कारण...

कारण...
आणखी एक कविता, पुन्हा तेच कारण,
पुन्हा तीच अवस्था, अपरात्रीचं जागरण...
त्या रस्त्याहून पोकळ वाहताना
माहित असूनही नजर तुझी सोबत शोधते,
विसरण्याच्या प्रपंचात घट्टच होत जाते
अशी तुझी आठवण...
आहेसच अशी "तू"
कशा बरं सरणार तुझ्या माझ्या गप्पा
अन् ते सोनेरी क्षण...
एकदाच ये, असं जवळ बस,
डोळ्यात भरुन घेईल
माझ्या कवितेचं कारण...
पुन्हा एक कविता अन् पुन्हा "तू"च कारण...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा.. हे चांग‌लंय ब‌घा टुच्चेश‌..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पावले पुंबाजी, धन्यवाद...मला वाटलं मी हिट विकेट होतो कैकी दुसर्याच बॉल वर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

नॉर्म‌ली क‌वि लोक क‌धीच आउट व‌गैरे होत नाहीत्. ते दुस‌ऱ्यांना प‌ळ‌वुन लाव‌तात क‌वितेच्या त‌ल‌वारबाजीने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाब्बोव, आज का ग्यान, राहेंगा ध्यान, खूप धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...