पुंजकीझम

सगळे इझम विरघळून जातील
कटिंग चहा मध्ये
तुझ्या ताज्या जखमेत
पंख छाटून देखील
आभाळ कस मोकळा वाटतंय
अस्तितवादाच्या गिरक्या घेत
फ्री फॉल होत असताना
पंख नाही आहेत याची जाणीव होते
तरीही वर वर भिरकावले जातोय
नद्या , समुद्र, घर , बगीचे
सगळं छोट होत
पुंजक्यासारखा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

{}

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Education is becoming a stick that some ppl use to beat other ppl into submission or becoming something that ppl feel arrogant about In reality, it is this great mechanism of connecting and equalizing - Tara Westover

क्लासिकल वेव थिअरी लागू होत नाही का जख्मी पक्ष्यांना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एच सी वर्मा नि कविता केल्या असत्या तर 16 ते 19 वयातील बऱ्याच भारतीय मुलांच्या आत्महत्या वाचल्या असत्या. त्यामुळे क्लासिकल वेव्ह थेरी अप्लाय नाही होत इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0