अपू...र्ण...

अज्ञानातलं सुख किती चांगलं असतं ना!
सगळंच ज्ञात असावं हा हट्ट सोडून
नेनतेपणाचा आनंद घेता यायला पाहिजे
माहित असू दे की सगळं कधीकधी
सोयीस्करपणे डोळेझाक करता आली पाहिजे
परीपुर्ण होण्याचा नैसर्गिक सर्वांनाच धाक
(ध्यास नाही धाकच)
कुठेकुठे मुद्दामच थोडं अपुर्ण
रहाता यायला पाहिजे
धोपट मार्गाच्या बाजूची वहिवाट
थोडा थरार अनुभवता यायला पाहिजे...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही वहीवाट च असल्याने
थरार कसा येणार अनुभवता येईल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

If youth knew; if age could.
Sigmund Freud