थ‌रार (क‌था)

संध्याकाळचे ६ वाजलेले होते. सॅण्डल्स चा टिकटॉक आवाज करता अंजली कॅफे ब्लु हेरॉन मध्ये शिरली. इथे तशी ती कितीदा तरी येऊन गेलेली होती. आशुतोषच्या आवडीचा कॅफे होता हा आणि कितीतरी पावसाळी दुपारी, उन्हाळ्यातील रम्य संध्याकाळी दोघानि येथेच व्यतीत केलेल्या होत्या. इतक्या कि आता येथील वेटरही त्यांच्या परिचयाचे झालेले होते. पण आज तिला तो कॅफे जास्त उन्मादक वाटतं होता. कदाचित आज जे काही घडणार होते ते तिला नवीन होते म्हणूनही असेल. पण एकदम अनोखा थरार घेउन ती आता प्रवेश करती झाली. "हाऊ मेनी?" अशरच्या शब्दांनी भानावर येत तिने उत्तर दिले "५. आमचे रिझर्वेशन आहे." यावर रिसेप्शनिस्टने विचारले "नेन्सी या नावाखाली ?" अंजलीने मानेनेच रुकार दिला व अशरने दाखविलेल्या दिशेकडे मुकाट्याने जाऊ लागली. मैत्रिणी येईपर्यंत काय मागवावे असा विचार करत तिने एका Fanta मागविला. बाकी उत्तेजक पेयांना कधी हात लावलेला नव्हता म्हणजे तसे ते वाईट असतात .... अग्ग बाई!!! अव्वा वगैरे भावना नसून बस कधी प्यावेसे वाटलेच नाही एवढीच तिची भूमिका होती. तशी त्या पाच जणींमध्ये तीच सोज्ज्वळ म्हणता येईल अशी होती. बाकी नेन्सी आणि सुधा धीट होत्या. शिरीन आतल्या गाठीची होती ती फारशी बोलत नसे. आणि गुरमिताचे तर नुकतेच लग्न ठरलेले होते.
विचाराची साखळी गुरमीतपाशी येऊन ठेपली आणि अंजुने परत एकदा घड्याळाकडे नजर टाकली, हम्म सव्वासहा म्हणजे बाकीच्यां जणी एव्हाना यायला हव्या होत्या इतक्यात तिला सुधा व नेन्सी दिसल्या. दोघीनी रिव्हिलिंग कपडे घातले होते म्हणजे नेन्सीने स्तनांची घळ दाखविणारा तर सुधाने पारदर्शक, बराचसा झिरझिरीत.चला आता गप्पा तर सुरु होतील. येताच हाय हॅलो केल्यानंतर थोड्याफार सेटल झाल्यावर नेन्सीने अंजुला विचारले "डर तो नही लग रहा है ना? नही तेरा ये पहिला टाइम है इसलिये..." डोळा मारता ती म्हणाली. यावर लाजता हसून अंजु म्हणाली "डर नही लेकींना सुबह से अजिबा लग रहा है! क्योकी घर मे किसीको पता नही और आशुसेभी छुपाया है अभितक बताया नाही " यावर नेन्सी हसून म्हणाली "अर्रे यार कुछ नाही होता. सबा कुछ हम पे है क्यो सुधा?" यावर सुधा खांदे उडवीत म्हणाली "बात तो सही है. आपण जितकी ढिला देऊ तितकाच तो पुढे जाणार. आपण ढील नाही दिली तर तो बळजबरी तर नाही करणार." त्या "बळजबरी" शब्दावर अंजुच्या पोटात्त पुनर्रएकवार खडडा पडला. खरं तर तिने आशूला सांगायला हवे होते असे पुन्हा एकदा वाटून गेले. नेमके तेव्हाच सुधाने विचारले "सगळं काय आशुतोषला विचारून करणारा काय? तो सांगतो का तुला? कशावरून तो स्टॅग पार्टीज ना गेलेला नसेल?" यावर अंजु काहीच बोलली नाही. कारण ते खरेच होते कि. आतापावेतो नेन्सी व सुधाने ब्लडी मेरी व अन्य कोणते तरी कॉकटेल मागवून झालेले होते. व त्या गप्पा मारण्यात गुंग झालेल्या होत्या.
गुरमीत धापा टाकता येताना दिसली. तिच्या मागोमाग लगेच शिरीनही. गुरमीत आल्या आल्या तिघीनी तिचे स्वागत केले. आफ्टरऑल उत्सवमूर्ती तिचा तर होती. लग्न तिचे,bachelorette पार्टी तिची. गिफ्टस आता नको रूमवर गेल्यावर उघडू असे सर्वांच्यात एकमत झाले. गप्पा सुरु झाल्या. चावट गप्पाना ऊत आलेला होता. मग त्यात नेन्सीचे adventures ते पुरुषांचे साइझेस shapes सर्व सामिष गप्पानचा समावेश होता. अंजु ला मजा येऊ लागली होती, खरं तर संध्याकाळला मस्त रंग चढता होता. सुधा खूपच बोल्ड होती खरे तर ती स्त्री-पुरुष असा भेदभाव मानता नसे आणि कोणत्या टायपात कोणती बलस्थाने असतात याची चविष्ट वर्णने ती सांगता होती. "म्हणजे कसं बायकांना बायकांचे योग्य ते स्पॉट्स माहीत असतात ज्यात पुरुष अनभिज्ञ असतात." या तिच्या वाक्यावर शिरीन आणि नेन्सी खिदळल्या. बहुतेक आता चढू लागली होती. अंजुही त्या चावटपणावर बेहद्द हसत होती. थोडेफार खाल्ल्यावरती पाची जणी बुक केलेल्या हॉटेल रूमवर निघाल्या.
रूमचा तो कृत्रिम व खोटा क्लीन सुगंध , पेस्टल अँबियन्स, अंधुक‌ उजेड् सगळंच उत्तेजित करणारं होतं. जरा स्थिरस्थावर झाल्यावर व प्रत्येकीने सोफा, खुर्ची , बेड अशी आपापली आवडीची जागा निवडल्यानंतर गिफ्ट ओपनिंग चा प्रोग्रॅम सुरु झाला. शिरीनची गिफ्ट गुरमीत ने पहिली उघडली. तिच्यात "अंधारात स्पष्ट पाहू शकणारा चषमा होता." यावरून सगळ्याजणी नि हसून घेतले. कि रात्री बेरात्री शेजारच्यांच्या बेडरूम मध्ये डोकावायला मजा येईल पण गुरमितला रात्री वेळ मिळाला तर ना ; ) वगैरे. मग सुधाच्या गिफ्टची वेळ होती, तिने एका मोठ्ठाले फ्लेवर्ड कोंडोम्स चा पॅक आणला होता ज्यात वेगवेगळ्या साइझेस चे व स्ट्रॉबेरी, बनाना , मँगो वगैरे फ्लेव्हर्स चे कोंडोम्स् होते. यावर सगळ्यानि तिची थट्टा केली कि काय हे गुरमितापेक्षा नेन्सीला त्याचा उपयोग होईल. कारण गुरमीत अन तिचा नवरा कोंडमा कशाला वापरातील डॉंबल्याचे. एवढे साधे तिला कळू नये? अंजुने साधी सुंदर लेसवाली लॉन्जरी आणली होती जी सर्वाना खूप आवडली. गुरमिताला हि खूप आवडली.अंजुची गिफ्ट आतापर्यंत प्रॅक्टिकल ठरली होती. पण अजून बॉंब म्हणजे नेन्सीची गिफ्ट उघडायचीच राहिली होती. गुरमितने उत्सुकतेने हसत हसत ते wrapper उघडले आणि Whoa!!!! आतून डिल्डोज , व्हायब्रेटर्स आणि काय काय Toys निघाले. सर्वजणी खूप हसल्या. खरे तर त्यांना सर्वाना ती गिफ्ट आवडलेली होती.
पण मुख्य कार्यक्रम अजून बाकीचा होता.गुरमितसाठी बाकीच्या चौघीनी काँट्रीब्युशन काढून मेल स्ट्रीप टीझरला बोलावले होते.खरं तर कल्पकतेला वाव देण्यासाठी त्याने चेहेरा ना दाखविता मॅस्कॉट बनून शो करावा असेही additional चार्जेस देऊन मागविले होते. तो येणार होता ७:३० ला. आणि आता तर पावणेआठ वाजायला आलेले होते. एव्हाना अंजुच्या पोटात टेन्शन मुळे पार पिळा पडला होता. कुठून या पार्टीला रुकार दिला असे झालेले होते. आशूला कळले तर तो काय म्हणेल याची फार काळजी नव्हती कारण तो तसा stuck up कधीच नव्हता. काळजी हि होती कि सुधा, नेन्सी व कदाचित शिरीन कशा वागातील? एका मन म्हणता होते - खरं तर तिने यायलाच नको होते अशा पार्टीला पण आता निघणारा कसे. पण दुसरे मन मात्र साहसप्रिय होते ते हा थरार मनापासून एंजॉय तर करत होतेच पण कधी एकदाचा तो स्ट्रीपटीझ करणारा येतोय असे सर्वाना झाले होते.
पावणेआठचे आठ झाले, सव्वाआठ झाले. आता मात्र सर्वाना कंटाळा येऊ लागला होता व त्या एजन्सीला फोन करायचे सर्वानुमते ठरले.सुधाने फोन लावला - "हॅलो d'amore एजन्सी आहे का?: वगैरे बोलत ती बाल्कनीत जाऊन विचारणा करू लागली व अन्य बाकीच्यांनी गप्पा सुरु ठेवल्या. सगळ्याजणींचा एक कान मात्र सुधाकडे होता. थोड्याच वेळात सुद्धा निराश चेहेरर्या ने परत आली व तिने रहस्यस्फोट केला कि काही कारणांनी तो मनुष्य , तरुण व्हॉटेव्हर काही येऊ शकता नाही तेव्हा दुसर्या एखाद्या दिवशी हीच ऑर्डर लागू एनकॅश करता येईल अथवा पैसे परत मिळतील. पण एजन्सी दिलगीर आहे. अंजली सोडून सर्वांच्या चेहर्यावर निराशा स्पष्ट झळकली. " आता कसले डोंबल्याचे गुरमितचे लग्न आले आहे आठवड्यावर" असे सुधा रागारागाने उदगारली. अंजलीला मात्र मनातून उकळ्या फुटत होत्या कि चला एक संकट तर टळले.
सगळ्याजणी परत निघाल्या. अंजली आशूला फोन लावणारा होती. हुश्श् तिच्या साध्याशा स्वप्नाळू बिनरिस्की आयुष्यात आलेली वावटळ तर टळली होती आणि परत ती अशा पार्टीला रुकार देणारा नाही हे तिने पक्के ठरविले होते. तिची पावले अधीरतेने घराकडे वळली , फेसटाईम विथ आशु. युहु!!! मस्त मस्त!! कोणत्याही अनावश्यक थरारापेक्षा हि अधिक उत्कंठेने ती आशुबरोबर गप्पा मारण्यास उत्सुक होती.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌स्त‌ये शुचि, एक‌द‌म वेग‌ळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेय थॅंक्स अनु Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे स्त्रियांवरील कथा म्हटल्या की फक्त साँस बहूची भांडणं, हुंडाबळी, गर्भपात अशा घासून घासून गुळगुळीत झालेल्या विषयांवरील कथा समोर येतात. (किंवा खुप झालं तर cat fights) मालिका अन सिनेमांतही तेच.

तुम्ही वेगळ्या विषयाला स्पर्श करून ही लक्ष्मणरेषा ओलांडली ही आनंदाची गोष्ट आहे. अशाच नाविन्यपुर्ण विषयावरील लिखाण अपेक्षित.
--------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

ध‌न्य‌वाद‌. प‌ण म‌ला तेव्हा ब‌ऱ्यापैकी आव‌ड‌ली अस‌ती जेव्हा म‌ला नेन्सी किंवा सुधा ब‌न‌ता आले अस‌ते ( क‌थेत Biggrin ) कार‌ण हा त‌र‌ काहीच अभिन‌य‌/रोल‌प्ले न‌व्ह‌ता हे त‌र‌ झाल‌ं स्व‌त: आहोत‌ त‌श्शा पात्राचे सोंग‌ व‌ठ‌विणे.
प‌ण हो विष‌य‌ ज‌रा वेग‌ळा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क‌था आव‌ड‌ली प‌ण थोडा विर‌स‌ही झाला. त्या मेल्या स्ट्रीप‌ टीझ‌र‌ने येऊन‌, क‌सं एन्ट‌र‌टेन‌ केलं, ते वाचाय‌ला जास्त‌ म‌जा आली अस‌ती. नाहीत‌री, आम्हाला अनाहितांम‌धे क‌धी डोक‌वाय‌ला मिळ‌णार‌ ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हाहाहा. दादानु न‌क्की लिहीन प‌ण एक न‌वा फेक‌ आय डी घेउन Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय वेगळा निवडलाहेत त्याबद्दल अभिनंदन . चांगली कथा आहे . ( स्ट्रीप टीज आर्टिस्ट न आल्यामुळे , संभाव्य घोटाळ्यातून आपोपाप सुटका झाल्याने अंजलीच्या बरोबर लेखिकेचा पण जीव भांड्यात पडलाय असं का वाटतंय ? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्ट्रीप टीज आर्टिस्ट न आल्यामुळे , संभाव्य घोटाळ्यातून आपोपाप सुटका झाल्याने अंजलीच्या बरोबर लेखिकेचा पण जीव भांड्यात पडलाय असं का वाटतंय ?

म‌हामार्मिक‌. क‌थेत‌ही धाड‌स‌ होत‌ नाही हो. J/K (ज‌स्ट किडिंग्) Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला वाट‌ल‌ं तो स्ट्रीपटीझ करणारा आशुतोषच‌ निघ‌तोय‌ की काय‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

ROFLROFLROFL मेले मी ह‌सुन इथे ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला प‌ण असे च वाट‌ले होते, प‌ण ब‌र झाले त‌से झाले नाही, खुप प्रेडीक्टेब‌ल झाले असते ते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चक्क अनुतैंशी शंभर टक्के सहमत! बापरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा चांगलीये पण शेवट आणखी फुलवता आला असता असं वाटतं का, मामी(
मामी म्हटलं तर चालेल ना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मामी म्ह‌णा खुशाल्.
शेव‌ट खूप सेफ‌ केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडलीच. पण, इतर म्हणतात तसंच मेल स्ट्रिपर आला असता तर काय झाले असते, हे वाचायला आवडले असते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय‌ अब‌ ख‌रे आहे Smile म‌ला सुचल‌ं नाही. सिक्वेल टाकाय‌चा प्र‌य‌त्न क‌र‌ते. प‌ण नाहीच झेप‌णार जाऊ दे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे सिक्वेलची वाट पहायला हरकत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय भिक्कारडं लिहीलय,.अजिबात आवडलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हे इंटरनेटवर कथाबिथा लिहिणारे लोक बाकी कथेच्या नावाखाली स्वतःच्या फँटशाच उतरवून काढतात असा संशय बळावत चालला आहे (not that there's anything wrong with that)
असो. दुसरा भाग ल्याहायची गरज नाही. आम्ही तो मनातल्या मनात लिहून 'पाहिला'पण. (थोडक्यात गोषवारा-उत्सवमूर्तींच्या न येण्याने खट्टू झालेला स्त्रीवर्ग 'दि शो मस्ट गो ऑन' असा निश्चय करतो आणि 'इनि मिनि मायनि मो' होऊन उपस्थितांपेकीच एकीला विधिवत डिल्डो धारण करून वस्त्रत्यागनृत्याचा प्रवेश सादर करावा लागतो. हळूहळू एकेक करत इतर महिलावर्ग त्यात ओढला जाऊन जमिनीवर स्कर्टब्लाऊजब्रापँट्यांचा खच होतो आणिक चुंबनालिंगनचाव्याचिमट्याघुसळकांडपाच्या जल्लोषात साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होत्ये. दुसर्या भागाचे उपशीर्षक- 'मिळून सार्याजणी')

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुंबनालिंगनचाव्याचिमट्याघुसळकांडपाच्या

याक‌रिता चुम्माचाटी(*) हा साधा श‌ब्द उप‌ल‌ब्ध अस‌ताना हा इत‌का मोठा श‌ब्द वाप‌र‌णे पाहून "अग्निर‌थ‌ग‌म‌नाग‌म‌न‌द‌र्श‌क‌लोह‌ताम्र‌प‌ट्टिका" आठ‌व‌ली.

(*) क्रेडिट‌ विसोबा खेच‌र‌ ऊर्फ तात्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं