बुध -नेपच्युन‌ जोडी

नेपच्यून आणि बुधाने एकत्र यायचे कारण काही नव्हते, दोघात‌ असे सामायिक काहीच‌ क‌धीच न‌व्ह‌ते,

मात्र‌ दोघे प्रेमात‌ आप‌ट‌ले.

बरं नेपच्यूनला तरी अंत:प्रेणा व्हायला हवी होती, कि नाही, प्रेम आंधळे असते यात संशयच नाही.
बुधाचीही अक्कल कुठे चरायला गेली होती?,नेपच्यून बुधाची विजोड‌ जोडी जमली होती..
बुधाला वर्तमानपत्र जितके आवडीचे , नेपच्यूनला वास्तवाचे चटके तितके नकोसे.
बुधाने घेतलेला वैचारिकतेचा बसा, ,तिथे नेपच्यूनचा पाडाव लागावा तरी कसा?
मग व्हायचे काय दोघानचा मेळ बसेना,कुठे काय चुकतंय कोणाला कळेना.
बुध बोलू पाहायचा राजकारणावरती,मात्र नेपच्यूनला मेडीटेश‌न‌मधून फुरसत कोठे मिळायची?
फ्रस्ट्रेट व्हायचे दोघे, मुळी जमायची नाही गट्टी., अगदी उघडउघड नाही पण मनात व्हायची कट्टी.
प्रेमातसुद्धा तुझा हिशेब नेपच्यूनची नेहमीची तक्रार. बुध‌ मात्र काटेकोर त्याने केलेला कागदावर करार
नेपच्युन जायचा वाहावत फसण्यात त्याचा हातखंडा, बुध‌ मात्र पारखी भारी, तो ओळखून होता प्रत्येकाला

सामायिक काहीच मिळेना,
अरेरे :माझिया प्रियाला प्रीत कळेना."

पण ठरविले दोघानी राहायचे नाही असे miserable,आपापली बलस्थाने ओळखून करू त्यावर अंम‌ल
बुद्धाने विचार केला बराच तार्किक,शेव‌टी बुधच‌ तो पडला naturaly मार्मिक.
जरी नेपच्यून थोडा मठ्ठ वाटतो, बरेचदा वास्तव सोडून "spaced out" च‌ अस‌तो
जेव्हा प्रेम करतो करतो पुरासारखे , अलोट, असीम, अनावर अगदी वेड्यासारखे
का नाही सांभाळून घेऊ मी त्याला, शिवाय lossचा आहे जरा काडीमोड घेतला.

पाहील‌त‌ वाच‌क‌हो इथेही हिशेबीप‌णा Sad

नेपच्युन म्हणे बुधाला विश्लेषणातून वेळ मिळेल तर ना,किती romantic स्वप्ने पाहिलेली मी escape करताना .
पण हातून चुका होता नाही अजिबात त्याच्या , वागण्यातही perfect तो सांभाळतो मर्यादा
तसेही प्रेम उतरायचे लक्ष‌ण‌ दिसत नाही, मला मुळीच असे त्याला तोडाय‌चे नाही.
प्रयत्न तर करू यात ज‌ड‌व्याग‌ळ् लेख वाचायची भीती काढून टाकू डोक्यावरून ते जाण्याची

ऐक‌ताय‌ ना?

कन्या सोडून बुधाने मारला मीनेत फेरफटका, मीन सोडून नेपच्यूनही कन्येत जाऊन पडला.
सांगा त‌शा जातकांनो येते का तुम्हाला मज्जा
क्वचित जरी उडत असेल व्यवहारात फज्जा
परफेक्ट नसते काहीच तडजोड महत्वाची,
त्यानेच वाढते खुमारी गोड स्वप्ने पाहावयाची.

प‌ट‌त‌य‌ का ज्योतिषांचे म‌ग‌?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पद्यमय फारच छान जमले आहे. तीन तीन कॅल्क्युलेटरमध्ये हिशोब करणारा बुध आणि होलोलेन्सने प्रेम करणारा नेपच्युन ही भारीच जोडी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ध‌न्य‌वाद‌ श‌र‌द‌जी. काल‌ आम‌च्या नेप‌च्युनिअन जात‌कांच्या फेस‌ग्रुप व‌र‌ हा लेख‌ वाच‌ला - http://dinadelasoul.blogspot.com/2017/04/earth-to-neptune-theres-flood-d...
त्याव‌रुन क‌ल्प‌ना सुच‌ली.
हे क‌न्या लोक म‌हान अस‌तात्. जिक‌डेतिक‌डे हिशेब, काटेकोर‌प‌णा, म‌र्यादा. माण‌सानी ज‌रा पूरात‌ वाहून‌ जाव‌ं की नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक सल्ला देऊ का? स्किझोफ्रेनिक होत आहात तुम्ही.लवकर सावरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

अग‌दीच‌ भिकार‌चोट‌ प्र‌तिक्रिया.
आणि हो, लोकांनी (मागित‌ल्याशिवाय‌) स‌ल्ले द्याय‌च्या आधी ते स‌हीम‌ध‌लं TM कस‌ं वाप‌राय‌च‌ं ते शिका ज‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदीच भिकारचोट प्रतिक्रिया.>>>>>>>यात भिकारचोट काय् आहे? शुचिमामीना मी काय सल्ला द्यावा हे तुम्ही सांगायला तुम्ही काय संस्थळाचे मालक आहात काय?
गपचुप खाजवत बसा (अस्वल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

क्या बात‌ है!
मुद्दा सिद्ध‌ क‌रून‌ दिल्याब‌द्द‌ल धन्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात भिकारचोट काय् आहे?

आय‌डी, प्र‌वृत्ती, भाषा, टोन‌.

आता व‌रील स‌र्व‌ मुद्दे सिद्ध क‌र‌णारी प्र‌तिक्रियाही येईल‌च‌ तिच्या प्र‌तीक्षेत‌.

(कंदील‌धारी विचार‌वंत ऊर्फ थिंक‌र‌ यांचा फॅन‌) बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्याट्या ,कंदिल धरण्यात ब्राह्मणांच्या हजार पिढ्या गेल्या हे मी तुला वेगळं सांगायचं का.कोब्रा हे ब्रिड कुठुन आलं हे सांगु का? संस्थळाच्या नियमानुसार काही गोष्टी लिहता येत नाहीत म्हणून थांबतो .बाकी विपुत बोलू.
(अँटीक कंदीलधारी तीनपिढीय संतुश्ट ब्याटोबा ) यांचा फॅन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

माझा मुद्दा स‌र्वार्थाने सिद्ध केल्याब‌द्द‌ल‌ अनेक‌ ध‌न्य‌वाद‌.

(कंदील‌धारी विचार‌वंत ग्रेट‌थिंक‌र‌चा फॅन‌) बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेट‌ थिंक‌र‌ अग‌दीच अडाण‌चोट प्र‌तिक्रिया द्याय‌ला नेह‌मी क‌स‌ं ज‌म‌त‌ं हो तुम्हाला? बाय‌कांब‌द्द‌ल‌, इन ज‌न‌र‌ल टोन स‌र्व‌च आक्षेपार्ह‌ अस‌त‌ं तुम‌च‌ं.
आणि स‌म‌जा मी होतेय स्किझोफ्रेनिक, तुम‌च्या बा*च‌ं काय‌ गेल‌ं? तुम्ही पोस‌ताय‌ का म‌ला का तुम‌च्याव‌र‌ मी भार‌ होणारे? असो म‌ला तुम‌च्या तोंडी लागाय‌चेच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचे, अगदी लौ यू, या प्रतिक्रियेबद्दल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेस्ट रिस्पॉन्स्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मामे, बिनधास्त ग्.
हानतेच्यामारी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि समजा मी होतेय स्किझोफ्रेनिक, तुमच्या बा*चं काय गेलं?>>>>>. माझ्या बापाचं काही जात नाही ,तुमच्या बापाचं जाउ शकतं.बाकी स्थुल बेढब व ओंगळ व एजेड बायकांना तसाही मी डस्बीनमध्ये टाकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हे लिखाण असभ्य व हीन आहे. लिखाण सेन्सॉर होत नाही याचा गैरवापर करत आहात . सभ्य असाल तर हे असले लिहिणे बंद करा . तुम्हाला काय वाटते ते स्वतःकडे ठेवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा तिक‌डे स‌र‌जकार‌ हाग‌ण‌दारीमुक्त गावे क‌र‌ण्याच्या प्र‌य‌त्नात आणि इक‌डे ग्रेट थुंक‌र‌ सार‌ख्या काही लोकांची तोंडेही हाग‌ण‌दारीमुक्त नाहीत्. अर‌र‌र‌र‌र‌र‌!!!
.

बाकी स्थुल बेढब व ओंगळ व एजेड बायकांना तसाही मी डस्बीनमध्ये टाकतो.

तुम्ही लकोणाला कुठे टाक‌ता/ओक‌ता/प‌द‌ता याब‌द्द‌ल‌ म‌ला काय‌ देण‌ंघेण‌ंय‌? तुम‌च्या फॅंट‌सी तुम‌च्याक‌डे ठेवा.

याप‌कलिक‌डे मी एक‌ही श‌ब्द बोल‌णार नाही. कार‌ण् लाय‌की नाही तुझी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचि काम डाऊन.डाएट कर हां.आणि उघड्या नागड्या बायकांचे फोटो चिकटवतेस खफवर त्यावरुन तुझी फॅँटसी कळते हो!
निखिलच्या नादाला लागू नको,आधि नरेंद्र कंदिल धरायचा आता त्याचा मुलगा धरतो.चंगळ आमची होते .
(नरेंद्र कंदिल होल्डर्स अँड सन्सचा फॅन )ग्रेथिं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मामीसाहेब एक‌ नंब‌र‌ प्र‌तिक्रिया. बाकी ते साहेब‌ स्थूल‌ बेढ‌ब‌ आणि एजेड‌ बाय‌का व‌गैरेतून‌ त्यांची स्व‌त:ची फॅंट‌सी द‌र्श‌व‌त आहेत‌ हे ल‌क्षात‌ घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ए ब्याट्या ,तू कंदिल धरायचे सोडून बाकीचे काय करत बसलायस,चल जा तुझ्या घरी कंदिल धरायला लवकर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

स्व‌त्:ची फॅंट‌सी उघ‌डी प‌ड‌ल्याचे फ्र‌स्ट्रेश‌न‌ दिस‌तेय. स‌हानुभूती.

कंदील‌धारी विचार‌वंताचा फॅन‍- बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेटथिंकर यांना स‌म‌ज‌ येण्यासाठी संस्थ‌ळाची उद्दिष्टे - मार्ग‌द‌र्श‌क‌ त‌त्त्वे - धोरणे येथून साभार -

- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.

व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.

अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग टाळावेत.

कृप‌या स‌ह‌कार्य क‌रावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहकार्य केले जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

+1
बॅट‌मॅन ऐसीव‌रील आव‌ड‌त्या लेख‌कांच्या यादीत अग्र‌स्थानी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

प्रभावी रास,ग्रहवाले लोक नेहमीच्या घटनांबद्दल कसे वागतील बोलतील यावर उपाध्ये,सावंत तीन तासांचा विनोदी कार्यक्रम सादर करतात. ज्योतिषावर विश्वास नसलेल्या लोकांनाही ज्योतिष हे जातकास मार्गदर्शक आहे का,विज्ञान आहे का,सत्य कल्याणकारी आहे का वगैरे या भेडसावणाय्रा प्रश्नांचा विसर पडून विरंगुळ्याचे साधन आहे हे खचितच पटते. विश्वास नसणारे व्यावसायिकही सरकारी अय्यर,महालिंगम वगैरे नावाच्या अधिकाय्रांस कामासाठी भेटायला जाताना राहुकाल,गुलिका,अष्टाचक्र इत्यादी योग पाहूनच जातात. त्यावेळी वक्री वगैरे होऊन काम टळण्याचा धोका नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप‌च गोड आहे क‌विता. तुम‌चं ज्योतिषाब‌द्द‌ल‌चं प्रेम ब‌रंच जुनं दिस‌तंय. हे ग्र‌हांचे मूड्स व‌गैरे माझ्या त‌र क‌धी क‌ल्प‌नेत‌ही आले न‌स‌ते. अधिक कंटेंट‌च्या अपेक्षेत.

आणि, बाकी प्र‌तिसाद वाच‌ल्याव‌र, त्यांव‌रून ह्या व‌र्षीच्या (निघालाच त‌र) दिवाळी अंकासाठी एक झ‌कास योज‌ना(थीम) डोक्यात आलेली आहे. त्याब‌द्द‌ल च‌र्चा कुठे क‌र‌ता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

स‌विस्त‌र‌ असेल‌ त‌र‌ मांडा की धाग्यात, एकोळी असेल‌ त‌र‌ म‌नातील‌ प्र‌श्नांत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१४टॅन‌ ज्योतिष‌ हा माझ्या आयुष्यातील‌ प्र‌च‌ंड‌ विर‌ंगुळ‌ त‌र‌ आहेच प‌ण एक एव्ह‌र‌ग्रीन, गेसिंग‌ गेम‌ आहे. म‌जा येते लोकांना प‌ठ‌डीत‌ ब‌स‌वाय‌ला. प‌ण फ‌क्त सूर्य‌ रास्-च‌ंद्र‌ रास म्ह‌ण‌जे ज्योतिष नाही. अम‌की व्य‌क्ती आज‌ अम‌की वाग‌ते आहे कार‌ण तिच्या आठ‌व्या घ‌रातून आज‌ च‌ंद्राचे भ्र‌म‌ण् होत‌ असेल‌ का? प‌ण आज‌ त‌र‌ च‌ंद्र‌ आहे कुंभेचा म्ह‌ण‌जे ही व्य‌क्ती क‌र्क‌ ल‌ग्न‌/मेष मिड‌हेव‌न‌ असावी. त‌रीच कामाच्या जागी इत‌की अॅग्रेसिव्ह‌ व‌ नेतृत्व‌ घेते. व‌गैरे गेसिंग‌ गेम्.
म‌नाला कुठे त‌री स‌त‌त गुंत‌विलेले ह‌वे हे त‌र‌ आहेच प‌ण म‌ला या या विष‌यात त‌थ्य‌ वाट‌ते हेही तित‌केच ख‌रे.
.
क‌धी त‌री शुक्र‌ ज्या घ‌रात प‌ड‌लेला आहे त्याव‌रुन प्रेमाची ष्टाइल‌ विनोदी ढ‌ंगात लिहाय‌ची आहे.
.
म‌ंग‌ळ‍शुक्र‌ एक‌त्र‌ म्ह‌ण‌जे कामुक‌ असे लिहीण्याऐव‌जी, शुक्र‌ म‌ंग‌ळाच्या घ‌रात जाउन‌ व्य‌व‌स्थित‌ मंग‌ळाब‌रोब‌र‌ वॉल्ट‌झ‌ क‌र‌तोय‌. म‌ंग‌ळ‌च‌ तो त्याला वॉल्ट‌झ न‌ंत‌र‌च्यागोष्टींची फिकीर‌ जास्त अस‌णार Wink असे लिहाय‌ला म‌ला आव‌डेल्.
किंवा श‌नि तूळेत‌ उच्चिचा अस‌तो म्ह‌ण‌जे म्हातार‌बाबांना शुक्राच्या चांद‌णीचे घ‌र‌ मान‌व‌ते. सौंद‌र्य‌ व‌ शिस्त‌ हे हातात‌ हात घालुन नांद‌तात त्याप्र‌माणे श‌नि (शिस्त्) हा तुळेत‌ (भौतिक‌ प्र‌त‌लाव‌रील‌ सौंद‌र्य‌) उच्चिचा अस‌तो.
अशा भाषेत‌ लेख‌ लिहिन‌ म्ह‌ण‌ते म्ह‌ण‌जे नीर‌स‌ न‌ होता स‌र्वांना स‌म‌ज‌तील्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0