काय वर्णावे गुंतवणूकदाराचे कौतुक?

"समजा" मी तुम्हाला १०० रुपये "फ्रीमधे" दिले आणि त्याचे काहीतरी करा म्हटले, तर तुम्ही खालीलपैकी काय करणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्याची उत्तरं काहींना ठावी असतात, काहींना नाही. काहींना उत्तरांची कारणं माहित असतात आणि काहींना मात्र उत्तरांची कारणं माहित नसू शकतात. पण मी तो प्रश्न विचारत नाहीय.
आता या शंभर रुपयांकडून मला पुढे काही अपेक्षा नाही. दिले परत,चालेले, न दिले चालेल. मी फुकट पैसे घेत नसतो असे म्हणणारे असाल तर समजा कि हे पैसे तुमच्याकडे अस्सेच कुठूनतरी आले आहेत. असले कुठलेही वाद घालायचे नाहीत.
तर प्रश्न असा आहे कि पैश्यांचे काय करायचे यासाठी ज्याच्याकडे पैसे आहेत (म्हणजे तुमच्याकडे) त्याच्याबद्दल कोणकोणती माहीती माहित असणे आवश्यक आहे? म्हणजे काय गुंतवणूकांचे पर्याय ५०-६० आहेत त्यातले कोणते बरे वाईट ही सगळी माहिती आहे. त्याचे सगळे तपशील माहित आहेत. गुंतवणूक काही का असेना, गुंतवणूकदाराबद्दल काय काय माहित असलं पाहिजे? What ALL should be known about investor irrespective of what is the nature of investment? बनवता येते का एक लिस्ट बघु पाहू!

field_vote: 
0
No votes yet

अजो, प्र‌श्न क‌ळ‌ला नाही. काहीच क‌ळ‌ला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय‌ अजोंना म्ह‌णाय‌च‌य की "म‌ला पैसे तुम्हा का देणार्? म‌ला न‌कोत‌च‌." व‌गैरे फाटे फोडू न‌का. असे स‌म‌जा की मी तुम्हाला १०० रुप‌ये इन्व्हेस्ट‌मेन्ट‌क‌र‌ता देतो आहे. अशा वेळी म‌ला तुम‌च्याब‌द्द‌ल‌च्या कोण‌त्या गोष्टी माहीत ह‌व्यात म्ह‌णुन मी पैसे देइन्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What would happen to Rs 100 by different holders of it depending upon the attributes of the holder. Just ignore "what would happen" part and make a list of "attributes." Mention main categories and sub-categories if required/applicable.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तर प्रश्न असा आहे कि पैश्यांचे काय करायचे यासाठी ज्याच्याकडे पैसे आहेत (म्हणजे तुमच्याकडे) त्याच्याबद्दल कोणकोणती माहीती माहित असणे आवश्यक आहे?

कोणाला? (म्ह‌ण‌जे माहिती कोणाला ह‌वी आहे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

kimaan tumhalaa.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजूनही नाही कळलं.

माझ्याकडे शंभर रुपये आहेत. त्याचं काय करायचं ते मी ठरवणार. मग माझीच माहिती मला माहीत असावी असं तुम्हाला म्हणायचंय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

hoy.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां म‌ला क‌ळ‌ला प्र‌श्न‌. पुढिल‌ गोष्ह्टि माहीती ह‌व्यात्-

(१) गुंत‌व‌णूक‌दारास रिस्क म‌ह‌त्व‌ची वाट‌ते की तो सुर‌क्षित खेळी खेळ‌णारा खेळाडू आहे
(२) गुंत‌व‌णुक‌दार आधीपासून‌च एखाद्या क‌र्जात बुडालेला आहे का
(३) गुंत‌व‌णुक‌दाराची आर्थिक‌ प‌रिस्थिती
(४) त्याचा/तिचा क‌ल‌, निय‌त‌, आव‌ड‌, स्व‌प्ने
(५) गुंत‌व‌णुक‌दाराचा आर्थिक भूत‌काळ म्ह‌ण‌जे आर्थिक चारित्र्य‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

baDheeyaa shuruwaat.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रथम हा प्रश्न तुम्हाला का पडला असेल याचाच विचार करत बसलो.

१) तरुण पुरुष वयोगट ३०-४०
(दोन चार वर्षांत दीडदोनपट होण्याची अपेक्षा बाळगलेले)
२)तरुण पुढी स्त्रिया ( बहुतेक मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक ,आपण पंधरासोळा वर्षांनी पैसे परत करू याची खात्री वाटल्याने आलेल्या)
३)वय/पुरुष -स्त्री वरून अपेक्षा कळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्त‌र‌ सोपे आहे, बॅंकांचा KYC फॉर्म‌ अस‌लीच‌ माहिती गोळा क‌र‌तो.

गुंत‌व‌णूक‌ क‌र‌णारा व्य‌व‌हारी अस‌ला अशा गुंत‌व‌णुकीतून‌ त्यालाच‌ काही धोका उत्प‌न्न‌ होणार‌ नाही ना ह्याची खात्री क‌रून‌ घेण्यासाठी आव‌श्य‌क‌ ती माहिती तो गोळा क‌रेल‌. उदा. गुंड‌गिऱीतून‌ गोळा केलेला पैसा गुंत‌व‌णूकीसाठी ठेऊन‌ घेणे 'ख‌त‌रेसे खाली न‌ही है'. त‌सेच‌ गुंत‌व‌णूक‌ फ‌स‌ली त‌र‌ ती प‌र‌त‌ क‌र‌ण्याइत‌की क्ष‌म‌ता असेल‌ त‌र‌च‌ गुंत‌व‌णुकीसाठी पैसे ठेवून‌ घ्यावे. लाखाचे बारा ह‌जार‌ झाले त‌र‌ ८८ ह‌जार‌ प‌र‌त‌ क‌राय‌ची तुम‌ची क्ष‌म‌ता ह‌वी.

मृच्छ‌क‌टिक‌ नाट‌कात‌ व‌स‌न्त‌सेनेचे दागिने चारुद‌त्ताने ठेव‌ म्ह‌णून‌ स्वीकार‌लेले अस‌तात‌ आणि श‌र्विल‌क‌ त्यांची चोरी क‌र‌तो. तेच‌ दागिने चारुद‌त्ताच्या मुलाक‌डे साप‌ड‌तात‌ ह्याव‌रून‌ व‌स‌न्त‌सेनेच्या खुनाचा आळ‌ चारुद‌त्ताव‌र‌ येतो आणि त्याच्याव‌र‌ मृत्युद‌ंडाची पाळी येते.. त्यातून‌ तो केव‌ळ‌ सुदैवानेच‌ वाच‌तो.

('स‌र्व‌ रिस्क‌ गुंत‌व‌णूक‌दाराची' अशा गुंत‌व‌णुकीमागे - उदा. शेअर‌ द‌लाल‌ हा व्य‌व‌साय‌ - धोके वेग‌ळे अस‌तात‌.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला वाट‌ले की "गुंत‌व‌णूक‌दाराने उद्योज‌काच्या उद्योगात‌ पैसे गुंत‌व‌ण्यापूर्वी उद्योज‌काची/उद्योगाची कोण‌ती अॅट्रिब्यूट्स‌ ब‌घावी?" असा अजोंचा प्र‌श्न‌ होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही हो थ‌त्तेचाचा. प्र‌श्न काय आहे ह्याचा अंदाज ( म्ह‌ण‌जे ब‌हुम‌त असे आहे ) असा आहे की, गुंत‌व‌णुक‌दाराने स्व‌ताचे अॅट्रिब्यूट्स‌ , मेट‌ल‌ ट्रेट्स , बौधिक क्ष‌म‌ता व‌गैरे जाणुन घेत‌ल्या आहेत का? बाकी गोल्स व‌गैरे ठ‌र‌लेले अस‌तील‌च असे ध‌रुन्.
---------------
एखादा स‌र‌ळ प्र‌श्न क‌सा कोणालाही न‌ स‌म‌जेल असा क‌सा विचाराय‌चा ह्याची केस‌ स्ट‌डी म्ह‌णुन हा धागा वाप‌र‌ता येईल्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र‌श्न‌ असा असावा की तुम्ही कोणा दुस‌ऱ्याच्या पैशाची गुंत‌व‌णुक‌ क‌र‌णार‌ आहात‌ त‌र‌ तुम्ही त्या माणसाब‌द्द्ल‌ काय‌ माहिती जाणुन‌ घ्याल‌ त्याचे पैसे गुंत‌व‌ण्याआधी/किंवा त्याला गुंत‌व‌णुक‍स‌ल्ले देण्याआगोद‌र‌. ब‌रोबर‌ आहे काय‌ अजो? सो मामींच‌ उत्त‌र‌ ब‌रोब‌र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सो मामींच‌ उत्त‌र‌ ब‌रोब‌र आहे.

नुप्जी तुम्ही माझ्या गुड‌बुकातुन बेट‌र‌ बुकात Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन आमी कुठे हाओत‌ ओ मामी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा तू प‌र‌त गुड‌ बुकात आलाय‌स्. Smile
तुला म‌धे म‌धे बॅन‌ क‌र‌ण्यात‌ येत‌ं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय‌ला. प्र‌श्न‌ काय‌ विचार‌ला आहे याव‌र‌च‌ इत‌का काथ्याकूट‌ !!!

हे प‌टू लाग‌ल‌ंय‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो थत्ते , अजों वर पिरेम आहे जंतेच , म्हणून इतका काथ्याकूट ...;)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रेम‌ अस‌णार‌च ना, इत‌के कोण ह‌स‌व‌ते दुस‌रे इथे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप‌ट‌ण्णा - तुम्ही राकुंना मिस केल‌य्. राकु जेंव्हा ऐसीव‌र होते, ते दिड‍-दोन म‌हिने ऐसीचा सुव‌र्ण‌काळ होता. दुर्दैवाने त्यांना फार त्रास दिला गेला इथे, त्यामुळे गेले ते सोडुन ऐसी.

कोणी त्यांच्या एखाद्या धाग्याची लिंक देणार का इथे प्लिज्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@अनु तै : ते माहित नाही , पण इथे सध्या तरी अरुण जोशींवर पिरेम करणारे काही आहेत. ( यात बॅटमॅन हि आला ) तसेच दुसरी कॅटेगरी म्हणजे अरुण जोशींच्या ललित लिखाणावर पिरेम करणारे . हि कॅटेगरी मोठी आहे आणि पहिल्या कॅटेगरी चा सबसेट नाहीये ती . अजो जेव्हा नॉन ललित लिहितात तेव्हा दुसऱ्या कॅटॅगरीतील लोक जास्त प्रतिसाद देतात . जोशी साहेब मधल्या काळात जेव्हा अनुपस्थित होते (त्यांना त्रास दिला गेला होता का ते माहित नाही पण) तेव्हाच्या त्यांच्या सहीवरून ते नाराज होते हे स्पष्ट होतं . त्यांच्या अनुपस्थितीत काळात पहिल्या कॅटॅगरीतील लोकं त्यांना फारच मिस करत होती /असावीत . जोशी साहेब सारखे पुरोगामी आणि लिबरल विचारांच्या विरुद्ध लिहीत असले ( साध्या भाषेत 'झोडत असले तरी' ) तरी ते स्वतः कट्टर पुरोगामी आहेत असे माझे निरीक्षण ( त्यांच्या भाषेत आरोप ) . जंतूंचे असेच निरीक्षण बॅटमॅन संबंधी आहे . ( झाले का पुरेसे कॉम्प्लिकेटेड , का अजून करू ? . कालच्या बॅटमॅन नि दिलेल्या धाग्याचा हँगओव्हर अजून जाता म्हणून जात नाहीये , हे चतुर चाणाक्ष अश्या तुम्ही ओळखले असेलच .) तर असो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थ‌त्तेचाचांनी व‌र एक लिंक दिलीय तो धागा वाच‌लात‌ त‌र आठ‌व‌डाभ‌र हॅंग‌ओव्ह‌र राहिल्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो धागा कळायला ज्या प्रतलावरची क्षमता लागते ती नसेल तर उरलेले सगळे पर्याय चोखाळा, माझं काय जातं?
=======================
एक सुंदर ललित लिहिणारा मनुष्य दुसरीकडे अगदीच काहीतरी निर्बुद्ध कसा लिहिल? वाचकाचं ओरियंटेशन लेखकाची बुद्धिमत्ता ठरवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे अतिशय खरे आहे . आणि मी याच्याशी १०० टक्के सहमत आहे .( अर्थात इथे लेखकाला निर्बुद्ध कोणी म्हटलंय ? सगळी चर्चा तर न समजणाऱ्या निर्बुद्ध वाचकांच्या बद्दल आहे . तेव्हा तुम्ही का उगा कावताय राव ? फार तर वाचक त्या लायकीचे नाहीत असे म्हणा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काही कावलो वैगेरे नाही. पण अनु रावांना ऐसीवरच्या उजव्यांनी जास्तच चढवून ठेवलं आहे. वास्तवात इथले अस्सल पुरोगामी त्यांना इग्नोरतात म्हणून त्या एक आत्मप्रतिमा करून बसलेल्या आहेत. मित्र म्हणून त्यांना त्याची जाणिव करून द्यायला हवी आणि माझ्या धाग्यांचं निमित्त झालं ही सुंदर गोष्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो हे किंचित प‌र्स‌न‌ल ताड‌न‌ होत‌य. Sad
अनुने आप‌ल्या लेख‌नाव‌र‌ टिका केलेली आहे. तिने आप‌ल्याव‌र‌ क‌धीच टिका केलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

personal aahe, pan waait naahee. Changala aahe.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो इत‌के चिडु न‌का हो, असे चिड‌लात त‌र स‌ग‌ळी म‌जा च जाईल्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण अनु रावांना ऐसीवरच्या उजव्यांनी जास्तच चढवून ठेवलं आहे.

काय ओ अजो ? अनु राव ग्रेट्ट आहे असं माझंही म‌त आहे. सिरिय‌स‌ली.

ग‌ब्ब‌र ला उज‌वे झिड‌कार‌तात हे निर्विवाद स‌त्य आहे. पुर्रोगामी/डावे ग‌ब्ब‌र ला क‌धीही आप‌ला म्ह‌ण‌णार नाहीत.

आता ?

(मी कोण‌त्याही एका विशिष्ठ लेब‌ल म‌धे ब‌स‌त नाही अशा फुशार‌क्या मार‌णारा) ग‌ब्ब‌र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> जोशी साहेब सारखे पुरोगामी आणि लिबरल विचारांच्या विरुद्ध लिहीत असले ( साध्या भाषेत 'झोडत असले तरी' ) तरी ते स्वतः कट्टर पुरोगामी आहेत असे माझे निरीक्षण ( त्यांच्या भाषेत आरोप ) . जंतूंचे असेच निरीक्षण बॅटमॅन संबंधी आहे .

--- 'लेकिन‍-ज‌हॉं-होंगे-व‌हॉं-फ‌रियाऽद-क‌रेंगेऽऽऽ'* सिंड्रोम‌? Wink

(* 'ज‌ब‌ ह‌म‌ ज‌वॉं होंगे' ह्या सुरेल‌ भ‌क्तिगीतात‌ल्या ओळी. चित्र‌प‌ट: बेताब‌)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर याद चं फर्याद! नंदनवन फुलले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरेच जण दुसय्राला समजून घेण्यासाठी इले येतात पण अजो त्यांच्या सहीप्रमाणे ~~~~

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो, हा धागा अॅक्टिव्ह आहे का अजुन्?

ऐसीव‌र काही घोषित आणि ब‌रेस‌चे अघोषित एमसीपी आहेत त्यां उप‌योगी प‌डेल अशी माहिती.

दोन दिव‌सापुर्वी हाम्रीकेत ब‌ऱीच व‌र्षे चाल‌लेल्या स्ट‌डीची माहिती आली गुंत‌व‌णुकीब‌द्द‌ल्. त्या प्र‌माणे.

१. पुरुष गुंत‌व‌णुकीच्या बाब‌तित बायकांपेक्षा ओव्ह‌रकॉन्दिड‌ंट अस‌तात्.
२. बाय‌का स्टॉक‌मार्केट म‌धे क‌मी पैसा घाल‌व‌तात्.
३. हे जास्त रोच‌क आहे.
अ. ल‌ग्न‌ झालेला पुरुष‌ , ल‌ग्न न झालेल्या पुरुषांपेक्षा क‌मी पैसे ग‌माव‌तो.
ब्. ल‌ग्न झालेली स्त्री मात्र‌ ल‌ग्न न‌ झालेल्या स्त्री पेक्षा जास्त पैसे ग‌माव‌ते.
कोणामुळे कोणाचा तोटा होतो सिद्ध होते ह्या अभ्यासाव‌रुन्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

are vvaa, mast pratisad. Thanks.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

३- ष्टिरिओटाइप‌मुळे

अ- पुर्षाला ल‌ग्न‌ झाल्याव‌र‌ बाय‌कोची काळ‌जी घ्याय‌ची अस‌ते त्यामुळे तो क‌मी रेक‌लेस‌ होतो (८ नोव्हेंब‌र‌ २०१६ रोजी हे सिद्ध‌ झाले आहे).
ब- ल‌ग्न‌ झालेली स्त्री आप‌ली काळ‌जी पुर्षाने घ्याय‌ची आहेच‌ या खात्रीने रेक‌लेस‌ होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

३- ष्टिरिओटाइप‌मुळे

उत्क्रांतिमुळे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऐसीव‌र काही घोषित आणि ब‌रेस‌चे अघोषित एमसीपी आहेत

अनु राव, ऐसीव‌र स्व‌यंघोषित स्त्री मात्र तू एक‌टीच.

-

ग‌ब्ब‌र, मुद्दा मांड‌णारा कोण आहे ते क‌मी म‌ह‌त्वाचे आहे. मुद्दा काय आहे ते जास्त म‌ह‌त्वाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://1drv.ms/x/s!Asj4uc2aelL4hBlUmScr2u85xDgm
Find attached list of options for what can be done with Rs 100.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, इथुन उघ‌ड‌त नाही हो.
तुम्ही पेस्ट क‌रु शक‌णार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाच‌ते आहे. मोठी यादी आहे. नीटमांड‌णी केलेली आहे.
प‌ण हे स‌र्व‌ १०० रुप‌ये मिळाल्यान‌ंत‌र‌ ती व्य‌क्ती काय‌ क‌रेल याब‌द्द‌ल‌ आहे.
त्या व्य‌क्तीब‌द्द‌ल‌ काय‌ माहीत‌ ह‌वे हे कुठे आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. ते क‌र‌णं अजोन बाकी आहे. प‌ण काय क‌र‌णार आहे याव‌रून क‌र‌णारा क‌सा आहे याचा संxइप्त अंदाज यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.