चारोळी: हिरवा"गार" पाऊस!

पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अजून याय‌चाय होय‌ ?
म‌ला वाट‌ल‌ं आला की काय इथे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उज्वल वरन दीन्ही बगलन को,
कोयल लार दीन्ही कारी॥
संतो करमकी गति न्यारी ||