कोणता पक्षी तुम्हाला सर्वात जास्त आवडतो?

मोर - राष्ट्रीय पक्षी
20% (3 मत)
चिमणी
7% (1 vote)
कावळा
20% (3 मत)
बगळा
0% (0 मत)
कबूतर
0% (0 मत)
घुबड (दिवाभीत)
7% (1 vote)
गरुड
13% (2 मत)
शिंपी
7% (1 vote)
इतर (नाव प्रतिसादात द्या)
13% (2 मत)
हंस
13% (2 मत)
एकूण मते: 15
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

फक्त एकच?
मला मोर आणि हंस हे दोन पक्षी समान आवडतात पण कोणताही एक असाच पर्याय असल्याने मोर निवडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगभरातल्या बहुतांश लोकांच्या आवडिचा पक्षी मुर्गा/कोंबडा/कोंबडी हा आहे.
त्याला अनुल्लेखाने मारणे हा घोर अन्याय आहे असे मी शाकाहारी असूनही जाहिर करु इच्छितो.
खरे तर भुकेच्या वेळेला जो काय समोर पडेल तोच आवडेल असे ज्येष्ठांकडूनही ऐकेलेले आहे, त्यामुळे "वरील सर्व" हाही एक पर्याय असू शकत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मोर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

'पोपट' ह्या पक्षाला यादीत समविष्ट ने केल्याबद्दल भ्रमिष्ट यांचा जाहिर निषेध. पण त्यांच्या आयडीमुळे लगेच माफ पण करून टाकले Wink

माझे मत पोपटाला कारण माझा आयुष्यभर 'पोपट'च होत आला आहे Wink

- (पोपटी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईतर हा पर्याय आहे की रे सोकाज्या.
माझा आवडता पक्षी मोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोकाज्या???

हेच हेच म्हणत होतो, आयुष्यभर असा पोपटच होत आला आहे Sad Sad
पुनश्च एकदा माझे मत पोपटाला.

- (पोपटी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रीयुत सोकाजी ह्यांचे नामसंबोधन बनवायचेच असेल तर प्रचलित बोली भाषेनुसार सोकाजीचे "सोक्या" हेच योग्य होइल. "सोकाज्या" कसेतरीच वाटते.
जसे समीर चा सम्या होतो, समीर्‍या नाही;
विवेक चा विक्या होतो, विवेक्या नाही;
तद्वतच सोकाजी चा सोक्या व्हायला हवा.
हा लिखित नियम नसला तरी प्रचलित समज नक्कीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा तुम्हीच आमचे तुकोबा हो, उपेक्षितांचे कनवाळू Smile

- (मनोबांचा 'सोक्या') सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तणमोर आवडतो!!!
(तिच्यायला, त्या मारूती चितमपल्लींनी 'तणमोराच्या शोधात' हा आख्खा लेख लिहून आम्हाला विनाकारण वाचायला लावला! आता तणमोर आवडत नाही असं सांगायची काय बिशाद आमची!!!!)
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चविष्ट असलेला कुठलाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

हे आवडलं! पूर्ण सहमती. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉनचं नाव का नाही या यादीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणता पक्षी

प्रश्नात पक्ष्याचे लिंग आधीच ठरवल्याने उत्तर देण्यास आमचा नकार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जर त्यांनी 'कोणतं पाखरू' असं विचारलं असतं तर तुम्ही लगेचच उत्तर दिलं असतं, हो की नाही?
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी फोटो सकट उत्तर दिलं असतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मधचुख्या (हमींग बर्ड)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे घे गं तुझ्यासाठी मी काढलेले दोन फोटो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पक्षीनिरिक्षण हा आमचा आवडा छंद आहे.
शहरी आखडू परंतू प्रेमळ कबुतर, लपून रहाणार्‍या कोकीळा वगैरेंपासून, गावरान मैनेपर्यंत सारी व्हरायटी आवडते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोर, हंस आणि इतरही बरेच पक्षी बघायला खूप आवडतात. चिमणी , पोपट काही काळ पाळूनही झाले. पण कावळ्याइतक्या जवळून दुसरा कुठलाच पक्षी पाहिला नसल्याने माझं मत कावळ्यालाच.
नावडता पक्षी कबूतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे मत भारद्वाजाला.
अदिती, हमिंगबर्डचे फोटो छान आले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0