(मान‌व‌वंश‌शास्त्र‌वादी ल‌यीत) अनु राव‌ कोण आहेत?

अनु राव‌ म्ह‌ट‌लं कि ऐसीव‌र एक ख‌ळ‌ब‌ळ‌ माज‌ते. का? ख‌रं त‌र त्यांच्या व्य‌क्तिम‌त्वाभोव‌ती अनेक सुस्प‌ष्ट‌ व‌ल‌यं आहेत. त्यांच्या विविध‌ विषयांव‌रिल भूमिका थेट‌ आहेत. त्यांच्या स्व‌भावाचे अनेक प‌द‌र सुस्प‌ष्ट आहेत. उदा. त्या मी आणि बॅट‌मॅन‌प्र‌माणे पत्र्यांव‌र भांड‌णाऱ्या मांज‌रांप्र‌माणे आवाज‌ होऊ देत नाहीत. हिरो विलेन‌च्या गुंफेत घुसुन शांत‌प‌णे एकेक मुड‌दे पाड‌तो त‌श्या प्र‌कार‌चा प‌ंगा त्या घेतात. एकूण किती मुड‌दे प‌ड‌ले हे विलेन‌साईड‌चं कोणीच मोजू श‌क‌त‌ं नाही कार‌ण‌ प‌हिलेच्याचा ख‌ट्ट म्ह‌णून प‌ड‌ण्याचाच‌ काय तो आवाज दुस‌ऱ्याने ऐक‌लेला अस‌तो.
जालाव‌र आप‌ण‌ आप‌ला प‌रिच‌य न देता भ‌रीव काम‌ क‌र‌णारे ब‌रेच लोक अस‌तात. ते क‌ट्टा इ इ पूर्ण‌प‌णे टाळ‌तात. स्व‌त:चे फेस‌बूक इ इ म‌धे दुस‌ऱ्या आय‌ड्यांना याय‌ला स्कोप ठेव‌त‌ नाहीत. न‌वी बाजूंनी इत‌कं केलं प्रामाणिक‌प‌णे, प‌रंतु न‌वी बाजू कौन है अशी चिकित्सा अस‌णारे कोणीच नाहीत. म‌ग‌ असाही प्र‌श्न येतो फ‌क्त‌ अनु ताई ब‌द्द‌ल‌च‌ लोकांना एव‌ढं कौतुक का आहे.
अजून एक‌ म्ह‌ण‌जे त्यांनी दिलेली माहीती, म्ह‌ण‌जे स्व‌त्:ब‌द्द‌ल‌ची, खोटी आहे असे मान‌णारे अनेक लोक आहेत. दुस‌रं म्ह‌ण‌जे त्यांच्याक‌डून रिसिविंग एंड‌ला अस‌लेले अनेक स‌र‌दार मैत्र जीवांचे व‌र‌ घ‌स‌र‌लेले आहेत. आप‌ल्या पुरोगामी स्थ‌ळाव‌र कोणी इत‌की मान‌वाधिकार‌हिन‌तावादी भूमिका घ्यावी आणि त्यांचे फॅन क्ल‌ब निघावे म्ह‌ण‌जे अचिव‌मेंट‌च‌ म्ह‌णाय‌ची कि!!
याहू चॅट‌ मेसेंज‌रच्या काळात‌ "एएसएल प्लिज" अशी संभाष‌णाची सुरुवात होत असे. अग‌दी इथे देखिल लोकांना ताईंनी दिलेल्या माहितीचा काही भ‌रोसा नाही. त्यांना प्राय‌व‌सी ठेवाय‌चा अधिकार‌ आहे हा भाग‌ आहेच, प‌ण‌ जी माहिति दिल्ली आहे ती खोटी मानून कंस्पाय‌र‌सी थेरिज प‌स‌र‌व‌णे चालू आहे. त‌र मौज‌मजा म्ह‌णून हा धागा खालील गोष्टिंसाठि आहे.
१. अनु राव‌च का?
२. लोक‌ (त्यात‌ली त्यात बाय‌का) त्यांच्या प्र‌भावी व्य‌क्तिम‌त्त्वाव‌र ज‌ळ‌तात का?
३. ड्यू आय‌ड्यांचे कोणाकोणाव‌र आरोप क‌र‌ता येतील? कार‌ण काय?
४. ताईंनी आत्ताप‌र्यंत दिलेली माहिती ख‌री आणि पुरेशी आहे असे मान‌णारे (माझ्यासार‌खे) लोक येड‌प‌ट का?
५. अनु ताईंव‌र आत्ताप‌र्यंत झालेले संशोध‌न्
६. तुम्हाला अस‌लेल्या खात्र्या
७. त्यांचे मान‌स‌चित्र‌, मान‌स‌प्र‌तिमा
८. आफ्रिकेच्या जंग‌लात‌ल्या फॅंट‌म‌प्र‌माणे गुप्त स‌च्चरित्र‌ ठेवाय‌ची त्यांची मान‌सिक‌ता.
९. त्यांच्या भाषेचा, श‌ब्दांचा, द्न्यानाचा, इ इ अभ्यास‌ आणि डिटेक्टिव‌गिरी
१०. काही फाय‌न‌ल‌ सोल्यूश‌न‌.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ड्यू आय‌ड्यांचे कोणाकोणाव‌र आरोप क‌र‌ता येतील? कार‌ण काय?

१. म‌नोबा
२. जंतू

हे दोन्ही पुराने संश‌यित ख‌रेच‌ प‌ण ते ज‌रा बोअर झाले आता.

त्याखेरीज‌क‌रून एक स‌न‌स‌नीखेज श‌क्य‌ता म्ह‌ण‌जे मिपाव‌र‌ची कुणी अनाहिता असू श‌केल‌. एकूण वाग‌णूक पाह‌ता सीनिय‌र व्य‌क्ती असावी हे न‌क्कीच‌. पाहू त‌पासाला य‌श येते का ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी त्याच‌ नावाची तीच‌ व्य‌क्ति आहे हे क्ष‌ण‌भ‌र‌ बाजूला ठेऊन ...

म‌नोबाला अनु राव‌ मान‌णे प्र‌चंड चूक आहे. कार‌ण‌ म‌नोबाला अर्थ‌शास्त्र‌ झ फॉर xxट्ट क‌ळ‌त नाही. तेच अनुताई अर्थ‌शास्त्राव‌र जे काही लिहितात त्यात त‌थ्य‌हिन, अर्थ‌हिन‌, मूर्ख‌तापूर्ण‌, असंबंधित‌ इ इ क‌धीच काहीच न‌व्ह‌त‌ं. म्ह‌णून म‌नोबा आऊट. अर्थात सिंग‌ल‌ प‌र्स‌न‌ ड्यू आय‌डी असेल त‌र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्या मी आणि बॅट‌मॅन‌प्र‌माणे पत्र्यांव‌र भांड‌णाऱ्या मांज‌रांप्र‌माणे आवाज‌ होऊ देत नाहीत. हिरो विलेन‌च्या गुंफेत घुसुन शांत‌प‌णे एकेक मुड‌दे पाड‌तो त‌श्या प्र‌कार‌चा प‌ंगा त्या घेतात. एकूण किती मुड‌दे प‌ड‌ले हे विलेन‌साईड‌चं कोणीच मोजू श‌क‌त‌ं नाही कार‌ण‌ प‌हिलेच्याचा ख‌ट्ट म्ह‌णून प‌ड‌ण्याचाच‌ काय तो आवाज दुस‌ऱ्याने ऐक‌लेला अस‌तो.

ज‌ब‌र‌द‌स्त व‌र्ण‌न‌. अग‌दी प‌र्फेक्ट‌..
बाकी अनु राव डेंज‌र आहेत‌, त्यांचे स‌ंद‌र्भ चुक‌ले किंवा फॅक्ट‌स‌ देताना चुक‌ल्या असे झालेले आठ‌व‌त नाही(मी साध‌र‌ण‌त: त्यांनी ऐसीव‌र लिहाय‌ला सुरुवात केली तेव्हापासून ऐसी वाच‌त आहे.) त्यांच्या इथ‌ल्या वाव‌राला झ‌ंझावात‌ हा एक‌च श‌ब्द योग्य आहे.
बाकी, अनुराव इथ‌ल्या कुठ‌ल्या स‌द‌स्याच्या डू आय‌डी न‌साव्यात असे वाट‌ते. त्या कोण आहेत याची उत्सुक‌ता नाही. त्यांनी लिहिल‌ं पाहिजे अस‌ं मात्र वाट‌तं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

>>त्यांचे स‌ंद‌र्भ चुक‌ले किंवा फॅक्ट‌स‌ देताना चुक‌ल्या असे झालेले आठ‌व‌त नाही(मी साध‌र‌ण‌त: त्यांनी ऐसीव‌र लिहाय‌ला सुरुवात केली तेव्हापासून ऐसी वाच‌त आहे.)

अभ्यास कमी पडतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो , अजों नी हे उपहासानी लिहिले असावे .... माझे मत असे की संदर्भ आणि फॅक्टस याकडे बघण्याचा अनुतै आणि त्यांचे गुरुजी यांचा दृष्टिकोन वेगळा व उदारमतवादी असावा ... ( चला , यावर जंतु पण खुश !!!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तैंचे गुरु कोण‌? आप‌णांस‌ क‌सें ठावें?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असेल ब्वा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

निळोबा, तुम‌ची हुच्च‌भ्रू प्र‌तिमा डाउन झाली. अजो, अनु, ग‌ब्ब‌र, प‌टाईत इ इ डाउन‌मार्केट लोकांचे संद‌र्भ‌, लिंका, विधाने इ इ तुम्ही च‌क्क वाच‌ता बिच‌ता? आणि ती योग्य आहेत कि अयोग्य हे देखिल तुम्हाला ठाऊक? लोक‌ इत‌क्या लिंका फेक‌तात, वेळ‌ कोणाला (हुच्चब्रूंत) अस‌तो स‌ग‌ळं प‌हाय‌ला? अहो तुम‌च्यासार‌खे लोक अहंगंडाने आम‌च्यासार‌ख्या लोकांना क‌मी क‌से लेख‌तात‌ नि म‌ग‌ आम्हीही तेव्हा क‌से आम‌च्या अस्मितेला न्याय‌ मिळ‌वून‌ द्याय‌ला झ‌ट‌तो इ इ म‌धे आम‌चा वेळ‌ किति म‌स्त जातो. जौ द्या. आता कैत‌री ज‌ब‌ऱ्या इग्नोर मारा नि स‌न्मान प‌र‌त मिळ‌वा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>अजो, अनु, ग‌ब्ब‌र, प‌टाईत इ इ डाउन‌मार्केट लोकांचे संद‌र्भ‌, लिंका, विधाने इ इ तुम्ही च‌क्क वाच‌ता बिच‌ता? आणि ती योग्य आहेत कि अयोग्य हे देखिल तुम्हाला ठाऊक? लोक‌ इत‌क्या लिंका फेक‌तात, वेळ‌ कोणाला (हुच्चब्रूंत) अस‌तो स‌ग‌ळं प‌हाय‌ला? <<

अनुतै लिंका फेकतात? हां, मौजमजा, पोस्ट-ट्रुथ, वगैरेच्या जगात आपण आहोत, नव्हे का? त्यामुळे इग्नोर मारतो आहे. बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतुसाहेब‌, ही फार‌ अन‌फेअर स‌मीक्षा झाली हां. अहो, दोन‌ भिन्न‌ विधानांतील श‌ब्द‌ एक‌त्र‌ घेऊन असे आरोप क‌र‌तात का? बाय‌स‌ आहे हो बाय‌स‌ तुम्हाला माझ्याविरुद्ध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमची प्रतिमा हुच्चभ्रु आहे हे अनुतै अन अजो जसं एरवी सतत फेकत असतात त्यापैकीच एक उदाहरण आहे. आणि, चर्चेत भाग जर घेतला असेल तर ती चर्चा वाचणे हे प्रत्येक भाग घेणार्‍याने करावे असे आमचे मत आहे. अजोंनी हे आता(तरी) शिकायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मंजे, ताई ज‌र्म‌नी आणि पुरोगामी ज्यू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>अनु राव‌ म्ह‌ट‌लं कि ऐसीव‌र एक ख‌ळ‌ब‌ळ‌ माज‌ते. का? ख‌रं त‌र त्यांच्या व्य‌क्तिम‌त्वाभोव‌ती अनेक सुस्प‌ष्ट‌ व‌ल‌यं आहेत. त्यांच्या विविध‌ विषयांव‌रिल भूमिका थेट‌ आहेत. त्यांच्या स्व‌भावाचे अनेक प‌द‌र सुस्प‌ष्ट आहेत. उदा. त्या मी आणि बॅट‌मॅन‌प्र‌माणे पत्र्यांव‌र भांड‌णाऱ्या मांज‌रांप्र‌माणे आवाज‌ होऊ देत नाहीत.<<

अजो ह्यावरून मी एवढाच निष्कर्ष काढेन की तुम्ही आणि बॅटमॅन अद्याप लहान आहात. वय वाढतं तसं थयथयाट करण्याची उर्मी कमी होते असा सर्वसाधारण अनुभव आहे.

>>एकूण किती मुड‌दे प‌ड‌ले हे विलेन‌साईड‌चं कोणीच मोजू श‌क‌त‌ं नाही कार‌ण‌ प‌हिलेच्याचा ख‌ट्ट म्ह‌णून प‌ड‌ण्याचाच‌ काय तो आवाज दुस‌ऱ्याने ऐक‌लेला अस‌तो.<<

तुमच्या मते त्यांनी कुणाकुणाचे आणि कधी मुडदे पाडलेत? कारण, एखाद्या विषयावर कुठलाही संदर्भ न देता आपलं (थेट) मत थेट मांडून कुणाचे मुडदे पाडणं शक्य होतं का, ह्याविषयी मला मूलभूत शंका आहे. त्या न्यायानं झांटिपीनं साॅक्रेटिसाचा किंवा आवलीनं तुकारामाचा मुडदा कधीच पाडायला हवा होता. त्यासाठी कोण्या एका मानवसमूहानं एकत्र येऊन त्यांना मारायला धावण्याची गरज पडायला नको होती Smile

>>आप‌ल्या पुरोगामी स्थ‌ळाव‌र कोणी इत‌की मान‌वाधिकार‌हिन‌तावादी भूमिका घ्यावी आणि त्यांचे फॅन क्ल‌ब निघावे म्ह‌ण‌जे अचिव‌मेंट‌च‌ म्ह‌णाय‌ची कि!!<<

माझ्या मते त्या डावीकडे झुकलेल्या उदारमतवादी आणि स्त्रीवादी भूमिका घेत राहतात. त्यामुळे सातत्यानं त्यांचे कट्टर लोकांशी झगडे होत राहतात. (मी त्यांना वाद मात्र म्हणणार नाही, कारण तितक्या ताकदीचे प्रतिवाद करण्याची गरज दोन्ही बाजूंना भासत नाही.) तुमच्या मनातल्या ऐसीच्या प्रतिमेशी हे सुसंगतच म्हणायला हवं, नाही का?

निष्कर्ष : तुमची मांडणी रोचक आहे, परंतु उद्बोधकता गाठण्यात मात्र ह्या वेळी कमी पडली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. बॅट‌मॅन ख‌रोखर‌च ल‌हान आहे*; नि माझी अद्याप मान‌सिक वाढ‌ झाली नाही? चांग‌ला ४० व‌र्शांचा घोड‌दुम्मा आहे मी. काय‌ राव‌? ते असोत. प‌ण‌ मागे म‌त‌भिन्न‌ता अस‌णारांत‌ धातुपत्र‌मार्जार‌द्वंद्वयोग ऐसीव‌र आला आहे. आणि ते स‌र्व‌ काही त‌रूण तुर्क‌ न‌व्ह‌ते.
२. मुड‌दे पाड‌णे - मागे अनेकांनी ऐसिव‌र उज‌वी, प्र‌तिगामी भूमिका घेत‌ली आहे. आता माझं उदा. घेत‌लं त‌र .... कित्ति लांब‌ ल‌ढाई चाले ती! स‌ग‌ळ्या प‌क्षांची द‌म‌छाक! ऐसिच्या टुच्च‌ड‌ स‌रास‌री २०-२५ प्र‌तिसादी धाग्यांम‌धे च‌क्क‌ २००-३०० प्र‌तिसादांची भांड‌णे. फ्लेक्स‌ वैगेरे! त‌रीहि शेव‌टि अनिर्णित‌ निर्ण‌य‌. आज‌ ताई मी जी विधाने क‌रित असे त्या तोडिची (त्याच‌ विष‌यांव‌र वा त‌शीच न‌व्हे) अनेक विधाने क‌र‌तात. कोणि भांडाय‌ला गेला त‌र कफ्त एक गुद्दा घाल‌तात. ल‌ढाई ख‌त‌म‌. चॅप्ट‌र क्लोज. उपोपोपोपोपोप्र‌तिसादांच्या साख‌ळ्या वा त‌ल‌वारींचा ख‌ण‌ख‌णाट नाहीच - एक‌च‌ गुद्दा आणि तो ही फ‌क्त‌ ताईंचा!!!! ताईंची न‌स‌ ठ‌ण‌कावी असा बाण‌ पुरोगामी भात्यांत अन‌स्तित्वात‌! तेव्हा तुम्ही हार‌ले न‌साल‌ (आता तुम्ही म्ह‌ण‌ताय त‌से त‌र आम्ही प्रामाणिक‌प‌णे फेस‌ व्हॅल्यूव‌र घेऊच), प‌ण तुम‌चा जंग‌लात‌ प‌ळालेला राणा प्र‌ताप त‌र झालाचंय ना? अनेक‌ दादांनी आणि व‌हीनींनी पोस्ट ट्रूथचं घोंग‌डं पांघ‌रून त्यांना ट्रोल‌ मान‌लं आहे मान‌सिक‌ शांतिसाठी.
३. डावीक‌डे झुक‌लेली आणि स्त्रीवादी भूमिका मोदी देखिल घेतात‌ असा आज‌काल काही पुरोगाम्यांचा गैर‌स‌म‌ज होऊ लाग‌ला आहे. ताईंना रोज‌ शेण‌ काढावं लाग‌त‌ नाही म्ह‌णून त्या प‌र‌ंप‌रावादी नाहित. त्यांच्या श‌ह‌रात‌ गावापेक्षा जास्त‌ बिज‌ली येते (असावी) म्ह‌णून त्या न‌ग‌र‌वादी. हुंडा द्यावा लाग‌ला नाही (पैसे वाच‌ले )च्म्हणून स्त्रीवादी. मंजे त्यात‌ वैचारिक काय नाही असं म्ह‌णाय‌चं आहे. त्यांना कार‌ म‌ध्धे म‌ज्जा आली त‌र कार‌वादी आणि टांग्यात‌ आली त‌र टांगावादी! तुम्ही त्यांना स्त्रीवादी म्ह‌ण‌ता प‌ण‌ त्यांनी क‌धी स्त्रीवाद‌शिरोम‌णि अदिती ताईंना पुष्टि केली आहे का?
========================================
* जालीय क्लाय‌मेट चेंज, ज‌ग‌बुडि टाळ‌ण्यासाठी तो ल‌व‌क‌र मोठ्ठा होणं नितांत आव‌श्य‌क‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो१२३ (ज्यास्तित‌ ज्यास्त‌ श‌ब्द‌ वाप‌र‌णार‌ नंब‌र‌ एक‌) = १ / अनु राव‌ (क‌मीत‌ क‌मी श‌ब्दात‌ कोथ‌ळा काढ‌णार‌)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मी जी विधाने क‌रित असे त्या तोडिची (त्याच‌ विष‌यांव‌र वा त‌शीच न‌व्हे) अनेक विधाने क‌र‌तात. कोणि भांडाय‌ला गेला त‌र कफ्त एक गुद्दा घाल‌तात. ल‌ढाई ख‌त‌म‌. चॅप्ट‌र क्लोज. उपोपोपोपोपोप्र‌तिसादांच्या साख‌ळ्या वा त‌ल‌वारींचा ख‌ण‌ख‌णाट नाहीच - एक‌च‌ गुद्दा आणि तो ही फ‌क्त‌ ताईंचा!!!! ताईंची न‌स‌ ठ‌ण‌कावी असा बाण‌ पुरोगामी भात्यांत अन‌स्तित्वात‌!<<

मौज आहे खरी तैंची! बिच्चारे अजो. जळताहात की काय! मग हे घ्या तुम्हाला आवडेल असं अर्थनिर्णयन :
तुमच्याशी वाद घालून घालून इथले उदारमतवादी इतके विटले की काही आता सक्रीयच नाहीत आणि जे आहेत त्यांना आणखी एका तत्सम आयडीशी वाद घालण्याची इच्छाशक्तीच आता उरलेली नाही. थोडक्यात, तुम्ही आम्हाला गारद केलंत! अनुतै केवळ तुमच्या शुद्ध रसापोटी आलेली गोमटी फळं लाटताहेत. आता खूश? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा वा! त‌सं तुम्ही म्ह‌ण‌ताय ते गांभीर्यानं वाच‌लं त‌री ख‌रं आहे. मी न‌स‌तो त‌र‌ ताईंची वाट‌ लाग‌ली अस‌ती. डावं किंवा डाव्या पेटितून उज‌वं किंवा उज‌व्यापोटी अस‌लेलं डावं अशी तीन‌च‌ प्र‌कार‌ची विधान‌ं मेन‌स्ट्रिम ऐसिव‌र असाय‌ची. मी आल्यापासून ऐसिवर उज‌व्या, प्र‌तिगामी, प‌रंप‌रावादी, इ विचारांची प्र‌तिष्ठा प्र‌चंड‌ वाढ‌ली (तिच्यात‌ले मेरिट्स‌ असे मांड‌ले गेले कि विरोध‌ क‌र‌णं आव‌श्य‌क‌ झालं पुरोगामी लॉबीला. अन्य‌था ते लाय‌की नाही म्ह‌णून इग्नोर‌त‌). हे तुम्हाला ठावं आहे याब‌द्द‌ल‌ मी आभारी आहे. ताईंनी देखिल संस्थळाचा इतिहास‌ ल‌क्षात‌ घेऊन माझ्या आड‌वाणीप‌णाचं आभारी राहिलं पाहिजे असं वाट‌तं. दुसरिक‌डे मात्र‌ विट‌णे, त‌त्स‌म‌ आय‌डि, इच्छाश‌क्ती इ इ श‌ब्द‌ वाप‌रून दोन‌ विचार‌धारांत‌ ऐसीव‌र जो सुसंवाद‌ होतो त्याच्या स्पिरिट‌चा अप‌मान‌ केला आहे. याचि अजिबात‌ अपेक्षा न‌व्ह‌ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, मी चिंजं च्या अॅनॅलिसिस शी स‌ह‌म‌त आहे. तुम्ही बॅटोबा आणि ग‌ब्बु ( प्ल‌स ढेरेशास्त्री ) नी इथ‌ल्या हुच्च‌भुभुंना आधीच खुप द‌म‌व‌ले आहे. ( त्यात त्यांनी स‌त्ता प‌ण ग‌म‌व‌ली आणि क‌च्च्या तेलाचे द‌र क‌मी झाले हे प‌ण म‌ह‌व्ताचे ).
म‌नोबानी मात्र‌ दोन्ही बाजुंना द‌म‌व‌ले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागामुर्ती ऑन‌लाईन आहेत्. त‌री प्र‌तिसाद‌ नाही देतेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्र‌तिसाद‌मूर्तिंना काय‌ प‌साय‌दान‌ ह‌वं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी फारच नवीन आहे इथे आणि गहन राजकीय, सामाजिक चर्चा टाळतो हे तुम्ही ओळखलेच असेल. अनु वाव अथवा नवीबाजू फक्त लेखनातूनच प्रगट होतात प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत हे आजच कळले.
तरी काही संशोधन करायला हरकत नाही. माझी मते नंतर सांगतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु राव‌ म्ह‌ट‌लं कि ऐसीव‌र एक ख‌ळ‌ब‌ळ‌ माज‌ते. का? ख‌रं त‌र त्यांच्या व्य‌क्तिम‌त्वाभोव‌ती अनेक सुस्प‌ष्ट‌ व‌ल‌यं आहेत. त्यांच्या विविध‌ विषयांव‌रिल भूमिका थेट‌ आहेत. त्यांच्या स्व‌भावाचे अनेक प‌द‌र सुस्प‌ष्ट आहेत.

हहपुवा झाली. धागाही मौजमजा आहे म्हणून अधिक काय लिहावे. (अर्थात, अजो स्वत:चीच खेचताहेत का अनुरावांची हे काही अजूनही स्पष्ट झाले नाही.) पहिल्याच ओळीत पुरेवाट झाल्याने वाचणेही तेथेच पुरे करून पुढचे वाचले नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्याच ओळीत पुरेवाट झाल्याने वाचणेही तेथेच पुरे करून पुढचे वाचले नाही.

आत्य‌ंतिक विनोदी लेख‌न अपूर्ण वाच‌ले?

(अर्थात, अजो स्वत:चीच खेचताहेत का अनुरावांची हे काही अजूनही स्पष्ट झाले नाही.)

मंजे याच‌ दोन श‌क्य‌ता? इत‌र‌ श‌क्य‌तांबद्द‌ल काय‌ म‌त‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्र‌च‌ंड मोठ्ठा जांभ‌ईवाला स्माय‌ली. न‌'बाशेठ‌ वाला.

क्या ऐसीप‌र‌ इत‌ने बुरे दिन‌ आ ग‌ये की ऐसी चीजोंप‌र‌ धागे ब‌न‌ र‌हे है?
हाय‌.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागा ब‌न‌वाय‌चं कार‌ण‌ कि ख‌र‌ड‌फ‌ळ्यासार‌खा म‌ह‌त्त्व्वाचा धागा ख‌राब‌ होतोय म्ह‌णून स‌ग‌ळं अनु तै गूढ व‌ल‌य‌, व्य‌तित्व‌, कौतुक, टिका, शंका , कुशंका, एका जागी यावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्यांना ज्यांना अनुराव‌ ह्या विष‌यात‌ इंट्रेश्ट‌ आहे त्यांनी इथे क‌ल्ला क‌रावा. उगाच‌ सार्व‌त्रिक‌ ग‌ल‌ब‌ला न‌को.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु रावांची काही म‌ते अत्य‌ंत‌ विवादास्प‌द‌ असून‌ त्या ती बिन‌दिक्क‌त‌ मांड‌तात. (ती त्यांची ख‌रोख‌र‌ची म‌ते आहेत का? हे त्यांनाच‌ माहिती ). म‌ग‌ अनुराव‌ विरूद्ध‌ इत‌र‌ अशी घ‌न‌घोर‌ च‌र्चा र‌ंग‌ते. धाग्यांची लांबी वाढ‌त‌ जाते .

प‌र‌ंतु हे ख‌र‌ं आहे की, कुणी काहीही लिहील‌ं त‌री चिडून‌, संतापून‌, डुख‌ ध‌रून त्यांनी काही लिहीलेले माझ्या पाह‌ण्यात आले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

अनु र‌णी या थोक‌डा, अजो आकाशाएव‌ढा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अनु राव हा घासुगुर्जींचा डु आय‌डी आहे. ओरीगिन‌ल‌ आय‌डिव‌रुन वेग‌वेग‌ळे त‌क्ते ( म‌राठीत ग्राफ‌) फेकून दम‌ल्याव‌र ते या आय‌डीव‌रुन आप‌ल्या हिड‌न‌ फॅंट‌सीज‌ पुर्ण‌ क‌रुन घेतात‌ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु राव हा गब्बर यांचा डु आय‌डी आहे. ओरीगिन‌ल‌ आय‌डिव‌रुन वेग‌वेग‌ळ्या अतिदीर्घ लिंका ( म‌राठीत दुवे) फेकून दम‌ल्याव‌र ते या आय‌डीव‌रुन आप‌ल्या हिड‌न‌ फॅंट‌सीज‌ पुर्ण‌ क‌रुन घेतात‌ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

gabbar २४ तास‌ झोप‌त‌ नाही असे न‌सावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गब्बरकडे माहिती मागितली की तो ज्या लिंका देतो त्याची तुलना पन्नाशीच्या पोक्त बाईने देवाला नमस्कार केल्यावर देवाने "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" असा दणदणीत आशीर्वाद देणं याच्याशी करता येईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. कार‌ण त्या खूप डॅशिंग आहेत.
२. हो तुम्ही चिंदी लोक खूप ज‌ळ‌ता. (८ प‌हा.) मी ज‌ळ‌त नाही. त्या म‌ला प्रात:स्म‌र‌णीय आहेत. मी मेल अनु राव ब‌नाय‌चं ध्येय उरी बाळ‌ग‌लेल‌ं आहे.
३. डुआय‌डी? अस‌ली फाल‌तूगिरी अनुराव नाही क‌र‌त. त्या एक‌मेवाद्वितीय अन‌ंतकोटी आंत‌र‌जाल‌धार‌क आहेत.
४ आणि ५. त्या फ‌क्त आणि फ‌क्त ख‌रं बोल‌तात. एकेकाळी अनुरावांना पूर्व‌दिशा ज‌रा आठ‌व‌त न‌व्ह‌ती, त‌र सूर्याने उत्त‌राय‌ण आणि द‌क्षिणाय‌न व‌गैरे टाईम‌पास चालू केला. त्या लाथ मार‌तात तिथे व्हिस्की काढ‌तात.
६ आणि ७. त्या फिमेल र‌ज‌नीकांत आहेत.
८. तुम्ही लोक खूप ज‌ळ‌ता त्यांच्या अफाट फॅन फॉलोइंग व‌र. म्ह‌णून मुद्दाम तुम्हाला प‌र्स‌न‌ल अटॅक क‌राय‌ला त्यांची ओळ‌ख ह‌वी आहे.
९. माझा थिसीस त्याव‌र‌च आहे. प्र‌काशित होईल तेव्हा इथे टाकेन.
१०. "म‌ला ऐसि खुप आव‌ड‌त‌ ते अनुरावांमुळे. अनुराव आहे म्ह‌णून ऐसि आहे. तुमी स‌ग‌ळे ह‌ल्के अॅवेंज‌र असाल त‌र अनुराव ह‌ल्क आहेत."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

त्या लाथ मार‌तात तिथे व्हिस्की काढ‌तात.

ष‌ट‌कार !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

१) अर्थशास्त्र, संख्याशास्त्र,समाजशास्त्र ,समाजवाद आवडते विषय.
२) कराड- सांगली -कोल्हापूर भागातल्या असाव्यात. ( मुद्दा ' लावून धरला' हा एका परवाच्या खफखरडीतून प्रयोग दिसला.)
३)ज्योतिषावर बोलत नाहीत. (अन्यथा मायबोलीवरील एका आइडीचा संशय येतो(
४)मानववंशशास्त्र उल्लेख गमतीदार वाटतो.
५)मनोबाच्याच शाळेत असल्यासारखा वावरतात पण ते विनोदी असतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कराड- सांगली -कोल्हापूर भागातल्या असाव्यात. ( मुद्दा ' लावून धरला' हा एका परवाच्या खफखरडीतून प्रयोग दिसला.)

आम‌च्या क‌राड ची ही अस‌ली ब‌द‌नामी अजिबात ख‌प‌वुन घेत‌ली जाणार नाही ब‌र्का.

ज‌न‌नी ज‌न्म‌भूमिश्च‌ स्व‌र्गाद‌पि ग‌रीय‌सी !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) अर्थशास्त्र, संख्याशास्त्र,समाजशास्त्र ,समाजवाद आवडते विषय.

ह्यात स‌ंगीत प‌ण अॅड क‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अनु, स‌माज‌वाद हा तुझा ख‌रोख‌र आव‌ड‌ता विष‌य आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्यासासाठी आव‌डीचा असावा(त्याशिवाय का इत‌कं झोड‌पू श‌क‌तात‌ स‌माज‌वादाला(त्यांनीच कुठे त‌री क‌बूल केलेलं ना की त्या पुर्वाश्र‌मीच्या स‌माज‌वादी आहेत‌))..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तिकडचा लावण्या'चा आणखी एक प्रयोग-
-
" जाताजाता वाटेत कुसवावर सचिन दिसला तर त्याला घराकडे लावून दे"
( अजून सांगली कुलापुरास्न मोर्चा निघायचाय. झालस् तर मिरजेकडचाही.)

समाजवाद आणि डावेगिरी कुंडलला ( कराडजवळ) इतकी की खान्ग्रेसला ती शीट अवघड जायची.
गदिमांचा /व्यं यांचा एक लेखसुद्धा वाचल्याचे पुसटसे आठवते। पहिल्यासारखे कुंडल आता उरले नाही. पण हा संदर्भ बहुतेक नदीबद्दल होता.

प्रतिसाद भंपक पकाउ वाटू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलिक‌डे, 'संजोप‌ राव‌' कुठे गाय‌ब‌लेत‌ ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पिव‌ळा डांबिस‌ ही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0