ये, दिक्कालबंध तोडून ये,

ये,
दिक्कालबंध तोडून ये,
आजच्या कविते
ओसंडत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पिंजऱ्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्यंत
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी

दे
उसंत
फक्त
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालण्याची !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌स्त वाट‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ध‌न्य‌वाद‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

कशी सुचली ही कविता? मनात काय विचार चालले होते .. कॉन्टेक्स्ट कळेल का ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.....न‌वी क‌विता सुच‌ते (अथ‌वा क‌लाकाराला न‌व‌निर्मितीची ऊर्मी येते) तेव्हा ती ऊर्मी क‌धी क‌धी इत‌की तीव्र अस‌ते की ती त्याचे / तिचे अव‌घे शारीरिक‌ / बौद्धिक अस्तित्व‌ अनिय‌न्त्रित‌प‌णे व्यापून टाक‌ते. अशावेळी म‌ग स्व‌त:च्या पूर्वीच्या क‌विता / कलाकृतीही निर‌र्थ‌क‌ नि:स‌त्व‌ वाटू श‌क‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

माफ करा पण ही आणि आधीच्याही कविता वाचून असे वाटते की या कविता अगदीच सुमार आहेत. खूप सराव आणि प्रयत्न केला तर (जो तुम्ही करताच आहात ते दिसतंय ) कदाचित सफाईदार कविता तुम्ही लिहू शकाल पण काही अभिजात वैगेरे लिहू शकाल याबद्दल शंकाच आहे. तुमच्या कवितात काहीतरी अफाट कल्पनाविलास केलेला आहे पण तो तितकासा प्रभाव पाडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

ऐसी व‌र‌च्या माझ्या कवितांच्या सुमार‌प‌णाचा व प्र‌भाव‌शून्य अफाट क‌ल्प‌नाद‌रिद्र्याचा एक‌र‌क‌मी ल.सा.वि. काढ‌णारी स‌मीक्षा म‌नापासून‌ प‌ट‌ली. अभिजात‌तेच्या रेषेप‌र्य‌न्त माझी क‌विता पोचू श‌क‌णार नाही या शंकायुक्त भ‌विष्य‌क‌थ‌नाब‌द्द‌ल‌ही आभार‌ ! स‌मीक्ष‌काच्या खुर्चीत‌ ब‌स‌लाच‌ आहात‌ त‌र "अभिजात" क‌विता म्ह‌ण‌जे काय हे थोडे विस्क‌टून‌ सांगितलेत (व श‌क्य‌तो त्यात तुम्ही स्व‌त: केलेले अभिजात‌ काव्य‌लेख‌न‌ उदाह‌र‌णादाख‌ल दिलेत‌) त‌र‌ म‌ला खूप सराव आणि प्रयत्न क‌र‌ण्याच्या दृष्टीने उप‌युक्त‌ ठ‌रेल‌. अभिजात‌ता ही जी काय भान‌ग‌ड आहे ती सार्व‌कालिक‌ व व्य‌क्तिनिर‌पेक्ष‌ असते की सापेक्ष‌ असते तेही सांगावे.
जाता-जाता: व‌गैरे हा योग्य श‌ब्द आहे. "वैगेरे" न‌व्हे (कृ. ह. घ्या )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

क‌विता हा प्र‌कार‌च वाट‌तो तित‌का सोपा क‌धीच न‌स‌तो. तेव्हा क‌विता, निब‌न्ध, लेख इत्यादींव‌र एक र‌सिक म्ह‌णून प्र‌तिक्रीया देणं वेग‌ळं आणि स‌मीक्षा क‌र‌णं वेग‌ळं. स‌मीक्षा ज‌र क‌राय‌चीच असेल त‌र ती सोदाह‌र‌ण क‌रावी. उड‌ती वाक्ये, ज‌शी - सुमार आहेत, अभिजात वैगेरे लिहू श‌काल की नाही इ. शेरे मार‌णं खूप सोपं आहे, प‌ण ते का, ह्याचं स्प‌ष्टीक‌र‌ण द्यावं. ज‌र ते ज‌म‌त न‌सेल, त‌र फ‌क्त र‌सिक ह्या दृष्टीने लिहीताना 'म‌ला ह्याची अपेक्षा होती, ह्यापेक्षा हा श‌ब्द, ही कल्पना जास्त चांग‌ली भास‌ली अस‌ती' असे लिहावे. उप‌रिनिर्दिष्ट 'उड‌ती वाक्ये' फ‌क्त दोन प्र‌कारांचे लोक लिहू श‌क‌तात- ख‌रोख‌रीचे प्र‌थित‌य‌श स‌मीक्ष‌क/क‌वी, किंवा 'आप‌ण प‌ण अस‌ल्या साकळ‌तो-आक‌ळ‌तो टाईप क‌विता काढू ना प‌न्नास...' असा द‌ंभ अस‌णारी माण‌से.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

मी समीक्षक नाही. सुमार किंवा अभिजात हे शब्द वापरल्यामुळे तुमचा गोंधळ झाला असणे शक्य आहे. मी एका रसिकाच्या दृष्टीतूनच लिहिले आहे तुम्हाला वरची कविता दर्जेदार वाटते त्यावर माझा काहीच आक्षेप नाही. तुमच्या सौन्दर्यदृष्टीचा परिघ माझ्या परिघापेक्षा कितीतरी व्यापक असेल. मी कविता परत वाचून पाहीली खरंच असं काहीच विशेष नाही हो त्यात. सुमारच वाटली. त्याला ऊगाच छान म्हणणं जीवावर आलं. बाकी जो जे वांछील तो ते लाहो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

हे स‌ग‌ळं मान्य‌ केलं त‌री त्यांच्या भ‌विश्यातील क्स‌म‌तेब‌द्द‌ल‌ लिहिणं चूक आहे असं वाट‌तं. लोक्स यापेxआ चिक्कार ओंग‌ळ‌ क‌विता टाक‌तात, त्यामुळे अस‌ली च‌र्चा इथे व्हावी हे आव‌श्य‌क न‌व्ह‌तं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पटलं. ते अनावश्यक होतं बहुतेक. I'm sorry

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

ओहो, असा स‌ग‌ळा प्र‌कार झाला त‌र‌!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्की कशाचे सेवन केले असता अशा कविता प्रसवतात ते कळल्यास बरे होईल, जेणेकरून त्या द्रव्यास इत:पर टाळता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अन‌ंत‌यात्री, क‌विता ख‌र‌ंच चांग‌ली आहे. ब‌रेच‌दा काहीत‌री म‌ह‌त्वाचं काम चालू अस‌ताना म‌न एकेक क‌ल्पनांचे मौक्तिक‌म‌णी उक‌लून आण‌त अस‌त‌ं, तेच ज‌य्य‌त त‌यारीने काग‌द घेऊन ब‌सावं तेव्हा रुसून ब‌स‌तं. तेव्हा त्या म‌नाचीच विन‌व‌णी क‌रावी त‌री किती, ह्या अग‌तिक‌तेत स्फुर‌लेल्या ह्या क‌वितेस दाद द्यावी तितकी क‌मीच. तेव्हा जे स्फुरेल, ते ह्या वाट प‌हाण्याच्या, ह्या आराध‌नेच्या मोलाचंच असावं ही अपेक्षाही नैस‌र्गिक‌च!
बाकी, 'फुफाड‌त' हा श‌ब्द तित‌कासा योग्य वाट‌त नाही. रोंराव‌त, कोस‌ळ‌त ये हे जास्त छान वाट‌लं अस‌त‌ं. ऐकाय‌लाही, आणि अनुभ‌वाय‌लाही.
असो. आम्हाला फ‌क्त श‌ब्द सुच‌तात. अख्खी क‌विता व‌गैरे क‌धीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

व त्या देणाऱ्यांचे प्र‌कार‌ या बाब‌त‌चं आप‌लं विवेच‌न प‌ट‌लं.
" फुफा॑डत" या श‌ब्दाब‌द्द‌ल थोडं : इग‌त‌पुरी भागात‌ले आदिवासी तिथ‌ल्या अनिर्ब‌ंध‌ पाव‌सातल्या ध‌ब‌धब्यांच‌ं धुवांधार‌ कोस‌ळ‌ण‌ं व‌र्ण‌न क‌र‌ताना " ध‌ब‌ध‌ब्याच‌ं पानी नुस‌त‌ं फुफा॑डतंय‌" अस‌ं म्ह‌ण‌तात‌. का कुणास ठाऊक‌, प‌ण हा आदिवासी बोलीत‌ला श‌ब्द मला इथे अचान‌क आठ‌व‌ला होता. आप‌ण सुचविलेले दोन्ही नाग‌री श‌ब्द‌ च‌प‌ख‌ल आहेत‌च‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

उसंत
फक्त
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालण्याची !

२२-जुन‌च्या क‌वितेच्या क‌लेव‌राव‌र क‌फ‌न घात‌ले का?
प‌ण हे रोज‌च्या रोज कफ‌न घाल‌णे फार त्रासदाय‌क आहे.
त्यापेक्षा सोप्पा उपाय म्ह‌ण‌जे मोठ्ठा ख‌ड्डा ख‌णुन स‌र्व‌ क‌वितांच्या क‌लेव‌रांचे एक‌द‌म‌च द‌फ‌न क‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यापेक्षा सोप्पा उपाय म्ह‌ण‌जे मोठ्ठा ख‌ड्डा ख‌णुन स‌र्व‌ क‌वितांच्या क‌लेव‌रांचे एक‌द‌म‌च द‌फ‌न क‌रा.

हा प्र‌तिसाद डिलिट क‌र‌ण्यात यावा. शुद्ध शिष्ट‌प‌णासाठि का होइना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे काही ब‌रोब‌र नाही अजो. तुम्हाला जात विचार‌णे शिष्ट‌संम‌त वाट‌ते, म‌ग माझ्या म‌तांनाच का डिलिट माराय‌चे?
ब‌रं मी स‌द्भाव‌नेतुन स‌ल्ला दिलाय्. त्याची त‌री क‌द‌र क‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग‌दी ब‌रोब‌र‌. जात विचार‌लेली चाल‌ते, त‌र प‌गार का विचारू न‌ये? जातीचा अभिमान‌ आव‌श्य‌क अस‌तो त‌र प‌गाराच्या अभिमानानेच काय घोडं मार‌लंय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"प‌गार विचारू न‌ये" हि एक अंध‌श्र‌द्धा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

च‌ला त‌र म‌ग, इंद्रियाची लांबी, बॅंक बॅल‌न्स, प्रॉप‌र्टी, इ. स‌ग‌ळे विचाराय‌ला चालू केले पाहिजे आणि नाही उत्त‌र दिले त‌र हिण‌वाय‌चे. ब‌रोब‌र ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्त‌र देण्याब‌द्द‌ल वा न देण्याब‌द्द‌ल‌ आप‌ण च‌र्चा क‌र‌त नाहियेत. प‌ण स‌ह‌ज म्ह‌णून वा क‌शाला का म्ह‌णून विचार‌णं सामान्य मान‌लं जावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्त‌र देण्याब‌द्द‌ल वा न देण्याब‌द्द‌ल‌ आप‌ण च‌र्चा क‌र‌त नाहियेत.

त्याब‌द्द‌ल‌च च‌र्चा सुरू झालेली. भ‌टुर‌ड्यांना काय क‌ळ‌णार बाकीच्यांचे दु:ख‌ म्ह‌णा. उद‌गीर‌म‌ध्ये ज‌न्म होणे हे क्वालिफिकेश‌न उद‌गिरात चाल‌त असेल‌. अन्य‌त्र नाही.

(भ‌टुर‌डा) बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम‌च्या उद‌गीर‌च्या कोण्या म्हातारिने तुम्हांस "कोण्या लोकाचा हाईस‌ रे?" म्ह‌णून विचार‌ले आणि म्ह‌णून तुम्ही तीचेशी संवाद‌ बंद‌ केलात त‌र तुम‌च्यासार‌खे मूर्ख तुम्हीच. बाकी ज‌गाचं आप‌ल्याला ठावं नाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुणीही असं बोल‌लेलं चालेल हे मान‌णारे अख्ख्या ज‌गात‌ले मूर्ख‌ आहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श‌ह‌री बाम‌नी स‌र्कलांम‌ध‌ले निय‌म (प्रोटोकॉल्) मंजे ज‌ग न‌व्हे. ज‌गात जात‌ विचार‌णे हा प्र‌कार‌ आहे आणि त्यात‌ ब‌हुधा काहि दुष्ट‌प‌णा न‌स‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुष्ट‌प‌णा ज्याने अनुभ‌व‌ला नाही त्याने दुस‌ऱ्याच्या अनुभ‌वाचे अस्तित्व‌च नाकार‌णे हा ज‌गात‌ला अडाण‌चोट प्र‌कार आहे. अडाणी आणि अडाण‌चोट यात फ‌र‌क आहे. अडाण‌चोट म्ह‌ण‌जे आप‌ल्या अडाणीप‌णाचा अभिमान आणि त्याब‌द्द‌ल एक‌द‌म खात्री अस‌लेले लोक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जातीब‌द्द‌ल‌च्या सुख‌द‌ च‌र्चांत भाग न घेत‌लेले अनुभ‌व‌हिन लोक देखिल अडाणी, अडाण‌चोट किंवा श‌हाण‌चोट.
========================================================
जात‌ विचार‌ण्यामागे दुष्ट हेतू क‌धिच न‌स‌तोच असे मी म्ह‌ण‌त‌ नैय‌य, स‌ह‌सा न‌स‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जातीब‌द्द‌ल‌च्या सुख‌द‌ च‌र्चांत भाग न घेत‌लेले अनुभ‌व‌हिन लोक देखिल अडाणी, अडाण‌चोट किंवा श‌हाण‌चोट.

काये ना, उद‌गीर‌म‌ध्ये ब‌र्फ प‌ड‌त न‌स‌ला म्ह‌णून काश्मीर‌म‌ध्येही प‌ड‌त‌च नाही हे खास उद‌गीरिय‌न लॉजिक आहे.

जात‌ विचार‌ण्यामागे दुष्ट हेतू क‌धिच न‌स‌तोच असे मी म्ह‌ण‌त‌ नैय‌य, स‌ह‌सा न‌स‌तो.

लोकांचे वैय‌क्तिक अनुभ‌वही अजोला प‌ट‌त नाहीत‌, शुद्ध‌ हेतूचं काय लोण‌चं घालाय‌चंय‌? प‌र‌दु:ख‌ शीत‌ळ‌च अस‌तंय हो नेह‌मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या प‌र‌ळिवाल्याचा अनुभ‌व‌ काये? फ‌क्त जात विचार‌ली गेली इत‌काच‌ आहे. जात विचार‌ली मंजे काय पाप नाय केलं. हा बाबा फ‌क्त जात विचार‌ली इत‌क्याच बेसिस व‌र लोक टाळ‌त होता. अरे, कोणाला फ‌क्त द‌लित पाहून त्याला स‌व‌ल‌तित जागा द्याय‌ची असेल्. त्याच्या विशिस्ट जातिच्या लोकांना अप‌मान इ इ क‌राय‌चाय हे क‌शाव‌रून्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जात विचार‌ली मंजे काय पाप नाय केलं.

आप‌ले स‌र‌कार‌ मूर्ख‌च म्ह‌ट‌ले पाहिजे, जातीच्या आधाराव‌र‌ सार्व‌ज‌निक ठिकाणी भेद‌भाव क‌र‌ता येत नाही असा काय‌दा का काय‌त‌री केलाय म्ह‌णे.

अरे, कोणाला फ‌क्त द‌लित पाहून त्याला स‌व‌ल‌तित जागा द्याय‌ची असेल्. त्याच्या विशिस्ट जातिच्या लोकांना अप‌मान इ इ क‌राय‌चाय हे क‌शाव‌रून्?

जातीव‌र आधारित अप‌मान झाला न‌सेल क‌धी त‌र याची क‌ल्प‌ना क‌र‌णं अव‌घ‌ड अस‌तं. उद‌गिरात ब‌र्फ प‌ड‌त न‌स‌ला त‌री काश्मीर‌म‌ध्ये प‌ड‌तो. त्यामुळे "क‌शाव‌रून ते ब‌र्फाचे ख‌डे विमानातून टाक‌ले न‌स‌तील‌?" छाप प्र‌श्न क‌र‌णं हे शुद्ध उद‌गीरिय‌न (नॉन‌ एग्झिस्ट‌ण्ट‌) लॉजिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जातीच्या आधाराव‌र‌ सार्व‌ज‌निक ठिकाणी भेद‌भाव क‌र‌ता येत नाही

म‌राठा क्रांती मोर्चाच्या लोकांना स‌र‌कार‌ने काय केले? त्यांनी सार्व‌ज‌निक ठिकाणि जात विचार‌ली/सांगित‌ली!!! प‌ण त्यांनी फ‌क्त तेव‌ढ‌च केलं, त्याला भेद‌भाव‌ म्ह‌ण‌ता येत नाही. जात‌ विचार‌ण्यात वा सांग‌ण्यात भेद‌भाव काय्? म्ह‌णून कोणी (स‌र‌कार‌ने) त्यांना सार्व‌ज‌निक जागी काहि केलं नाही.
=============
असा काही काय‌दा केलेला नाहि. ती ब‌र‌खा द‌त्त‌ ज्याप्र‌माणे भार‌ताचा प्र‌त्येक नाग‌रिक सेक्यूल‌र अस‌लाच पाहिजे असा काय‌दा आहे असे मान‌ते त‌से तू जात विचार‌णे दंड‌णीय अप‌राध‌ आहे असा क‌पोल‌क‌ल्पित काय‌दा मान‌त आहेस्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी म्ह‌ण‌तोय तो हा काय‌दा आहे. भार‌तीय संविधान‌, आर्टिक‌ल क्र‌. १५.

https://en.wikisource.org/wiki/Constitution_of_India/Part_III#Article_15...

म‌राठा मोर्चा आणि मूळ अर्गुमेंट‌चा ज‌र संबंध असेल त‌र स्त्रीच्या छातीसंबंधित प्र‌श्न विचार‌ण्याचाही संबंध आहे.

आणि जात विचार‌णे हे प‌वित्र‌ कार्य आहे असे अजो मान‌तो. जात विचार‌णे हेच एक‌मेव म‌ह‌त्त्वाचे आहे असे अजोचे म‌त आहे. बाकी कौश‌ल्य‌, स्व‌भाव व‌गैरे गेले गा च्या गा त. प‌ण साली जात विचार‌लीच पाय‌जे आणि नाय सांगित‌ली त‌र घ‌राबाहेर काढ‌लेच पाहिजे. क‌ळाले अजोक‌ल्पित‌ म‌त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिच्याय‌ला ल‌हान‌प‌णी बॅट‌मॅन आणि अजो चिम‌णी उड- कावळा उड च्या जागी ब्राह्म‌ण उड-द‌लित उड खेळाय‌चे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

ल‌हान‌प‌ण‌चे खेळ हे विषामृत‌, लंग‌डीप‌ळ‌ती, ड‌बा एक्स्प्रेस‌, द‌ग‌ड का माती, च्याव‌म्यांव, इत‌केच आठ‌व‌ताहेत‌. हा उडाय‌चा खेळ कुठ‌ला म्ह‌णाय‌चा न‌क्की?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ल‌हान‌ पोरांच्या त‌ळ‌हाताव‌र‌ बोट‌ं ठेऊन‌ काव‌ळा उड चिम‌णी उड‌ केल‌ं नाहीत‌ का बॅट‌मॅन‌ साहेब‌, का तुम‌च्या गॉथ‌म‌ म‌ध्ये बॅट‌मॅन‌ उड‌ जोक‌र‌ उड‌ खेळ‌तात‌?
स्व‌त‌ः स‌त‌त‌ उड‌त‌ अस‌णाऱ्यांनी असे प्र‌श्न‌ विचाराय‌चे म्ह‌ण‌जे ह‌द्द झाली हो....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आठ‌व‌त नै ओ.

बाकी अंम‌ळ अभ्यास वाढ‌वावा ही विनंती. बॅट‌मॅन‌ला व‌ट‌वाघ‌ळाच्या सुप‌र पॉव‌र्स न‌स‌तात‌. दिमाग अन पैसा याच त्याच्या पॉव‌र्स‌. स‌ब‌ब तो उड‌त न‌स‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डुकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श‌ह‌री बाम‌णी स‌र्क‌ले गेली गाढ‌वाच्या गांडीत‌.

ही सुविधा मात्र १९४७पूर्वीसुद्धा उपलब्ध असावी. किंबहुना, दिक् चे माहीत नाही, परंतु कालबंध तोडूनच नव्हे तर त्यांकरिता स्वत:च्याच सुविधेचा वापर करून, अनादि कालापासून उपलब्ध असावी, असे मानावयास जागा आहे.

आणि काय पण जागा आहे! आमच्या दिवंगत आजोबांच्याच शब्दांत सांगायचे तर, museum nonpareil, अर्थात एकमेवाद्वितीय अजायबखाना (किंवा वस्तुसंग्रहालय). दुनियेतली कोठलीही वस्तू घ्या, ती इथे सापडतेच सापडते. कारण कोणी ना कोणी कधी ना कधी ती इथे धाडलेलीच असते.

इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम‌च्याही दिवंग‌त‌ आजोबांचे आणि आम‌चे "ज‌गातील स‌र्व‌स‌मावेश‌क‌ जागा कोण‌ती" याब‌द्द‌ल पूर्ण एक‌म‌त झाले होते हे त्या निमित्ताने आठ‌व‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Ayn Rand च्या कादंबऱ्यांमध्ये नायिका म्हणून शोभाल अनु राव तुम्ही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

कुठे डॉमिनीक कुठे अनुराव. काहीतरी उगाच भलते गैरसमज पसरवू नका! धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

ओह, क‌विलोकांच्या आया प‌ण स‌ल्ला देत अस‌तील, अरे त्यात काय क‌रिय‌र नाही, दुस‌रं काही क‌र‌... अस‌ली स‌द्भाव‌ना का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

..सोप्प्या उपायाप्र‌माणे स‌र्व क‌वितान्ची क‌लेव‌रे द‌फ‌न क‌राय‌ला मोठ्ठा ख‌ड्डा ख‌णाय‌ला घेत‌ला, प‌ण नेम‌की त्या जागी ऐसी व‌र‌च्या अभिजात‌ कुचाळ‌क्यान्ची क‌लेव‌रे मिळू लाग‌ली. सैराट झालो, नाद सोड‌ला. ख‌ड्डा ख‌ण‌ण्यासाठी आता दुस‌री जागा शोध‌तोय‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

काही आच‌रट‌ आणि आघाव‌ लोकांना दफ‌नायची सोय‌ आहे का हो त्यांच्या जातीत‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय द वे क‌विसाहेब, मी क‌वितांचे धागे क्व‌चित उघ‌ड‌तो. प‌ण तुम‌चे अव‌श्य‌ उघ‌ड‌तो. म‌ला पुढ‌च्या वेळेस‌ उघ‌डाय‌ला लाव‌तील इत‌कं अपिल त्यांत नेह‌मी अस‌तं. आप‌ण लिहित र‌हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

...आप‌ला स‌ल्ला शिरोधार्य‌ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

मस्त पासून सुरू झालेले प्रतिसाद पुढं लईच भरकटले. बाब्बोव मय तो डर गया. इधर कविता डालनेशे पैले सोचना पडेंगा. अपना blog ईच अच्छा, उधर कोई चावता नै

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

क‌विता चांग‌ल्याच‌.
त्या वाचाव्यात‌. "म‌स्त‌य‌!" म्हणाव‌ं आव‌ड‌ली त‌र‍
"छ्या, ज‌मा न‌ही" म्ह‌णून‌ पुढे जाव‌ं नाय‌त‌र‌.
प‌ण क‌विता चांग‌ल्याच‌, वाद‌ नाही.

प्र‌तिसादांची गोष्ट‌ वाय‌ली आहे स‌र‌कार‌.
इथले धुर‌ंध‌र‌ प्र‌तिसाद‍-प्र‌तिसाद‌ खेळ‌तात‌,
कुणी म‌हारथी त‌र‌ कुणी अतिर‌थी.
अर्ध‌र‌थींची त‌र‌ क‌मीच‌ नाही राजे हो.
तेव्हा शाणे असाल त‌र‌ प्र‌तिसादांच्या ग‌ल‌ब‌ल्यात‌ क‌विता विस‌रू न‌का.
हे मह‌त्त्वाच‌ं.
आणि लक्षात‌ ठेवा - क‌विता चांग‌ल्याच‌. प्र‌श्न‌च‌ नाही.

टीप‌ - हे व‌र‌ लिहिलेलं क‌वितेसार‌ख‌ं वाट‌ल‌ं त‌री ती क‌विता अज्याबात‌ नाही. प‌ण‌ प्र‌तिसाद‌ही नाही. नुस‌त‌ंच‌ काहीत‌री.
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीतरी मनापासून काहीतरी सांगू बघतंय असं वाटलं वाचून. कुठलाच नाटकी अभिनिवेश नसलेलं स्वगत असावं तसं. मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पाने