..तिथे ती भेटते

ढगांच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा भिडते...तिथे ती भेटते

निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ... अस्फुट हासते

भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा शोधत ... गारूड टाकते

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क‌श्या हो सुच‌तात तुम्हाला इत‌क्या भारी उप‌मा? सॉलिड‌च आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"त्या" खड्ड्यात उपमांचा लै मोठा खच पडलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

अॅअॅअॅअॅअॅण्ड यात्री ज‌स्ट व्हॅम्स इट अक्रॉस द बाऊंड‌री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

जाऊद्या की राव, मागचे खड्डे ईसरुन पुढं चलाव माणसानं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

फार सुंद‌र‌..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छान क‌विता!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌स्त‌ं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ती भेटून, अस्फुट हसून गारुड टाकते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

डोंग‌र, त्याव‌र‌ची वीज, प‌हिल्या पाव‌सानंत‌र‌चं जंग‌ल, स‌मुद्र, त्याची गाज, स‌ग‌ळं झ‌र‌झ‌र कॅलिडोस्कोपसार‌खं तुफान वेगाने डोळ्यास‌मोरुन जाय‌ला लाव‌णारी क‌विता आहे तुम‌ची. हे, हे लेख‌न शोध‌त अस‌तो मी. हेच्च ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

क‌विता नाद‌य‌म‌क‌म‌धुर‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेथीच्या दाण्यात‌,
फाय‌ब‌र‌च्या जाळ्यात‌,
त‌ब्येत‌ खुल‌ते ,
भुकेच्या पानात‌ ती तिथे भेटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेथीच्या दाण्यात‌,
फाय‌ब‌र‌च्या जाळ्यात‌,

अश्लील‌ अश्लील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हाला ते scatalogical वाट‌ले होते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैन-बाय-लैन इडंबन लिवा की. तेवढाच टैमपास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)