मध्यरात्री

मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी घ्यावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने

मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
अंथरावे वायुकोशी गंध थरथरत्या तृणांचे

मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
कूस बदलून पांघरावी दाट दुखरी शांतता

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌स्त आहे क‌विता. शेव‌ट‌च्या ओळीत मूड एकद‌म का ब‌दल‌ला बाकी?

दुखरी शांतता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

ते स‌ग‌ळं झाल्याव‌र‌ची 'दुख‌री शांत‌ता' आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तुम्ही त्या यात्रींना तुमच्यात नका खेचू. भारी लिहीतात ते. नो डिस्ट्रॅक्षन्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

तुम‌च्या प्र‌श्नाला माझ्याक‌डे उत्त‌र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

यात्री स‌भ्य‌ आहेत‌च‌. आणि मी अस‌भ्य आहे, हे प‌ण मान्य‌. प‌ण‌ माझ्या या वाक्यांत‌ कुठ‌ला अस‌भ्य‌प‌णा दिस‌ला ? म‌राठी भाषेचा अर्थ‌ घ्यावा त‌सा लाग‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.