निळाव‌न्ती

मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हु॑दका अनावर फुटला

त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही

रिमझिमत्या निळसर रात्री
गारूड निळेसे भिनले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पा॑घरले

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोडी वाढ‌वा ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

थोड‌क्यात‌ गोडी ! त‌साही मी "बारोळी" वादी आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0