क्षणभंगुरतेचा कॅथारसीस

आयआयसीयू
कॅन्सर हॉस्पिटल
मयतानंतर
स्मशानातून
आल्यावर
मनात उमटलेलं वैराग्य कायम राहो
नसलेल्या/असलेल्या
परमेश्वराच्या
चरणी
प्रार्थना

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कळली नाही. ह्या मौज टाईप कविता कायम बाऊन्सर जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.