उदाहरणार्थ

'उदाहरणार्थ'चा अर्थ ज्याचा त्याने लावावा...

---उदाहरणार्थ---

काही सवयी जात नाहीत
चारचौघात शिवी देणं कुठं जातं?
शेजारच्याची पर्वा न करता...

कोसला.
बिढार. हूल. जरीला. झूल.
देखणी. मेलडी.
हिंदू.
उदाहरणार्थ नेमाडे कुठं सुटतो?

सरकारी धोरणं
नि चांगदेवचं म्हणणं
यांनी आपली उदाहरणार्थ लावून टाकलीये.

हे सेन्सॉरही उदाहरणार्थच आहे.
बरं आहे पुस्तकं सेन्सॉर होत नाहीत.

चांगदेव नि खंडेरावचा देशीवाद उदाहरणार्थ बनत चाललाय.

या नसत्या देशीवादापायी
बंट्या नि उम्या उदाहरणार्थ बसलेत
प्रत्येक गल्लीत.

पुस्तकात तत्वज्ञान सांगणारे हे
आपले नेमाडे
पुस्तकाबाहेर काहीही बोलतात.

पण जाऊ दया ना
नेमाडे आपल्याला बापासारखेच.

बाकी पिल्यावर
प्रत्येकच बाप उदाहरणार्थ बनतो.
तरीही आई त्याला जेवण
बहीण पाणी देते
नि आपणही बापच म्हणतो ना.

पण नेमाडे वाचायची उदाहरणार्थ खाज आपल्यालाच
मग ऐकावंही लागेलच.

अजूनही जरीला ठेवलंय
लायब्रीत
महिन्याच्या वेटिंगवर
परत एकदा वाचवण्यासाठी
हूल नंतर.

बाकी मीही उदाहरणार्थच!

- अब

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile आव‌ड‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'उदाह‌र‌णार्थ‌' चा उप‌योग नेमाड्यांनी एक‌दाच‌ केला. प‌ण, पुढ‌च्या अनेक पिढ्यांची सोय क‌रुन ठेव‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

खरंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं आहे पुस्तकं सेन्सॉर होत नाहीत.

अरे देवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अरे देवा!

का हो? काय झालं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमाडे पुन्हा वाचायला हवे. नोव्हेंबर २०१५ला इकडे काही चर्चा झालेली एका लेखात. ज्वालामुखीसारखी उफाळणारी अधुनमधून हे यशच.
बाकी उदाहरणार्थ,बाप,याचा संदर्भ शोधतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की शोधा. इथेही लिहा. कदाचित मलादेखील काहीतरी नवीन सापडेल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0