनला जुळतं वाटलं नाही.

४. डोळे मिटणे यातूनही तंद्रीबरोबर झोप हा अनावश्यक अर्थ येतो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) पट्लं
२) पुन्हा कविता वाचुन लयीचा विचार करतोय.
३) व ४) वैयक्तिक पातळीवरचं तुमचं मत असु शकतं, पण तुम्ही दिलेली शक्यता नाकारता येत नाही. कविता विनोदी अंगाने घ्यायची ठरवली तर एखादा घेऊ शकतो. मला इथे विनोद अपेक्षित नाही. इथे एक ठाम अर्थ देण्यात कविता अपयशी ठरु शकते, हे मी मान्य करतो.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

ती = तनहाई / एकटेपण?
बाकी मांडणीविषयी राजेशशी सहमती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्रे यार, ती म्हणजे कोणी झोप का? विचारतय कोणी तनहाई का विचारतय.
ती म्हणजे मैत्रिण एवढा सरळ साधा अर्थ आहे . फार डोकं खाजवायची गरज नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

पारशीबाबा
गल्ल्यावरच्या बरण्या
केकचा भरगच्च ट्रे
आणि मी!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मला तरी नॉस्टॅल्जीक वाटली. नसेलही कविला अभिप्रेत तरी
कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" This is a good sign, having a broken heart. It means we have tried for something."