म्हातारी मांजर

आमच्या गावाला शेजारील घरात एक मांजर पाळलेली होती.( नाव वैगेरे काही ठेवत नाही) तिची प्रकट होण्याची कथा अशी.

सन १९८९ साली म्हणे महापूर आलेला. आमच्या गावात सुद्धा खूप नुकसान झालं. पुराच्या आदल्या रात्री शेजारील काका मासे पकडण्यासाठी खाडीत गेलेले, पाणी एकदम जोरात तेव्हा त्यांना एका तरंगणार्या चिंपाटावर* २-३ दिवसांची सापडली. तिला घेवून ते परत आले गावात पण पाणी आलेलं. अक्खा गाव उंचीवर गेलेला. मांजर पण वाचली.

ती मांजर इतकी भारी होती म्हणजे कधी चोरी करणार नाही. कधी म्याव म्याव करून त्रास नाही. जेवढं देणार तेवढंच खाणार.२०१३ मध्ये शेजारी वारले. त्याचे घरवाले तिला पुरेशी इज्जत(जी सर्व म्हातार्याना पाहिजे असते) देत नसल्याने, ती आमच्या कडे आली. शेवटच्या दिवसात ती फक्त डाळ-भात खायची

शेवट

तर अश्या शाकाहारी मांजरीचे केस गळायला लागलेले, सतत झोपून राहायची. दुपार पर्यंत काही खायला उठली नाही म्हणून आई उठवायला गेली. ती हि नश्वर दुनिया सोडून गेली होती(मे २०१३,वय ~२३)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संडासला जाताना ज्या लहान बादलीत पाणी घेऊन जातात तिला चिंपाट असे म्हणतात. (कोकण)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गंजका पत्र्याचा डब्बा.

मांजरी फार जीव लावतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे गंजक्या पत्र्याचा नसावा, बहुतेक रॉकेल च्या ड्रम वर कोरीव काम केलेला असेल. पत्र्याचा असता तर खाडीत बुडाला असता ना!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निबंध‌ अजून‌ नीट‌ लिहाय‌ला पाहिजे.

१० पैकी १.५ गुण‌ मिळेल‌ याला फ‌क्त‌ ( लिख‌णाव‌ळ‌ म्ह‌णून )

निबंध‌ लेख‌नाचा अजून स‌राव‌ क‌र‌णे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

-तरंगणार्या चिंपाटावर*
तरंगत होती ती बादली? मी खीर खाल्ल तर बुड बादली हे गाणं गात होती त्यावरची मांजरी.

*पत्र्याचा डबा बरेचदा आत चेपलेला असतो. हडकुळ्या लेच्यापेच्या माणसाला चिन्पाट म्हणतात.
या लघु निबंधाला मार्क थोडे वाढवा बाई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुद्ध‌लेख‌नाचे साडेआठ‌ मार्क‌ काप‌ले बाईंनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0