दुस्तर हा घाट

प्रवासाच्या प्रत्येक
वाकणा-वळणावर
तुझ्या
भेटीचे भास

ह‌मी होती........
तू
गहन ग्रन्था॑तून गवसशील,
भोळ्या भक्तीतून भेटशील,
उपभोगाच्या उबगातून उमजशील,
कठोर कर्मकाण्डातून कळशील,
प्रखर प्रज्ञाचक्षू॑ना प्रतीत होशील,
प्रकाण्ड प्रमेया॑तून प्रकटशील....

तू मात्र..
श्रद्धेच्या साखळ्या सैलावून
तर्काच्या तटब॑द्या तोडून
... नि:शेष निसटलास

....मला
अपेक्षाभ॑गाच्या आघातात
व॑चनेच्या वावटळीत
भ्रमनिरासाच्या भोवऱ्यात
भोव॑डत ठेवून........

पण
आता
स्वतःला सावरून
नि:संग निघालोय.....
अज्ञेयाच्या अनन्त यात्रेला

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झ‌क्कास क‌विता.
अवांत‌र: तुम्ही आधी एक‌दा इन्कार केला अस‌ला त‌री तुम्हाला ब‌र्राच सोस आहे अनुप्रासांचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

प‌ण मुक्त‌छ‌न्दात न वाप‌र‌ला जाणारा एक आकृतिबंध म्ह‌णून अनुप्रास वाप‌र‌लेय‌त .
अभिप्राय व निरीक्षणाब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

क‌विता आव‌ड‌ली. तुम्ही इत‌रांपेक्षा एक वेग‌ळेच‌ क‌वी आहात‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

प्र‌तिसादाब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

ते स्त्रीलिंगीवरुन पुल्लिंगीवर घसरल्यासारखं वाटून रहायल, म्हंजे इथं बघा

तू मात्र..
श्रद्धेच्या साखळ्या सैलावून
तर्काच्या तटब॑द्या तोडून
... नि:शेष निसटलास

दुसरा कै अर्थ है का इथं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

पैलाच अर्थ : तू = ईश्वर (पुल्लिंगी) , संपूर्ण मुक्तकभर.
घसरलो नै कै Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

अस होय व्हय ते. धन्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

टोट‌ल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

टोट्टsssल. झ्याक है कविता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

छान क‌विता. आव‌ड‌ली!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिश‌य आव‌ड‌ली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

___/\___

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

प्र‌तिसादाब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)