तुमची पहिली कमाई?

भले तुम्ही कमवून कमवून म्हातारे झाले असाल. तरीपण पहिली कमाई विसरली नसाल!
कोणत्या वयात पहिली कमाई केलीत ? साल ? किती रुपये? आणि त्याचा काय उपयोग केलात ? सोबत त्यामागची थोडक्यात कथा (मजेशीर). आईची प्रतिक्रिया?

field_vote: 
0
No votes yet

स‌तीश नाम‌क माव‌स‌भावाची चिट्ठि शेजार‌च्या रंज‌ना नाम‌क पोरिला दिली.
क‌माई :भावाने १० रुप‌ये दिले.
ख‌र्च : ५ रुप‌याची भेळ खाल्ली. ५ रु. चे व‌टाणे दोघात (मी आणि मित्र)
व‌य: व‌र्ष ११,
साल: ओळ‌खुन घ्या
क‌था आणि आई प्र‌तिक्रिया: थोड्या व‌र्शाने माव‌स‌भावाला मुल‌गी झाली. तिचे नाव ठ‌र‌व‌ताना संज‌ना नाव ठ‌र‌ले (स‌तीश आणि रंज‌ना अस‌लेमुळे)
मी सुच‌व‌ले सत‌रंजी ठेवा. म‌ग आई रागाव‌ली. मी जुनी क‌था सांगित‌ल्याव‌र कौतुक केले. एक चिक्कि दिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌त‌रंजी????????????? ROFLROFLROFLROFL

ठार झाल्या गेले आहे. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोल! स‌त‌र‌ंजी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

हाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सतरंजी!!!! LolLolLol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इयत्ता - सहावी.
कसल्यातरी परीक्षेत बरे मार्क मिळाल्यामुळे आईनं शनिवारी बशीभर कॉफी दिली.

(काल दिवसभरात कपभर कॉफीच प्यायली गेली. आज सकाळी उठल्यावर बारीकशी डोकेदुखी आहे, ती कॅफीन कमी पडल्यामुळे असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहानपणीचे पॉकेट्समनी, फुटकळ काम केल्याबद्दल मिळालेली चिल्लर सोडली तर खरी पहिली कमाई ही कॉलेजच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी झाली.
इंजिनियरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी औद्योगिक अनुभव या नावाखाली एक प्रॉजेक्ट करणे अपेक्षित असते. अशा कामासाठी कंपन्यांकडून सहसा मोबदला दिला जात नाही. पण टीसीएस (टीआरडीडीसी), वेरिटास वगैरे दोनतीन कंपन्या अपवाद होत्या. सुदैवाने आम्हाला टीआरडीडीसी मध्ये प्रॉजेक्ट मिळाला. त्याचा मासिक मोबदला 1500 रुपये होता. (हे पैसे आमच्या कॉलेजच्या वेळच्या पॉकेटमनीपेक्षा बरेच जास्त होते). शिवाजीनगरवरून टीआरडीडीसीच्या हडपसरच्या ऑफिसात जाणे हा फारच वैतागवाणा प्रकार होता. निव्वळ या 1500 रुपयांमुळे तिकडे जायला प्रचंड उत्साह येत असे. या पैशात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सीड्या, चित्रपट, खादाडी वगैरे प्रकार करता आले.

टीसीएससारख्या कंपनीत हा प्रोजेक्ट स्टायपेंड प्रकार क्याश स्वरुपात देत असत याचं आता आश्चर्य वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी ज्योतिष‌विष‌य‌क प‌हीली क‌माई (आणि शेव‌ट‌ची Wink ) ऊसाचा र‌स्.
स‌ंध्याकाळि गुऱ्हाळात एक‌टी र‌स पित ब‌स‌ले होते (हो खातापीताना श‌क्य‌तो एक‌टेच जावे. निर्ल‌ज्ज‌प‌णे आड‌वा हात ** मार‌ता येतो) व‌ ह‌स्त‌रेखांचे पुस्त‌क‌ वाच‌त होते. एका व्य‌क्तीने (न‌व‌रा-बाय‌को होते) हात दाख‌वुन भ‌विष्य‌ विचार‌ले. मी हात‌ हातात न‌ घेता. दुरुन ब‌घ‌त ब‌रेच भ‌विष्य‌ सांगीत‌ले. त्याने माझ्या र‌साचे पैसे दिले. युहु!!!
** हात‌ ऊभा का मार‌ता येत‌ नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्यावर लक्ष ठेवतो. मजेदार कमाईच्या गोष्टी वाचायला मिळणार.
नोकरीचाच पगार पहिली कमाई होती पण तो बँक अकाउंटला जमा केल्याने त्याची गरमी क्याशएवढी जाणवली नव्हती. शाळेत असताना काही मुलांनी स्काउट/गाइड होऊन काही कामं करून मिळवलेल्या पैशांच्या गमतीजमती सांगितलेल्या आठवतात पण मला स्काउट होण्याचेच आकर्षण नसल्याने ते झालेच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेत मिळालेली कॅश ब‌क्षिसे. य‌त्ता चौथी. व‌ट्ट ९६ रुप‌ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दहावीला संस्कृतमधे १०० गुण मिळाल्याबद्दल शाळेत ५० (का एक्कावन्न , आता आठवत नाही) रुपये मिळाले होते. त्यातून मी इरोडोव्ह चे सेकंडहँड पुस्तक घेतले.

नन्तर एकदा इंटर्नशिप ला असताना महिन्याचे १५००० रु. मिळाले होते. त्यातले ७ हजार घरभाडे द्यायला गेले- उरलेल्या पैशांचे काय केले आठवत नाही. घरी कौतुक मात्र झाले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद वाचतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का? तुम्ही अजून कमवायला नाही लागलेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहुताने चार लोकांना माझ्या सोंडेने आशिर्वादा द्यायला लावला. त्या लोकांनी मला दोन रुपये दिले. पण माहुताने ते काढुन घेतले. माझी पहिली कमाई काढुन घेतल्यामुळे मी पिसाळलो.

-मी एक पिसाळलेला हत्ती. लोकांच्या कमाईचं रक्षण करणारा. Taxation is theft या विचाराचा प्रसार करणारा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अपूर्ण‌ किस्सा आहे. नुस्ताच‌ पिसाळ‌लो म्ह‌ण‌जे काय‌? माहुताला खाली पाड‌ले का? सोंडेने ध‌रून आप‌ट‌ले का? त्याव‌र‌ती थ‌य‌थ‌या नाच‌लास‌ का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे छे अस‌ली हिंस‌क‌ काम‌ं नाहि क‌र‌त‌ मी. उपोषणाला ब‌स‌लो. म‌ग‌ भुक‌ लाग‌ली. माहुतानेच‌ खाय‌ला दिल‌ं न‌ंत‌र‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खी खी खी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाह ढेरेसरकार , झकास !!!आवडलेला आहे प्रतिसाद .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात आम‌च्या घ‌राज‌व‌ळ‌च‌ स्काउट‌ ग्राउंड‌ होतं ( म्ह‌ण‌जे ग्राउण्ड‌ आहे, घ‌र‌ नाहीये आता)
तिथे काही काळ जात‌ असे. त्यांच्या 'ग‌र्ल‌ गाईड‌' या विभागात्.
तिथे 'ख‌री क‌माई' म्ह‌णून एक‌ उप‌क्र‌म‌ होता ... थोड्या दिव‌सां साठी .
आम्हाला एक‌ छोटी व‌ही दिली होती. त्यात‌ र‌काने क‌रून‌ माहिती भ‌रायची. काय‌ काम‌ केले?, कुठे ? पैसे अथ‌वा अन्य‌ काय‌ दिले? आणि स‌ही घ्याय‌ची.
आणि काम म्ह‌ण‌जे .. ज‌व‌ळ‌पास‌च्या ( श‌क्य‌तो ओळ‌खीच्या) लोकांक‌डे जाऊन‌ काम‌ क‌राय‌चे. लोक‌ सुद्धा ल‌हान‌ मुली काम‌ क‌र‌णार‌ म्ह‌णून, म‌टार‌ सोल‌णे, कुंडीत‌ल्या झाडांना पाणी घाल‌णे, देवासाठी फुले ओवून‌ हार‌ क‌र‌णे अस‌ली सोप्पी कामे सांग‌त . त्यांनी दिलेले पैसे (थोडे फार‌च‌ होते) स्काऊट‌ आणि गाईड ची जी स‌माजोप‌योगी कामे अस‌त‌, त्या साठी वाप‌र‌ली गेली.
बाबांक‌डून‌ पैसे घेऊन‌ त‌र‌ नेह‌मीच‌ दिले जाय‌चे, प‌ण‌ हे स्व‌त: काम‌ क‌रून‌ मिळ‌व‌लेले , म्ह‌णून‌ ज‌रा अप्रुप वाट‌ले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

वा! खूप छान्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी प‌हिली क‌माई झाली ती कॉलेज‌म‌धे अस‌ताना. प्र‌थ‌म‌च‌ बाहूलीनाट्य‌चा प्र‌योग‌ क‌र‌ण्याचा योग‌ आला. त्या साठी म‌ला ३००रू मिळाले होते. ती माझी क‌ष्टाची प‌हिली क‌माई होती. त्याच‌ सोब‌त‌ म‌ला च‌क्क‌ कॉलेज‌क‌डुन‌ देखील‌ ब‌क्षीस‌ मिळाले होते, त‌ब्ब‌ल‌ द‌हा ह‌जार‌ रुपये :), ते प‌ण‌ फ‌क्त‌ येव‌ढ्यासाठी की जो विष‌य‌ स्पेश‌ल‌ म्ह‌णुन‌ घेत‌ला होता त्या साठी ती र‌क्क‌म‌ ब‌क्षीस‌ म्ह‌णुन‌ मिळाली होती. जाम‌ खुष झाले होते तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी प‌हिली क‌माई (कामाचा प‌गार‌) १९८४ म‌ध्ये रु ८०० व‌जा क्यांटीन‌चे २० रुप‌ये + प्रोफेश‌न‌ टॅक्स‌ २० रुप‌ये असा हातात‌ ७६० रु. क्याश‌ने मिळाला. त्यावेळी प्रॉव्हिड‌ंट‌ फ‌ंड‌ तिस‌ऱ्या म‌हीन्यापासून‌ काप‌त‌ अस‌त‌. म्ह‌णून‌ प‌हिल्या प‌गारात‌ त्याचे डिड‌क्श‌न‌ न‌व्ह‌ते.

प‌हिल्या प‌गारातून‌ आईला-साडी-व‌डिलांना-काप‌ड‌ इत्यादि काही केले नाही.

अवांत‌र:- त्यापूर्वी इ. पाच‌वीपासून‌ स्कॉल‌र‌शिप‌ मिळ‌त‌ होती. ती स‌र‌कारी कार‌भारानुसार‌ चार‌ पाच‌ म‌हिन्यांत‌ एक‌दा याय‌ची. आम्ही दोघेजण‌ होतो. शिपाई व‌र्गात‌ येऊन‌ आम्हाला दोघांना ऑफीस‌म‌ध्ये बोलाव‌ले आहे असे सांगून‌ जाई. तेव्हा इत‌र‌ मुले "प‌गार‌ आला" असे म्ह‌ण‌त‌ अस‌त‌. Smile प‌र‌ंतु ती काही कामाब‌द्द‌ल‌ची क‌माई न‌व्ह‌ती.

अवांत‌र‌ २: ब‌ऱ्याच‌ वेळा "आता किंम‌ती फार‌ वाढ‌ल्या, प‌गार‌ प‌ण‌ फार‌ वाढ‌ले" असे आप‌ण‌ म्ह‌ण‌त‌ अस‌तो. त्याचा क‌ंटेक्स्ट‌ म्ह‌णून‌ माझ्या प‌गाराचा आक‌डा ध‌र‌ता येईल‌. मी ज्या क‌ंप‌नीत‌ प‌हिली नोक‌री केली ती ब‌राच‌ काळ‌ ब‌ंद‌ प‌डून‌ न‌ंत‌र‌ रिव्हाइव्ह‌ केलेली क‌ंप‌नी होती. सीमेन्स‌, लार्स‌न‌ टूब्रो, म‌हिंद्रा यांसार‌ख्या स्टार‌ क‌ंप‌न्यांपैकी न‌व्ह‌ती. ही प‌डेल‌ क‌ंप‌नी फ्रेश‌ (थ्रू आऊट‌ फ‌र्स्ट‌ क्लास‌ न‌स‌लेल्या) इंजिनिअर‌ला ८०० रु प‌गार‌ देत‌ होती. (लार्स‌न‌ टूब्रो १४०० देत‌ असे-थ्रू आऊट‌ फ‌र्स्ट‌ क्लास‌वाले). माझ्या थ‌ंब‌रूल‌प्र‌माणे १० व‌र्षात‌ किंम‌ती तिप्प‌ट‌ होतात‌. त्यानुसार‌ आज‌ फ्रेश‌ इंजिनिअर‌ला सुमारे ६५,००० रुप‌ये प‌गार‌ असाय‌ला ह‌वा. तित‌का प‌गार‌ आज‌ फ्रेश‌ इंजिनिअर‌ला (इत‌र‌ कोण‌त्याही क्वालिफिकेश‌न‌ शिवाय‌)मिळ‌तो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही मिळत(अपवाद: IIT, NIT आणि इतर टॉप कॉलेजेसचा).

एका बऱ्यापैकी चांगल्या कॉलेजमधून प्लेसमेंट होऊन (ऑफ कॅम्पस पकडून)बाहेर पडलेल्या इंजिनियरला 25 ते 30 हजार(मोठी कंपनी असेल तर) मिळतो. प्लेसमेंट न झाल्यास छोट्या कंपनीत 5 ते 15 पर्यंत मिळू शकतो. एखादा कोर्स केला असेल तर 20 ची आशा ठेवण्यास हरकत नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लार्स‌न‌ टूब्रो १४०० देत‌ असे-थ्रू आऊट‌ फ‌र्स्ट‌ क्लास‌वाले

करेक्ट! हेक्सटने आम्हाला १९०० स्टार्ट दिले तेंव्हा आम्हाला अवर्णनीय आनंद झाला होता, तो याचसाठी!
पण मला वाटलं कि आत्ता इंजिनियरला निदान ५०-६०कं स्टाट असावा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ता इंजिनियरला निदान ५०-६०कं स्टाट असावा...

माझ्या माहितीप्र्माणे एव्हरेज इँजिनेरला इतका नाय मिळत. 4 लाख प्रतिवर्ष हा क्याँपसला एव्हरेज रेट आहे बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणि तोही ज‌रा चांग‌ल्या कॉलेजात‌. नाय‌त‌र अॅव्ह‌रेज ठिकाणी ३.२५, ३.५ हाच रेट अजून‌ही आहे असे ऐक‌लेय‌. आम‌च्या वेळी असंच होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं