जीएसटी : शिम‌गा आणि क‌वित्व‌?

जीएसटीवरील चर्चा लांबल्याने वेगळ्या धाग्यात हलवली आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अण्णा हे विचार नवे नाहितच. माहिते आहेत. स्वामी संधिसाधु आहेत. स्वामीचे 1998-99 वेळचे संघाबद्द्लचे विचार वाचा. ते हेच स्वामी का असा प्रश्ना पडेल.

सद्ध्या स्वामिंचे GST /GSTN आणि NDTV बद्द्ल चे विचार वाचनीय आहेत.

उदा: हे वाचा.

http://www.frontline.in/static/html/fl1702/17020950.htm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सद्ध्या स्वामिंचे GST /GSTN आणि NDTV बद्द्ल चे विचार वाचनीय आहेत.

ते जेट‌ली मुळे.
----------------------
जिएस्टी हा स‌र‌कार जे शेण काल‌व‌ते आहेत त्याचा एक भाग आहे. जीएस‌टी, संमृद्धी म‌हामार्ग व‌गैरे बिन‌कामाच्या गोष्टींव‌र स‌र‌कार न‌शिबानी मिळालेला वेळ वाया घाल‌व‌ते आहे. १० व‌र्षानी मागे व‌ळुन ब‌घित‌ले त‌र दाख‌व‌ता येतील असे कुठ‌लेल्ही सिस्ट‌मिक आणि स्ट्र‌क्च‌र‌ल ब‌द‌ल स‌र‌कार क‌र‌त नाहीये.
----------------------
जीएस‌टी चे स‌ध्याचे स्व‌रुप म्ह‌ण‌जे खुळ‌च‌ट प‌णाची लिमिट आहे. ५ वेग‌वेग‌ळे टॅक्सद‌र् आणि प्र‌त्येक कॅटेग‌री म‌धे वेग‌वेग‌ळ्या २-३ स्लॅब म्ह‌ण‌जे गाढ‌व‌प‌णा आहे. व‌र ह्या क‌ल्प‌नेमागे १९७० चा स‌माज‌वादी विचार आहे हे दुर्दैव‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र‌त्येक कॅटेग‌री म‌धे वेग‌वेग‌ळ्या २-३ स्लॅब

???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्ह‌ण‌जे, च‌प‌लांम‌धे ५०० रुप‌याच्या पेक्षा क‌मी असेल त‌र x% जास्त असेल त‌र य्%. हॉटेल रुम चा द‌र २५०० पेक्षा क‌मी असेल त‌र इत‌का, नाहीत‌र तित‌का. कार व‌गैरे म‌धे प‌ण असेच्. मुळ‌ काम सोडुन लोकांनी टॅक्स क‌मी क‌सा लावाय‌चा ह्याचाच विचार क‌राय‌चा. ही स‌र्व पैसे खाता यावेत म्ह‌णुन सोय क‌रुन ठेव‌ली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एसी रेस्टॉरंटांना वेगळा रेट/ नॉन एसीला वेगळा हे देखील आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ज‌रा टॅक्स‌ क‌न्स‌ल्ट‌न्टांच्या पोटाला मिळू द्या ना माई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा , हवं तर असं करा , टॅक्स कन्स्लटंट च्या करता एक अजून टॅक्स लावा , भरू आम्ही , पण या वाढीव कारकुनीतून वाचवा ...
शिंगरू मेलं कागदं भरून असं होणारे आमचं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णा - तुम्हाला काय आणि क‌सा फ‌र‌क पड‌णार आहे ते लिहा अशी विन‌ंती आधीच केली होती, प‌ण तुम्ही ऐक‌त नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

को ऑप‌रेटिव्ह‌ सोसाय‌टी आप‌ल्या स‌द‌स्यांना ज्या सेवा पुर‌व‌ते त्याव‌र‌ जीएस‌टी लागू होणार‌ आहे असे लोक‌ म्ह‌ण‌त‌ आहेत‌.
हे ख‌रे असेल‌ त‌र‌ अव‌घ‌ड‌ आहे.

How can someone provide taxable service to oneself? स‌ह‌कारी हाउसिंग‌ सोसाय‌टी स‌द‌स्यांखेरीज‌ कोणालाही कोण‌तीही स‌र्व्हिस‌ प्रोव्हाइड‌ क‌र‌त‌ नाही.

उद्या मी स्व‌त:साठी च‌हा क‌रून‌ घेत‌ला त‌री स्व‌त:ला च‌हा क‌रून‌ दिला म्ह‌णून‌ जीएस‌टी (त‌त्व‌त:) लागू होणार‌. २० लाखापेक्षा क‌मी किंम‌तीची स‌र्विस‌ प्रोव्हाइड‌ केली म्ह‌णून‌ एक्झेम्प्ट असेल‌ क‌दाचित‌.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ख‌र‌ं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अनु रावांचं या वरा काय मत?
http://www.thehindu.com/news/national/anti-profiteering-body-can-take-su...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री, हे माक‌ड‌चाळे आहेत, प‌ण तो मूर्ख‌प‌णा नाहीये.. माझ्या सिनिक‌ल व्ह्यु प्र‌माणे हा प्र‌कार सुद्धा नीय‌म दाख‌वुन , ब्लॅक‌मेल क‌रुन पैसे खाण्याच्या दूर‌दृष्टीने त‌यार क‌र‌ण्यात आला असावा.
आबांच्या व‌र्ग‌मित्र‌/मैत्रीणींची मात्र चंग‌ळ आहे. त्यांना प्रॉफिटीअरिंग पासुन क‌से रोख‌णार्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

GSTN ही खासगी कंपनी आहे जी आता पुर्ण भारताचा ट्याक्स गोळा करणार आहे. ही खासगी कंपनी आहे (51% ) आणि कॅग खाली येणार नाही. त्यामुळे हे धोकादायक असा काहितरी आक्शेप आहे स्वामिंचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लोकांनी जीएस‌टी मंजे नोट‌ंबंदी सार‌खा ताप‌दाय‌क प्र‌कार‌ होणार आहे हा अप‌प्र‌चार थांब‌वावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

का? असे काय आहे ग्रेट जीएस‌टी म‌धे?
ग‌ब्बु च्या देशात कुठे "एक देश, एक टॅक्स्" काही अड‌ले नाही त्यांचे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या गब्बुच्या देशात काय चालतं हे मला माहीत नाही. आम्ही कोणकोणते कर भरतो ते पाहा -

१. आयकर - केंद्र सरकारचा
२. विक्रीकर - प्रक्रिया न केलेल्या अन्नावर विक्रीकर बसत नाही. पण भारतीय वाण्याकडे जिलबी विकत घेतली तरीही कर बसत नाही. अमेरिकी वाण्याकडे दह्यावरही कर बसतो; इतर सर्व वस्तू आणि सेवांवर हा कर बसतो. पेट्रोलवर नाही. साधारणतः या करात मनपाचा करही मोजला जातो.
३. घरपट्टी - प्रॉपर्टी टॅक्स - यात एकच शहर, एकच परगणा असला तरीही कराची* टक्केवारी बदलते.
४. इतर काही - उदाहरणार्थ, विक्रीकरात मनपाचा कर असतोच. पण आमच्या शहरात याची टक्केवारी इतर वस्तूंवर पडणाऱ्या दरापेक्षा कमी आहे. आमची मनपा महागडी आहे आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतींचा करदर कमी आहे. गाड्यांच्या किंमती बऱ्याच जास्त असतात; अर्धा तास गाडी चालवून शेजारच्या उपनगरातून गाडी विकत घेण्याची पळवाट नको, गावातल्या कार डीलरशिप चालत राहाव्यात म्हणून गाड्यांवर मनपा कमी कर लावते.

गरीबांच्या टेक्सासात राज्य सरकारला निराळा आयकर द्यावा लागत नाही; पण इतर अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारी आयकर आहेच. तेव्हा नक्की 'एक देश, एक टॅक्स' म्हणजे काय ते सांगा. आमच्याकडे 'एक शहर, एक टॅक्स' हेही नाही.

*हेतुतः ही शब्दरचना केलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्धा तास गाडी चालवून शेजारच्या उपनगरातून गाडी विकत घेण्याची पळवाट नको, गावातल्या कार डीलरशिप चालत राहाव्यात म्हणून गाड्यांवर मनपा कमी कर लावते

गाड्यांवरचा कर हा ग्राहकाच्या निवासी पत्त्याच्या ठिकाणावरून ठरतो, डीलरशिपच्या ठिकाणावरून नव्हे. त्यामुळे, अर्ध्या तासावरच्या उपनगरातून गाडी घेतल्यास, अनलेस यू आर गेटिंग अ ट्रेमेंडस बार्गेन ऑन द सेल्स प्राइस इट्सेल्फ, ऑल यू हॅव अचीव्ड इज़ अ लिट्ल एक्स्ट्रा गॅस बर्न्ट अँड अ लिट्ल अॅडिशनल मायलेज पुट ऑन युअर वीहिकल.

अर्थात, टेक्सासात काही वेगळी पद्धत असल्यास कल्पना नाही. (असणे शक्य आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यवहारी आणि अत्यंत ऑर्गनाईज्ड अकाउंटंटकडून ही माहिती मिळाल्यानं, टेक्सासात किंवा आष्टीनात हीच व्यवस्था असणार यावर माझा विश्वास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्याकडे 'एक शहर, एक टॅक्स' हेही नाही.

तेच त‌र मी सांग‌तीय्. काही अड‌ले का तुम‌च्या देशाचे? इथे उगाच‌च ग‌ड्ब‌ड क‌र‌ताय‌त कामं क‌राय‌ची सोडुन्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेच त‌र मी सांग‌तीय्. काही अड‌ले का तुम‌च्या देशाचे? इथे उगाच‌च ग‌ड्ब‌ड क‌र‌ताय‌त कामं क‌राय‌ची सोडुन्.

अर‌विंद‌रावांच्या भाषेत सांगाय‌चं त‌र जीएस‌टी च्या माग‌चे प्र‌मुख कार‌ण हे की त्याच्या द्वारे सेल्फ्-पोलिसिंग श‌क्य होतं. In order to get the input tax credit, the dealer has to ask his seller for an invoice, forcing a paper trail. एकाने केलेले पेमेंट दुस‌ऱ्याक‌र‌वी चेक केले जाते व त्याद्वारे टॅक्स क‌लेक्श‌न म‌ध‌ले फ्रॉड क‌मी क‌र‌ता येते असा दावा आहे.

Dina Pomeranz यांनी याब‌द्द‌ल लिहिलेला पेप‌र इथे आहे..

अरविंद‌रावांनी ह्या पेप‌र चा उल्लेख केलेला आहे. इथे त्यांचे जीएस‌टी ब‌द्द‌ल‌चे एक‌द‌म प‌हिल्या धारेचे लेक्च‌र आहे. त्या लेक्च‌र म‌धे.

-

अर्थात‌च अनु राव आता म्ह‌ण‌तील‌च की यात‌ही घोळ क‌रून स‌र‌कार‌ला ग‌ंड‌व‌ले जाऊ श‌कतेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌ब्बु, तू नेह‌मीप्र‌माणे स‌म‌जुन न‌ स‌म‌ज‌ल्या सार‌खे क‌र‌तो आहेस्.

१. जीएस्टी चांग‌ले आहे की नाही हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की जीएस्टी किंवा असा एक‌च स‌र्व‌स‌मावेश‌क क‌र न‌स‌ला त‌री इकॉनॉमी प्र‌चंड प्र‌ग‌ती क‌रु श‌क‌ते. हे सांगाय‌ला तुला मी हाम्रीकेचे उदाह‌र‌ण दिले होते.
२. जीएस‌टी आण‌णे हा काही अर्थ‌व्य‌व‌स्था वाढीचा उपाय नाही. त्यात स‌र‌कार‌नी वेळ घाल‌व‌ण्यापेक्षा ज‌मिनीव‌र अर्थ‌व्य‌व‌स्थे साठी क‌र‌ण्यासार‌खे खुप काम आहे आणि त्याला संस‌देत बिलं पास क‌रुन घेण्याची प‌ण ग‌र‌ज नाही.,
३. ज‌र स‌र‌कार‌ची ( राज्य‌ आणि केंद्र‌ ) नीय‌त ख‌रोख‌र चांग‌ली अस‌ती त‌र जास्तीत जास्त २ रेट ठेव‌ले अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌ब्बु, तू नेह‌मीप्र‌माणे स‌म‌जुन न‌ स‌म‌ज‌ल्या सार‌खे क‌र‌तो आहेस्.

I was merely trying to impress you by quoting a paper written by a Cute lady Economist.

------

जीएस‌टी आण‌णे हा काही अर्थ‌व्य‌व‌स्था वाढीचा उपाय नाही

मान्य.

आम्ही खुशीची गाज‌रं खातोय त्याचं कार‌ण एक‌च : Modi gave a reasonably noticeable alternative to central planning after abolishing planning commission. जीएस‌टी काऊन्सिल हे को-ऑप‌रेटिव्ह फेड‌र‌लिझ‌म चे जीतेजाग‌ते उदाह‌र‌ण आहे.

झाल‌ंच त‌र - आम्ही आम‌ची स्व‌त्:ची च् त‌स‌ल्ली क‌रून घेण्यासाठी ... One cannot install institutions and expect them to bring economic growth. Institutions are also subject to supply-demand equations and hence evolve and eventually contribute to growth. And GST Council will not be exception. - असं आम्ही स्व‌त्:ला च स‌म‌जाव‌त आहोत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीएस‌टी काऊन्सिल हे को-ऑप‌रेटिव्ह फेड‌र‌लिझ‌म चे जीतेजाग‌ते उदाह‌र‌ण आहे.

सहमत आहे. केंद्राचा व्होट 1/3 आहे या काउंसिलमध्ये. ( काही गोष्टींना मात्र 75% मतं हवी असणार आहेत.) केंद्राने स्वत:चे अधिकार बरेच कमी केलेले आहेत यात असं प्रथमदर्शनी वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फेब्रु. १९२७ म‌धे नेह‌रूंनी International Conference Against Oppression and Imperialism अटेंड केली होती. त्यान‌ंत‌र नेह‌रू त्याच‌व‌र्षीच्या बोल्शेव्हिक क्रांतीच्या द‌हाव्या ब‌ड्डे ला गेले होते. र‌शियात्. तिथून ग‌डी जो प‌र‌त‌ला तो एक‌द‌म व्होड‌का पिऊन त‌र्र होऊन‌च. झोकांड्या खात आला अन म्ह‌णाला की मी भार‌तात‌ल्या स‌ग‌ळ्या लोकांचे ऑप्रेश‌न का काय ते दूर क‌र‌णार‌च. न‌ंत‌र हेरॉल्ड लास्की आणि वेब दांप‌त्याच्या हाताखाली शिकून आला अन देशाच्या स‌म‌स्या ध‌डाक्यात सोडिव‌णार‌च असा निर्धार‌ प‌क्का अन हाताव‌र शिक्का मारून‌च.

न‌ंत‌र जे काही घ‌ड‌लं ते नियोज‌न आयोगाच्या रुपाने स‌मोर उभे होते २०१४ प‌र्य‌ंत. न‌ंत‌र बाईंनी आणिबाणी च्या द‌र‌म्यान स‌ंविधानात "सोशॅलिस्ट्" हा श‌ब्द घुस‌ड‌ला. त्यान‌ंत‌र् प‌ंचाय‌ती राज चा एक प्रोग्राम झाला म्ह‌णा. नाही असं नाही प‌ण ....

भार‌ताव‌र अस‌लेले स‌माज‌वादाचे भूत् म‌मोसिंनी काही प्र‌माणाव‌र उत‌र‌व‌ले. मोदींनी त्याचे ग‌ंड‌स्थ‌ळ फोड‌ले. अजून‌ही बॅंकींग सोशॅलिझ‌म आहेच भार‌तात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मोदिंनी स‌माज‌वादाला पुन्हा न‌विन आयुष्य‌ दिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गमतीची गोष्ट अशी आहे कि त्यांचे ( भाजप ) पारंपरिक समर्थक व यांचे भक्त आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टीने समाजवाद म्हणजे काहीतरी भयानक , घाणेरडे वगैरे आहे . आणि तरीही त्यांना चाललेले सर्व मस्त आहे असे वाटत आहे . हि गंमत .

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय आण्णा. हे निरिक्ष‌ण‌ ख‌रे आहे. व‌र‌ मोदींच्या चुका दाख‌वून‌ दिल्या की भ‌क्त‌मंड‌ळी तुम्हालाच क‌म्युनिस्टा, स‌माज‌वाद्या, भिकार‌ड्या अश्या काय काय शिव्या हास‌ड‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

प‌ण म‌ग मोदी स‌माज‌वादी अस‌तील त‌र पुर्वाश्र‌मीचे स‌माज‌वादी त्यांचे भ‌क्त का होत नाहीत्. त्यांचेच राहिलेले काम मोदी क‌र‌त आहेत ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांना भ‌ग‌वा स‌माज‌वाद चाल‌त नाय‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बाप‌ट‌ण्णा, तुम‌च्या आणि ग‌ब्बु च्या प्र‌तिसादाव‌रुन हे सिद्ध होते की मी मोदी भ‌क्त नाही. प‌ण ग‌ब्बु आहे कार‌ण त्याला मोदिंनी स‌माज‌वादाचे गंड‌स्थ‌ळ फोड‌ले असे वाट‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌ण ग‌ब्बु आहे कार‌ण त्याला मोदिंनी स‌माज‌वादाचे गंड‌स्थ‌ळ फोड‌ले असे वाट‌ते.

म‌ला अशी सुद्धा आशा आहे की मोदी (२०१९ न‌ंत‌र) -

(१) राष्ट्रीयीकृत ब्यांकांचे आपाप‌सात म‌र्ज‌र सुरु क‌र‌तील.
(२) काही राष्ट्रीयीकृत ब्यांकांचे खाज‌गीक‌र‌ण क‌र‌तील.

राष्ट्रीयीकृत ब्यांकांनी फ‌ड‌तूसांना लाभ‌ मिळावेत म्ह‌णून म‌ध्य‌म‌व‌र्गाचे व श्रीम‌ंतांचे ज‌रा जास्त‌च शोष‌ण केलेले आहे.

व‌रील दोन ट‌प्पे पार प‌ड‌ले की स‌माज‌वादाचे प्र‌स्थ आण‌खी मोठ्या प्र‌माणाव‌र क‌मी होईल. स‌ंविधानात तो श‌ब्द अस‌ला काय अन न‌स‌ला काय फार‌सा फ‌र‌क प‌ड‌त नाही.

--

म‌ला मोदी आव‌ड‌तात् त्याचे दुस‌रे कार‌ण म्ह‌ंजे ते सुकेब लोकांची चाट‌त नाहीत्. उगीच‌च मुख्य प्र‌वाहातून बाहेर प‌ड‌लेले, अल्प‌स‌ंख्य, उपेक्षित व‌गैरे ब‌क‌वास न‌स‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌ब्बु, मोदीनी ३ व‌र्षापूर्वी चा मुख‌व‌टा ब‌द‌ल‌ला आहे. आता बॅंकांना फुक‌ट्यांना क‌र्ज देण्यासाठी ज‌ब‌र‌द‌स्ती केली जात आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांम‌धे स‌र‌कार अजुन भांड‌व‌ल ओत‌त आहे.

उगीच‌च मुख्य प्र‌वाहातून बाहेर प‌ड‌लेले, अल्प‌स‌ंख्य, उपेक्षित व‌गैरे ब‌क‌वास न‌स‌तो.

उल‌ट है. त्यांच्या भाषणात हेच उल्लेख अस‌तात्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो ,
उदाहरणादाखल दोन सांगतो . त्या शिवाय हि आहेत . मध्यम व्यावसायिकांना तापदायक .

१. HSN नंबर च्या बाबतीत घोळ चालू आहे . ती लिस्ट च ८०० पानांची आहे . आम्ही जे काम करतो ते त्या लिस्ट मध्ये नाही . काय करावे याबद्दल ? आम्हालाच HSN नंबर सापडत नाही तर सरकारी अधिकारी , जे रिटर्न्स तपासणार त्यांना काय सापडणार ?
२. महिन्यात ३ किंवा चार फक्त GST चे रिटर्न्स भरणे ( पूर्वी VAT चा ३ महिन्यातून एकदा , नंतर महिन्यातून एकदा आणि आता महिन्यातून ३-४ वेळा ) या वाढवलेल्या कामाचे प्रयोजन काळात नाही . आता प्रोजेक्ट करण्यापेक्षा कागद तयार करणे हे जास्त महत्वाचे होणार अशी भीती वाटते .

अवांतर : .... नोट‌ंबंदी सार‌खा ताप‌दाय‌क प्र‌कार‌ .... तुमच्या मते नोटबंदी तापदायक होती का ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. नोट‌बंदी ताप‌दाय‌क होती. स‌र‌कार‌ने कुठे लोकांना ताप द्याय‌चा अस‌तो का? सेवा कराय‌ची अस‌ते लोकांची.
२. तुम‌च्या xएत्रात‌ले फॉरेन ट्रेड‌र्स प‌हा. ते एच एस एन कोड‌ वाप‌र‌तात.
३. ते स‌म‌दं आटोमॅटिक आणि जास्त सोप्पं होणार‌ हाय्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो ,
HSN कोड तिथले आणि हे यात तफावत आहे . (आम्हीही एक्स्पोर्ट करतो . )
... ते स‌म‌दं आटोमॅटिक आणि जास्त सोप्पं होणार‌ हाय्.... म्हणजे काय नक्की ?

( गैर समज करून घेऊ नका , मी पुढील वाक्य खवचटपणाने लिहीत नाहीये ) तुम्ही एका मोठ्या कंपनीत उच्चं पदावर काम करता , त्यामुळे ही कामे करायला तुमच्याकडे भरपूर डेडिकेटेड स्टाफ असेल . आमच्या सारख्या छोट्या किंवा मध्यम कंपन्यांना हा ताप भरपूर आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फॉरेन ट्रेड‌चे एच एस कोड आणि जी एस टी चे एच एस कोड यांत काही फ‌र‌क नाही. नुस‌त्या जी एस टी क‌र‌ता कोणी न‌वा कोड प्र‌स‌व‌णार नाही.
==================
(अवांत‌र - मोठ्या कंप‌नीत अगोद‌र‌ काम क‌र‌त असे, आता नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.. मोठ्या कंप‌नीत अगोद‌र‌ काम क‌र‌त असे, आता नाही....
ये क्या हय ? नवीन व्यवसाय चालू केलात का काय ? शुभेच्छा हो !!! काही लागल्यास सांगा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं काही आहे का, की पोर्ट‌ल व‌र उद्योज‌काने आपाप‌ले आक‌डे भ‌राय‌चे अन स‌र‌कार आपोआप टॅक्स व‌गैरे ग‌णिते क‌रून सांग‌णार, प‌ण छुपी माहितीही ज‌म‌व‌णार अन म‌ग त‌फाव‌त दिस‌ली की फ‌ट‌के!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटाब‌ंदीचा काहीच‌ ताप‌ झाला न‌व्ह‌ता "म्ह‌णे".....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटते कि धाग्याचे शीर्षक हे थोडे वेगळे हवे . बरीच चर्चा ,( निदान मी जे प्रतिसाद देतोय ते तरी ) हि GST कसा आहे या वर नसून प्रोसिजरल वाढवलेले काम या बद्दल आहे . GST चे फायदे तोटे हा फार पुढचा विषय झाला .
शाप का वरदान हे फारच भडकाऊ वाटते असे वैयक्तिक मत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>शाप का वरदान हे फारच भडकाऊ वाटते असे वैयक्तिक मत<<

शीर्षक संपादित करता येईल. पर्याय सुचवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीएस‌टी: शिम‌गा आणि क‌वित्व‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे त‌री ज‌रा(संच‌) ब‌रंय‌, ते शाप की व‌र‌दान म्ह‌ण‌जे य‌त्ता सात‌वीत‌ल्या निबंधाचं शीर्ष‌क वाट‌तंय‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके, अजून:

GST: The best laid plans of mice and men

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

विलायतेतल्या उच्चासनावर बसून इकडच्या भरडल्या जाणाऱ्या रयतेची टिंगल टवाळी करणाऱ्या आबाच्या बैलाला .... ( सांगा शिमगा का कवित्व ते !!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुजरातेतल्या व्यापारी लोकांना जीएस‌टीविषयी काय वाटतंय?
Gujarat businesses riled by GST
GST: Major mkts in Gujarat remain shut

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अण्णांचा त्रागा समजू शकतो पेपरवर्कबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0