नोटाबंदीचं फलित

"ह्या चालू शतकातच नोटांची मोजदाद संपवल्याबद्दल आरबीआयचे आभार." असं अमेय तिरोडकरांनी लिहिलं आहे. मी त्यांना 'मम' म्हणते.
बातमी - 99% Of Banned 1000, 500 Rupee Notes Returned, Says RBI

---

(या धाग्यावरून चर्चा वेगळी काढली आहे.)

field_vote: 
0
No votes yet

Some people Do not understand Demonetization : Arun Jaitley

मग आमाला समजंल अशा भाषेत सांगा की राव !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सम पीपल म्हणाजे अरुण जेटलीच असावेत.

की स्वत: मोदी ?

अजोंना मात्र डीमोनेटायझेशन समजलेले आहे. १०० टक्के काळा पैसा बाहेर आला असं ते म्हणतात. कदाचित काळा पैसा म्हणजे काय हे त्यांना आमच्यापेक्षा जास्त कळत असेल. कारण शेवटी ते दिल्लीकर आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दिनांक 8 नोव्हेंबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेली नोटबंदी ची उद्दिष्टे कोणाकडे लिंक स्वरूपात आहेत का ? (भाषण अथवा त्याचा गोषवारा ) .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Government of India decided to cancel the Legal Tender Status of Rs.1000 and Rs.500 denomination currency notes on 8th November 2016 with several objectives: (i) flushing out black money, (ii) eliminate Fake Indian Currency Notes (FICN), (iii) to strike at the root of financing of terrorism and left wing extremism, (iv) to convert non-formal economy into a formal economy to expand tax base and employment and (v) to give a big boost to digitalization of payments to make India a less cash economy.

पिआयबी वर हे म्हटले आहे. अर्थात flushing out black money म्हनजे नक्की कसे हे कळत नाही..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हे वाचतील तर थत्ते कसले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्र. ४ आणि ५ हे उद्देश मोदींच्या ८ नोव्हेंबरच्या थापांमध्ये नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनु राव यांनी धागा काढला होता त्यावर माझ्या एका प्रतिसादात या भाषणाच्या टेक्स्टची लिंक होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>दिनांक 8 नोव्हेंबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेली नोटबंदी ची उद्दिष्टे कोणाकडे लिंक स्वरूपात आहेत का ? (भाषण अथवा त्याचा गोषवारा ) .<<

बापट हे पाहा -

आणि हे वाचा -
How Modi Changed (And Changed) The Demonetisation Narrative

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अतिशय स्फूर्तिदायक आहे हे भाषण . पण मी वेगळे शोधतोय हो . त्यांनी ८ नोव्हेंबर ला अधिकृतरीत्या सांगितलेली उद्दिष्टे शोधतोय . त्याचे काही अधिकृत स्टेटमेंट वगैरे मिळेल का ? बाकी काही म्हणा , या माणसामध्ये जादू आहे . त्या तुम्ही दिलेल्या रॅलीतली माणसे असोत किंवा अरुण जोशी साहेबांसारखे कॉर्पोरेट उच्च पदस्थ असोत , बहुतेकांना त्यांच्यावर भरोसा आहे . ( शेवटी खरे काय चांगले वाईट होते या पेक्षा चांगले होते असे वाटणे महत्वाचे असते जनसामान्यांना )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>पण मी वेगळे शोधतोय हो . त्यांनी ८ नोव्हेंबर ला अधिकृतरीत्या सांगितलेली उद्दिष्टे शोधतोय . त्याचे काही अधिकृत स्टेटमेंट वगैरे मिळेल का ? बाकी काही म्हणा , या माणसामध्ये जादू आहे .<<

मी तेच तर तुम्हाला सांगू इच्छितोय - मी दिलेला दुसरा दुवा पाहाल, तर नॅरेटिव्ह कसं बदलत बदलत गेलंय आणि आपण कसे पोस्ट ट्रुथ जगात जगतोय ह्याची तुम्हाला जाणीव होईल. भावनांमध्ये वाहून जाणं ही काळाची गरज असताना तुम्ही उगीचच विवेकवादी होताय. हे बरं नाही. तुमच्यासारख्यांच्या ह्या अशा वागण्यानं ऐसीची नाचक्की होते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुम्बा धन्यवाद .
यातील उद्दिष्ट क्र चार आणि पाच यात प्रगती झाली असू शकेल असे म्हणायला वाव आहे . परंतु उद्दिष्ट क्र १ , २, ३ या बाबत फलश्रुती / उपयोग / फायदा /प्रगती
वगैरे काय झाली हे कोणी सांगू शकेल का ? ( व्हायलाच पाहिजे असा आग्रह नाही , पण उपयोग झाला का हा प्रश्न विचारण्यास बंदी नसावी एवढी माफक अपेक्षा )
अजो यांच्याकडून समजून घ्यायला आवडेल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुख्य म्हणजे, उद्दिष्ट्य १. हे २-३ लाख कॅश माघारी न येण्यानेच पूर्ण होणार होते कि माघारी आलेल्या रकमेची चौकशी करून मग त्यांच्याकडुन टॅक्स वसूल करून?
शिवाय नक्की आतापर्यंत किती काळा पैसा बाहेर निघाला हा आकडा कसा कळेल हा प्रश्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कुठल्याही बाबतीत काही फायदा झाला नाही बापटण्णा.
मोदींनी ६ महिने मागीतले, मी ९ महिने वाट पाहिली. तुम्हा लोकांसारखे सुरुवातीपासुन उण्या भावना न ठेवता, ९ महिने वाट बघितली.
९ महिने पूर्ण झाल्या झाल्या मी नोटाबंदी फेल झाल्याचे डिक्लेअर केले.
-------
मोदी काही काम करतील ह्या साठी त्यांना ३ वर्ष दिली, त्यात ते फेल झाले, म्हणुन ग्रेस ३ महिने अजुन दिले. पण ते पुन्हा फेल झाले.
----------------
तरी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, देशासाठी अजुनही आणि आत्ता हि मोदी हाच बेस्ट ऑप्शन आहे भारतीयांसाठी. किंवा बापट, जंतु, थत्तेचाचा निवडणुक लढवणार असतील तर

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>तुम्हा लोकांसारखे सुरुवातीपासुन उण्या भावना न ठेवता, ९ महिने वाट बघितली.
९ महिने पूर्ण झाल्या झाल्या मी नोटाबंदी फेल झाल्याचे डिक्लेअर केले.

हे मात्र खरंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोटाबंदी, सामान्य माणसासाठी केलेलीच नव्हती. त्याचा रोख, विरोधी पक्षांचा पैसा निवडणुकीसाठी नाकाम करणं, हाच असावा. आणि त्यांत मोदी यशस्वी झाले आहेत, असे त्यानंतरच्या निवडणुक निकालांवरुन वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मी इतका निगेटिव्ह विचार नाही करत.

म्हणजे इतका वैट्ट उद्देश होता असे नाही मानत. पण कुणाच्यातरी सल्ल्यावरून त्यांनी हे केले. काळा पैसा नष्ट करण्याचा हाच मार्ग आहे असे त्यांना कुणीतरी सांगितले असेल.

वर्स्ट फिअर इज "आजवर असे कुणी करू धजलेले नाही" अशी वॉर्निंग कानावर पडल्यावर "मी काय भीत नाही" असा विचार मनात आला असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

The Trump administration on Wednesday moved decisively against Pakistan's sponsorship of terror groups, notifying the US Congress that it is putting $255 million in military assistance to the country -- from the $ 1.1 billion in aid authorized for 2016 -- in an escrow account, unless Islamabad acts against terrorism. The move is part of the gradual whittling down of foreign aid to Pakistan for its continued undermining of US efforts in Afghanistan with sponsorship of terror.

ऐला. मला वाटलं होतं की Aug 21, 2017 ला ट्रंप फक्त विंडो ड्रेसिंग, नाटक करत होता आणि पाकिस्तान ला पोकळ धमक्या देत होता.
.
.
---------------
.
.
IAF’s first generation jet bomber Canberra turns 60 tomorrow
.
चिंताजनक.
.
च्यायला त्या युपीए सरकारला फडतूसांच्या डोंबल्यावर पैसे ओतण्याशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं वाटतं. ही विमानं केव्हाच रिप्लेस व्हायला हवी होती. पण आपल्याला पोकळ शांततेचे, अहिंसेचे दावे जास्त प्रिय होते असं दिसतं.
.
.
------
.
.
COUNTERING CHINESE COERCION: THE CASE OF DOKLAM
.

But in this situation, India thwarted China’s coercion through denial — blocking China’s attempt to seize physical control of the disputed territory. By physically denying China’s bid to change the status quo, India created a stalemate, which suited its strategic policy. It did not acquiesce to a Chinese fait accompli, and it did not have to summon the capabilities or resolve to reverse China’s position, which would have risked a general war. India was able to do this because of a local military advantage and its broader policy of standing up to China. As a result, China did not have the option of proceeding under the guise of peaceful legitimate development, per its playbook; pressing its claims on Doklam would have required it to ratchet up military pressure. The stalemate thwarted Chinese coercion — but as long as it lasted, it was pregnant with risks of escalation and conflict.

.
.
छे छे ... हे जिंगोइझम च होते. वॉर हिस्टिरिया बिल्डप करायचा प्लॅन होता मोदींचा व संघपरिवाराचा. व त्याद्वारे स्वत:ची पोळी भाजून वर तिच्यावर तूप ओढून घ्यायचा प्लॅन होता.
.
.
-----------
.
.
Our worst fears have come true, sub-6 pc growth is catastrophe: P Chidambaram on GDP figures

ऑ ??

२००८ मधे ३.८% आणि २०१२ मधे ५.४% होता, चिदंबरम साहेब !!!

(पुरावा)

ओह बाय द वे ... त्यावेळेला तुम्ही सत्तेत होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>२००८ मधे ३.८% आणि २०१२ मधे ५.४% होता, चिदंबरम साहेब !!!

पण हे सगळं जुनं झालं !! ते तसं होतं म्हणून मोदींना निवडून दिलं ना? सगळ्यात हुश्शार विद्यार्थ्याला पंप्र केल्यावर सुद्धा (तथाकथित) नापास मुलांच्या मार्कांशी तुलना?

आणि ही चर्चा चालू झाली आहे ती नोटबंदी नामक वेडचापपणाच्या परिणामांबाबत आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(१) नाय पटलं. नोटबंदी ही मॉनेटरी पॉलिसी आहे/होती. इन्फ्लेशन हे अजूनही २% ते ३% च्या दरम्यान आहे. नोटबंदीसारख्या रॅडिकल मॉनेटरी पॉलिसीच्या निर्णयाचा महागाईवर झालेला नगण्य परिणाम व तो सुद्धा चिदुकाकांनी तगाफुल करावा हे न पटणारे आहे. हेच चिदूकाका सत्तेत असताना, २००८ मधे, इन्फ्लेशन हे गरिबांना मारक असते वगैरे डायलॉगबाजी करत होते. पुरावा

(२) इन जनरल - तांबड्या रंगात रंगवलेल्या शब्दांना माझा आक्षेप. कैच्याकै आहेत ते शब्द. catastrophe हा शब्द सुद्धा जरा अतिच आहे. तो सुद्धा एका क्वार्टर मधल्या जीडीपी ग्रोथ च्या आकडेवारी साठी. दुसरं म्हंजे - गुंतवणूक चांगली झालेली आहे (पुरावा) त्याबद्दल चिदूकका एक शब्द बोलायला तयार नाहीत. मुख्य म्हंजे गुंतवणूकीनंतर चे लॅग्स विचारात घ्यायला हवेत. व ते टायमिंग च्या दृष्टीने महत्वाचे आहेत.
.
.

"The slide in economy continues. Slow growth, low investment and no jobs. An explosive cocktail. Our worst fears have come true. Sub-6% growth is a catastrophe, " Former Finance Minister P Chidambaram tweeted.

.
.
.
(३) तिसरं - अवर वर्स्ट फियर्स हॅव्ह कम ट्रू - हे उशीरा सुचलेल्या शहाणपणाला दडवण्यासाठी आहे. नोटबंदी झाल्यावर कित्येक आठवडे त्या दोघांना (पीसी, ममोसिं) काहीही बळकट, कोजेंट बोलता आले नव्हते. ( अर्थात हा नॉमिनल मुद्दा आहे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बराच आरडाओरडा वाचतो आहे पेप्रांत. मला अर्थात 'अर्था'तलं काही कळत नाही.
काळा पैसा नष्ट होणं, म्हणजे तो नष्ट (फाडणे/जाळणे) होणं हे उद्दिष्ट होतं, की तो पांढरा होणं हेही त्यात गणलं जातं? कारण इतका जास्त काळा पैसा पांढरा करायचा असेल तर त्यावर करही आलेच ना! त्याबद्दल काही कुठल्या दुव्यांत वाचायला मिळत नाही. ह्या करातून (कोणी भरले असतीलच तर) सरकारला प्राप्ति किती झाली, किती अपेक्षित होती, पास की नापास हे कुठे पहायला मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

मला एक वाह्यात डाउट आहे.. स्विस बँकेत लॉकर असतात काय? आणि त्यात नोटा असल्या तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटा रद्द केल्यावर सर्वात प्रथम येणारा विचार कोणता?
पैसा पांढरा असेल तर तो सरळ बँकेत भरायला काही प्रत्यवाय नाही.
तो काळा असेल तर तो बँकेत भरायला गेलो तर प्रत्येक बँकेच्या प्रत्येक काउंटरवर मोदी छडी घेऊन बसलेले असणार आणि "सांगा कुठून आणला हा पैसा !!" असं दरडावून विचारणार. ज्यांच्याकडे अशा बेईमानीने जमवलेला पैसा असेल तो या छडीवाल्या मोदींना घाबरून बँकेत भरायला जाणारच नाही.

नोटबंदीनंतर लगेचच्या काळात अशीच इमेज निर्माण झाली होती. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना (पेपरमध्ये अर्थविषयक लेख लिहिणारे पत्रकार धरून) वाटलं बोकीलसारख्या भोंदूंनी पण असं चित्र उभं केलं म्हणून चार लाख कोटीच्या आसपास नोटा परत येणार नाहीत असं ॲटर्नी जनरलनी सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात शपथेवर सांगितलं.

काळा पैसा धारकांपुढे सरकारच्या मते आणखी एक मार्ग होता. सगळाच पैसा वाया जाण्यापेक्षा ५०% कर भरून ५०% पैसा तरी वाचवण्यासाठी काळा पैसा धारक पुढे येतील म्हणून पुन्हा एक व्हॉल्युंटरी डिस्क्लोजर स्कीम आणली. पण काळा पैसा धारकांनी त्या ऐवजी २० टक्के कमिशनवर इतरांच्या मदतीने पैसा बँकांमध्ये आणला. काळा पैसा पकडला गेला नाही तो असा. शिवाय पहिल्या दिवशी समजा प्रत्येक काउंटरवर मोदी बसले असतील अशी भीती असली तरी ती भीती लवकरच मावळली. कारण काउंटरवर बसलेल्यांनी "मी मोदी नाहीये" असं काळा पैसावाल्यांना सांगितलं. मग २० टक्के कमिशन काउंटरवाल्यांनाच द्यायला सुरुवात झाली. कोणाच्या डॉर्मंट खात्यात पैसे भरा याचं मार्गदर्शनही त्यांनी केलं असावं.

तर काळा पैसा कर न भरता पांढरा झाला तो असा. गेले अनेक महिने सरकार ८० लाख खात्यांवर नजर ठेवून आहे वगैरे सांगत आहे. पण त्यातून काही खास गवसल्याचे अजूनतरी कुठे दिसलेले नाही. एव्हाना निदान हजार खाती पकडली गेली आणि त्यांच्याकडून कर मिळाला असं दिसत नाही. ८० लाख खाती हा अंधारात मारलेला तीर आहे.
------------------------------------------------
कॅशचे प्रमाण कमी होणे हे चांगलेच उद्दिष्ट आहे. पण ते नोटबंदीचे उद्दिष्ट कधीच नव्हते. तो इम्प्लिमेंटेशन बोंबलल्यावर फेकलेला जुमला होता.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पूर्णपणे सहमत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

>>नोटबंदी ही मॉनेटरी पॉलिसी आहे/होती. इन्फ्लेशन हे अजूनही २% ते ३% च्या दरम्यान आहे.

नोटबंदी ही मॉनेटरी पॉलिसी आहे हे बरोबर. पैशाचा पुरवठा वाढला की महागाई वाढत असेल तर तो आटल्यावर महागाई कमी होणारच. आणि तशी ती झाल्याचे दिसते आहे. म्हणून तर जून महिन्यात १ टक्का वगैरे महागाई दर दिसला. त्यामुळे नोटबंदीचा महागाईवर परिणाम झाला नाही हे चूक.
नोटबंदीच्या आधीसुद्धा महागाई दर नियंत्रणात होता. मग ही मॉनेटरी पॉलिसी कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जानेवारी , 2015 पासून GDP स्थिर बाजार किमतीला (constant market cost) मोजला जात आहे, जो पूर्वी स्थिर घटकमूल्य किमतीला (constant factor cost) मोजला जात होता.

सन 2013-14 च्या GDP आकड्यांची जुन्या व नव्या मापन पद्धतीनुसार तुलना -
जुनी पद्धत - सन 2013-14 चा GDP - 4.7%
नवी पद्धत -सन 2013-14 चा GDP - 6.4%
2015 च्या नवीन मापन पद्धतीनुसार GDP चे आकडे फुगलेले दिसून येतात.
सबब, जुन्या मापन पद्धतीनुसार मोजलेल्या 2008 व 2012 च्या आकड्यांची आताच्या नवीन मापन केलेल्या आकडेवाराशी केलेली तुलना योग्य वाटत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महागाई नियंत्रणात आहे ही बऱ्यापैकी चांगली अचिव्हमेंट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरे सरकार स्वागत ( अखेर मौन सोडलत) आपल्याला काय म्हणायचे आहे ते जरा विस्ताराने सांगाल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'विकास व्हायला हवा असेल, ग्रोथ रेट वाढायला हवा असेल तर इन्फ्लेशन वाढू दिलं पाहिजे' असं कुठेतरी कानावर आलं. अर्थपूर्ण सदस्यांनी जरा तपासून सांगावे.
- गोंधळलेला तिरशिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तसं नाहीये. ग्रोथ होण्यासाठी सामान्यत: डिमांड स्टिम्युलेट करावी लागते. त्यासाठी मग अर्थपुरवठा वाढवणे, स्वस्त दराने ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देणे, उद्योगांनी गुंतवणुक करावी म्हणून व्याजदर कमी करणे (मोनेटरी साईड)- करात सूट देणे (फिस्कल साइड) असे उपाय केले जातात. त्याचा परिणाम म्हणून गुंतवणूक वाढते म्हणून नोकऱ्या उपलब्ध होतात. त्या नोकऱ्या करणाऱ्या वाढीव माणसांना पगार मिळतो. ते बाजारात खर्च करायला येतात आणि हे चक्र सुरू राहते. परंतु या वाढीव नोकऱ्यांमुळे नोकरांचा तुटवडा होतो, पगार वाढतात. ग्रोथ मुळे वाढलेला रोजगार आणि त्याच ग्रोथमुळे उपलब्ध होणाऱ्या वस्तू यांचा मेळ बिघडला तर महागाई वाढते.

महागाई ही ग्रोथ मुळे होते. ग्रोथ होण्यासाठी महागाई आणावी असे नसते. महागाई हा ग्रोथचा साइड इफेक्ट असतो. ६ टक्के ग्रोथ आणि ३ टक्के महागाई दर ही चांगली स्थिती आहे. पण ही ग्रोथ कमी होत चालली आहे ही काळजीची गोष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ग्रोथ होण्यासाठी सामान्यत: डिमांड स्टिम्युलेट करावी लागते. त्यासाठी मग अर्थपुरवठा वाढवणे, स्वस्त दराने ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देणे, उद्योगांनी गुंतवणुक करावी म्हणून व्याजदर कमी करणे (मोनेटरी साईड)- करात सूट देणे (फिस्कल साइड) असे उपाय केले जातात. त्याचा परिणाम म्हणून गुंतवणूक वाढते म्हणून नोकऱ्या उपलब्ध होतात. त्या नोकऱ्या करणाऱ्या वाढीव माणसांना पगार मिळतो. ते बाजारात खर्च करायला येतात आणि हे चक्र सुरू राहते.

केनेशियन लॉजिक.

नेमके इथेच आमचे व थत्तेचाचांचे मतभेद.

विशेषत: तांबड्या रंगाने रंगवलेला मजकूर.

विकास होण्यासाठी व्याजदर कमी करावा हे ठीक. नंतर इन्फ्लेशन वाढले तर आयात हवीतेवढी होऊन द्यावी म्हंजे इन्फ्लेशन फार होणार नाही - याकडे दुर्लक्ष केलं की थत्तेचाचा ........

---

महागाई ही ग्रोथ मुळे होते. ग्रोथ होण्यासाठी महागाई आणावी असे नसते. महागाई हा ग्रोथचा साइड इफेक्ट असतो.

महागाई ही पैसे (नोटा) छापण्यामुळे होते असे आमचे म्हणणे.

ग्रोथ चा साईड इफेक्ट म्हणून महागाई होते हे सुद्धा न पटण्याजोगे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यातले काहीच पटण्यासारखे नाहीये. नुस्ते कागदी खेळ आहेत.
जे काही थोडेफार ॲप्लिकेबल होतात ते फक्त सुधारलेल्या, सिव्हिलाइझ्ड समाज/देशांना.
भारत, झिंबाब्वे, सोमालिया, पाकिस्तान ला हे नियम/थिअऱ्या लागु होत नाहीत.
उगाच किस पाडण्यात स्वताचा वेळ घालवु नये. गब्बु ची गोष्ट वेगळी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणे थियरि हि अयोग्य/असत्य आणि प्रॅक्टिकल .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणे थियरि हि अयोग्य/असत्य

असे माझे मत/विधान अजिबात नाहीये. थिअरी हि सर्व शास्त्रांमधे मस्ट आहे.
माझे जनरलाइझ्ड विधान असे आहे

अर्थशास्त्र = होमिओपाथी
रेपोरेट = बेलाडोना
रि. रेपोरेट = डल्कामारा
.....
....
...
..
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होमिओपथी = पॉर्नॉग्राफी....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चूक. होमेपदी यूसलेस असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजिबात नाही गब्बु. एकदम चुक्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रोथ होण्यासाठी सामान्यत: डिमांड स्टिम्युलेट करावी लागते. त्यासाठी मग अर्थपुरवठा वाढवणे, स्वस्त दराने ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देणे, उद्योगांनी गुंतवणुक करावी म्हणून व्याजदर कमी करणे (मोनेटरी साईड)- करात सूट देणे (फिस्कल साइड) असे उपाय केले जातात. त्याचा परिणाम म्हणून गुंतवणूक वाढते म्हणून नोकऱ्या उपलब्ध होतात. त्या नोकऱ्या करणाऱ्या वाढीव माणसांना पगार मिळतो. ते बाजारात खर्च करायला येतात आणि हे चक्र सुरू राहते.

अनु ला प्रश्न -

ही थियरी आहे की नाही ?
ही भारतात लागू पडते कि नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटा न छापता, केवळ क्रेडिट वाढवून महागाई येऊ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोटा न छापता, केवळ क्रेडिट वाढवून महागाई येऊ शकते.

(१) क्रेडीट कसे वाढवणार ? इन्टरेस्ट रेट कमी करूनच ना ?
(२) सध्या अमेरिकेत इंटरेष्ट रेट्स कमी आहेत. गेली किमान पाचसहा वर्षे.
(३) अमेरिकेत महागाई (इन्फ्लेशन) अजिबात नाही. गेली पाचसहा वर्षे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत महागाई (इन्फ्लेशन) अजिबात नाही. गेली पाचसहा वर्षे.

बाकीच्या शहरांचं माहीत नाही. पण बोस्टनमधे घराची भाडी जवळजवळ दुप्पट झालीयेत. हॉटेलातले दर वाढलेत. 'व्हेल वॉच' सारख्या प्रकाराचे तिकीट ४०$ वरुन ८०$ झाले आहे गेल्या ५-६ वर्षांत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

महागाई वाढण्याचे नोटा छापणे हे एकमेव कारण नाही एवढेच म्हणायचे आहे. सरकारी रोखे बाय बॅक करणे हेही क्रेडिट वाढवण्याचे ऑप्शन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकारी रोखे बाय बॅक करणे हेही क्रेडिट वाढवण्याचे ऑप्शन आहे.

.
.

ऑ ???????
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटा छापून सरकार आरबीआयच्या ऑफिससमोरून चालेल्या रँडम माणचाच्या हातात थमावत असेल सरकार असं त्यांना म्हणायचं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

च्यायला, समदे इकॉनॉमिस्ट झालेत बाबा आजकाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खरोखरचे इकॉनोमिस्ट सांगतात ते मानायचं नाही. (हार्वर्ड-हार्डवर्कचे जोक मारायचे).
नॉन इकॉनॉमिस्ट बोलले तर "नव्याने बनलेले इकॉनॉमिस्ट" म्हणून हिणवायचं.
थोडक्यात गप्प बसा !!!!!

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरोखरचे इकॉनोमिस्ट सांगतात ते मानायचं नाही. (हार्वर्ड-हार्डवर्कचे जोक मारायचे).
नॉन इकॉनॉमिस्ट बोलले तर "नव्याने बनलेले इकॉनॉमिस्ट" म्हणून हिणवायचं.
थोडक्यात गप्प बसा !!!!!

अमकं भारतात लागू पडत नाही व ढमकं फक्त अमेरिकेत लागू पडतं अशी वक्तव्ये मुरलीमनोहर जोशी सुद्धा करतात.
परिणाम हा होतो की अनेक जण तसा विचार करू लागतात व खरंच तसं घडतं. To some extent - Measures become less applicable because people are lead to believe that they will not have an effect.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे नव्यानंच कळलं कि खरोखरचे इकॉनॉमिस्ट फक्त "तिकडेच" असतात आणि त्यांनी १०० : ० असा निकालही देऊन टाकलाय. तिकडचे इकॉनॉमिस्ट विकत घ्यायला स्वस्त असंच म्हणावं मग. असे होलसेलमधे विकले जातात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.
खाली आलेख देत आहे. नोटबंदी च्या आधी ३% ते ५% असलेला महागाईचा दर जून मधे १% वर आला. हे मोदींचे यश कसेकाय नाही ?? इन्फ्लेशन कमी असणे हे योग्य आहे की नाही ?
.
.

source: tradingeconomics.com

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इनफ्लेशनचा (चलनवाढ?) दर ~३०% असा भसाभस, बहुतेक महिन्यांत कसा बदलतो? किंवा हे काळजीचं कारण नसावं का?

किंवा

हे आकडे कसे वाचायचे हे कोणी लिहील का? मला यातलं काहीही समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे आकडे कसे वाचायचे हे कोणी लिहील का? मला यातलं काहीही समजत नाही.

(१) सर्वसामान्यपणे ४% पेक्षा कमी असले तर इन्फ्लेशन हे योग्य रेंज मधे आहे असे समजावे.
(२) ४% पेक्षा जास्त असेल तर महागाई वाढत आहे.
(३) ३% च्या वर गेले व ४% कडे मार्गक्रमणा सुरु झाली की धोक्याची घंटा.
(४) १% पेक्षा खाली गेले तर समस्या - डिफ्लेशन. मालाच्या पडत्या किंमती. समस्या.
(५) ४% हा आकडा कुठून आला ?? ह्याचे उत्तर् सामान्य व्यक्तीने शोधायचा यत्न करू नये.

--------

इनफ्लेशनचा (चलनवाढ?) दर ~३०% असा भसाभस, बहुतेक महिन्यांत कसा बदलतो? किंवा हे काळजीचं कारण नसावं का?

काळजीचं कारण सामान्य व्यक्तीसाठी नसायला हवं. सामान्यांनी ती काळजी आर्बीआय कडे सोपवलिये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नितिन थत्त्यांना या ठिकाणी या माध्यमातून हळी देण्यात येत आहे; त्यांच्याकडून माहितीपूर्ण आणि उपयुक्त प्रतिसाद मिळेल याची खात्री वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिहिलं की वर
http://www.aisiakshare.com/comment/159282#comment-159282

पण मुळात महागाई दर सप्टेंबर ऑक्टोबर मध्येही कमीच ॲण्ड रिड्यूसिंगच होता. त्यामुळे "महागाई कमी करण्यासाठी" कुठल्या अघोरी उपायांची गरज नव्हती. तेव्हा महागाई कमी झाली हे नोटबंदीचे यश नाही. शिवाय गब्बर सिंग यांच्याच मतानुसार महागाई दर एक टक्क्याच्या जवळ जाणे हे धोक्याचे लक्षण. तेही गाठले गेले.

"काळा पैसा/भ्रष्टाचार कमी होणे (खरं तर नष्ट होणे)" या उद्दिष्टाखेरीज कोणतेही इतर उद्दिष्ट किंवा फलश्रुती ही आनुषंगिक आहे. त्यावरून नोटबंदीचे यश मोजणे चूकआहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण मुळात महागाई दर सप्टेंबर ऑक्टोबर मध्येही कमीच ॲण्ड रिड्यूसिंगच होता. त्यामुळे "महागाई कमी करण्यासाठी" कुठल्या अघोरी उपायांची गरज नव्हती. तेव्हा महागाई कमी झाली हे नोटबंदीचे यश नाही. शिवाय गब्बर सिंग यांच्याच मतानुसार महागाई दर एक टक्क्याच्या जवळ जाणे हे धोक्याचे लक्षण. तेही गाठले गेले.

नाय पटले.

(१) मे २०१४ ते ऑक्टो २०१६ या कालात इन्फ्लेशन हे अनेकदा ४% पेक्षा वर होते. रघुराम राजन यांनासुद्धा ते ४% च्या खाली बराच काळ ठेवता आले नव्हते.
(२) १% च्या खाली जाणे हे धोकादायक आहे. दीड टक्का हे धोकादायक नाही.
(३) आजच्या घडीला ते २.३६% आहे, म्हंजे धोकादायक कधीच नव्हते.
(४) आजच्या घडीला जर पाहिलेत तर इन्फ्लेशन हे जवळपास गेले ९ महिने ४% पेक्षा कमी आहे.

हे यश नाही असं म्हणणं हे सत्य नाकारणेच आहे.

----

"काळा पैसा/भ्रष्टाचार कमी होणे (खरं तर नष्ट होणे)" या उद्दिष्टाखेरीज कोणतेही इतर उद्दिष्ट किंवा फलश्रुती ही आनुषंगिक आहे. त्यावरून नोटबंदीचे यश मोजणे चूकआहे.

हे का ?

केवळ मोदी असं म्हणाले की "नोटबंदिचे उद्दिष्ट हे काळापैसा कमी करणे हे होते" म्हणून ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"काळा पैसा/भ्रष्टाचार कमी होणे (खरं तर नष्ट होणे)" या उद्दिष्टाखेरीज कोणतेही इतर उद्दिष्ट किंवा फलश्रुती ही आनुषंगिक आहे. त्यावरून नोटबंदीचे यश मोजणे चूकआहे.

ओके. असं झालं नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काल आमच्या एजीएमसाठी स्नॅक्सबॉक्सेसची ऑर्डर दिली.
तर त्या विक्रेत्याने "पक्के बिल हवे असेल तर १२% जीएसटी लागेल" असं सांगितलं. सो पॉइंट इज जीएसटीमधील सो कॉल्ड सप्लायर- कस्टमर इंटिग्रेशन नंतरही पक्के बिल - विदाउट बिल हे प्रकार चालूच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>केवळ मोदी असं म्हणाले की "नोटबंदिचे उद्दिष्ट हे काळापैसा कमी करणे हे होते" म्हणून ??

ऑबव्हिअसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तसा मोदिंनी नोटबंदीचा शोध लावला असं नाहिये. तेव्हा नोटबंदीपासूनच्या अपेक्षा युनिवर्सल आहेत. शिवाय तुम्ही ती कशी राबवता इ प्रमाणे अपेक्षा बदलता येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे आकडे कसे वाचायचे हे कोणी लिहील का? मला यातलं काहीही समजत नाही.

१. हे आकडे गेल्या वर्षाच्या त्याच महिन्याचा इंडेक्स वापरून बनवलेले आहेत. त्यामुळे हा बदल महिनोमहिनीचा नाही. हा दिसतो त्यापेक्षा खूप जास्त असू शकेल किंवा खूप कमी असू शकेल. समजा गेल्या वर्षी १००, ९५, १०५ असे जान फेब नि मार्च मधे इंडेक्स होते नि आता २००, २१०, २०५ असतील यावर्षीच्या महिन्यांत युज्वल फवावत असूनही फेब आणि मार्च मधे इंफ्लेशन खूप बदलताना दिसेल. प्रत्येक महिन्यात महागाईचे वर्तन एकाच दिशेला असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते पण एक्झॅटली तसं नसतं. म्हणून महागाईचे दर आहेत त्यापेक्षा जास्त व्होलाटाइल दिसतात.
२. हे महिन्यामहिन्याला ३३% नी महागाईचा दर वाढत नाही, महागाईच्या दराचा दर वाढतो/कमि होतो.
३. हे वार्शिकिकृत आकडे आहेत. वास्तविक ३३% नि वाढायचं काम १२ महिने झालं असतं तर ३३% बदल झाला असता, पण ते फक्त एकच महिना होतं, म्हणून ३३%/१२ असं करायला हवं.
==========================
विस्कळित मांडणीबद्दल क्षमस्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.
योग्य जागी हलवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१) कुणाकडे काळा पैसा मोठ्या नोटांमध्ये ठेवलेला असेल तर तो डुबेल , (२) पाकिस्तानातून मोठा खोट्या नोटांचा लॅाट आलेला बाद होईल हा हेतू असावा.

- १) जे लोक गेले चारपाच वर्षं मोठा रिटन फाइल करत होते तेवढ्या प्रमाणात ते काळे पैसे बँकेत भरू शकले असतील.
- २) याची आकडेवारी कशी मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश कुलकर्णी यांच्या वॉलवर कुणा इसमाने लिहिले आहे की बनावट नोटा जवळजवळ खऱ्या नोटांइतक्याच होत्या. आपण हे अतिशयोक्त म्हणून सोडून देऊ पण त्याच्या निम्म्या जरी समजल्या म्हणजे १५ लाख कोटीच्या खऱ्या नोटा आणि आठेक लाख कोटींच्या बनावट नोटा होत्या असे समजले तरी मग अशा नोटांचा खूपच सुळसुळाट असायला हवा. म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी नितिन थत्ते, अनु राव, अजो, मनोबा, जंतू यांच्याकडे प्रत्येकी दहा नोटा असतील तर त्यातल्या किमान तीन नोटा (पाच नाही) बनावट असतील. या सर्वांनी त्या बँकेत तशाच भरल्या आहेत (बनावट आहेत हे न समज्यामुळे). तेव्हा रिझर्व बँकेत आलेल्या नोटांमध्ये भरपूर अशा नोटा सापडल्या असत्या. त्या तशा सापडल्याचे पुढे आलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेव्हा रिझर्व बँकेत आलेल्या नोटांमध्ये भरपूर अशा नोटा सापडल्या असत्या. त्या तशा सापडल्याचे पुढे आलेले नाही.

विनोदी लिखाणाची हद्द आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर3
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विनोद समजावून सांगा.

नकली नोटांचा सुळसुळाट असेल तर रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही माणसाकडे बनावट नोटा सापडायला हव्यात या विधानात विनोदी काय आहे?
सुळसुळाट असूनही बँकेत जमा होताना मात्र त्यात काहीच/फारशा नकली नोटा नव्हत्या हे पटण्यास कठीण आहे.

परत आलेल्या नोटांमध्ये २०-२५% बनावट नोटा आल्या असं रिझव्ह बँकेने म्हटलेलं वाचनात आलं नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

९९ टक्के नोटा परत आल्या हे सरकारने खरं तर जाहीर पणे सांगितलेलं नाही.

रिझर्व बँकेच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये नोट्स इन सर्क्युलेशन या नावाने ही माहिती मिळाली. ती लोकांनी वाचली आणि त्यातून हा निष्कर्ष आला.
सरकारने जाहीर रीत्या सांगितले नाही याचाच अर्थ सरकारला हे अपेक्षित नव्हते. म्हणजेच नोटबंदी सरकारच्या उद्दिष्टांमध्ये फेल झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोट्स इन सर्क्युलेशन

माझ्यामते या नावाने फक्त वेगवेगळ्या नोटांची चित्रे बघायला मिळतात. त्यातून इतकी जटील माहीती काढणारे महानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक3
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो आता काहीही विधानं करतायत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकारने जाहीर रीत्या सांगितले नाही याचाच अर्थ सरकारला हे अपेक्षित नव्हते.

थत्ते काहीही बोलायला लागलेत.
सरकारने सांगीतले नाही हे खोटे.
जाहिर रित्या हे अजूनच खोटे.
याचाच अर्थ बद्दल पुढे बोलू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बोकील काका परत सुरू झाले.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/demonetisat...

"तुम्हाला माहिती नाही काय काय चालू होतं; म्हणून आणीबाणी आणावी लागली" असं इंदिराबाईंनी म्हटल्यासारख वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे उदाहरण देण्याइतके तुम्ही प्रामाणिक आहात हे पासून प्रामाणिक आनंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी जेव्हा आंतरजालावर नवीन होतो तेव्हा "संस्थळ खाजगी असल्याने पॉलिसीबद्दल किंवा विशिष्ट घटनांवरून व्यवस्थापकांशी वाद करू नये" हे डोक्यात शिरलेले नव्हते. तेव्हा मी संपादकांशी वाद घालत असे. तेव्हा काही वेळेस संपादक असेच उत्तर देत असत, "पडद्यामागे काय काय गोष्टी चालतात तुम्हाला ठाऊक नाही" वगैरे.

बेसिकली डोण्ट आर्ग्यू हा त्यातला पॉइंट असे. तोच इंदिराबाईंनी सांगितला. तेच बोकील सांगत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बीबीसीच्या बातमीत कराच्या आवकीत या वर्षी जवळपास दुपटीने वाढ हा एक(मेव) फायदा / अपेक्षित परिणाम आहे असे लिहिले आहे. प्रत्यक्ष काहीच अनुभव / माहिती नसल्याने बाकी मत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोटबंदी फेल गेल्याचा थत्त्यांचा आत्मविश्वास आणि रघुराम राजन यांचा आत्मविश्वास यांच्यातील फरक लक्षणीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. जस्ट नोटबंदीपूर्वी बंद झालेल्या इन्कम डिस्क्लोजर स्किममधे किती रुपये जमा झाले?
२. नोटबंदी काळात किती रुपयांचे इंधन, टोल, तिकीटे, दूध, अशा २३ कुरणांमधे किती व्यवहार झाला?
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/demonetisation-2...
३. नोटबंदी काळात जन धन खात्यांत किती रक्कम जमा झाली?
४. आर बी आय ने अजून नीट मोजायच्या आहेत. (धागालेखीकेचा उत्साह नवा नाही). फायनल ॲडजेस्टेड व्हॅल्यू किति असेल?
५. कॅश डिपॉझीट रुल्स नुसार जी माहीती सरकारने घेतली आहे त्यामुळे किती कारवाई होऊ शकते?
६. नकली नोटा किती सिस्टिममधे जमा झाल्या, किती बाहेरच असाव्यात?
७. आता प्रॉपर्टी घेताना वा विकताना २० ते ४०% ब्लॅक मनी मागत नाहीत हे कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

७ क्रमांकाविषयी इतकी खात्री कुठून आली?
४. नोटा अजून मोजायच्या असतील तर आर बी आय ॲन्युअल रिपोर्ट राम भरोसे प्रकाशित करते का?

तेवीस कुरणे ठेवावी लागली याचा अर्थच सरकारला आपण जे करतो आहोत त्याचा आवाका काय आहे याचा अंदाजच नव्हता असं सिद्ध होतं.
--------------------
सरकार नोटबंदीचे काहीही फायदे आता सांगत असले तरी ते फेस सेव्हिंग आणि साल्व्हेजिंग द सिच्युएशन आहे.

चार-पाच लाख कोटी रुपये परत येणार नाहीत अशी अपेक्षा असल्याचे सरकारने सुप्रीम ओर्टात (शपथेवर) सांगितले होते.
The Attorney General said the government had expected Rs 10 or 11 lakh crore to be returned out of a total of Rs 15 lakh crore of Rs 500 and Rs 1,000 notes that were demonetised.

स्टेट बँकेने सुद्धा अडीच लाख कोटींचा अंदाज केला होता तेव्हा तेवढ्या नोटा बाहेर राहिल्या नाहीत म्हणजे नोटाबंदी फेलच झाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आर बी आय ॲन्युअल रिपोर्ट राम भरोसे प्रकाशित करते का?

उत्साह असणं वेगळं, द्न्यान असणं वेगळं.
==============
होय. हे आकडे रामभरोसे आहेत. ॲज क्लेम्ड बाय क्लेमेंट्स बेसिसवर, विदाउट काउंटिंग आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रश्न क्रमांक ८:
८. नोटबंदीपूर्वी इकॉनॉमीमधे १६.४१ लाख कोटी होते. नंतर ते ११.७३ लाख कोटीच आहेत. वास्तविक वाढलेल्या इकॉनॉमिला अजून जास्त पैसे लागायला पाहिजे. तर थत्ते चाचा, अचानक लोकांना १/३ पैसे कमी का लागायला लागले?
================
उत्साह वेगळा, द्न्यान वेगळं हीच सही बनवावी म्हणतो.
=========================

The Attorney General said the government had expected Rs 10 or 11 lakh crore to be returned out of a total of Rs 15 lakh crore of Rs 500 and Rs 1,000 notes that were demonetised.

फेलच झाली???
पेंद्या हरवला. म्हशीवरनं परत येणार होता. पण आला हाल्यावरनं. म्हणून काय पेंद्या परत आलाच नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोडं करेक्शन अजो . पेंद्या नवीन हल्या घेऊन येणार होता . पेंद्याचा पत्ता नाहीये . हल्या मात्र आलाय .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगोदर आपण होमवर्कमधले ८ प्रश्न सोडवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्वघोषित नापास विद्यार्थ्याला कसला होमवर्क सोडवायला सांगताय हो अजो ? WinkWink बाकी ते जेटलींच भाषण आवडलं आपल्याला ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकार नोटबंदीचे काहीही फायदे आता सांगत असले तरी ते फेस सेव्हिंग आणि साल्व्हेजिंग द सिच्युएशन आहे.

बारं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

७. आता प्रॉपर्टी घेताना वा विकताना २० ते ४०% ब्लॅक मनी मागत नाहीत हे कसे?

मग आता काय मागतात? पाणी सोडून देतात कमाईवर की जागेचे भाव वाढवतात?
GST मूळे असे व्यवहार करणे कमी झालेत,नोटाबंदीचा काहीही संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीच्या नोटाबंदी भक्तांची दातखीळ बसेल असं वाटलं नव्हतं. आयटी सेलचा शिधा बंद झाला की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो गोडसे, मी नोटाबंदी भक्त आहे. खाली थत्त्यांना एक गृहपाठ दिला आहे. सोडवायला मदत करा जरा. मग बोलू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग आता काय मागतात?

आता सगळे पांढरे पैसे मागतात. का मागतात यावर विचार करा जरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्रमांकाविषयी इतकी खात्री कुठून आली?

मार्केटमधून. "उघड नयन देवा" करून पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, नोटबंदीबद्दल तुमचे जे म्हणणे आहे ते तरी मांडा की इथे !

म्हंजे नोटबंदी जेव्हा जाहीर झाली तेव्हा तुमच्या मते तो योग्य निर्णय होता की नव्हता, आता ९+ महिन्यांनंतर, व् नवीन डेटा समोर् आल्यावर तुमचे मत काय झाले आहे ? आता तो योग्य निर्णय होता असं तुम्हाला वाटतं का ?

तुम्ही तुमचे मत आधीच मांडले असेल तर त्याचा दुवा द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजोंची कंपनीमधली जुनी कलीग आता थेट संरक्षणमंत्री झाली आहे. तेंव्हा अजोंना त्रास देऊ नका. ते तुमच्यावर मिसाईल सोडायला लावतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा नि त्यांचा काही संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , काही चुकलं माकल असलं तर सांभाळून घ्या हो !! WinkWink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्णय योग्य होता असं माझं मत होतं नि आहे.
================================
नविन डाटा समोर आलेला नाही. डेटा वेगळा आणि आकडा वेगळा. (उदा. एकट्या प. बंगाल मधे २५% चलन जमा झालं आहे. कसं देव जाणो.)
==================
सर्व माहीती एकत्रित पाहिल्यास असं दिसतं कि अनुमानित केला इतका (पक्षी जास्त) काळा पैसा नक्कीच आहे. सरकार लक्षावधी, कोट्यावधी लोकांच्या मागे पडू शकत नाही असं अनुमान बांधून सगळा व्यवस्थेत आणलाय. लोक असं करतील का, किती प्रमाणात याबद्दलचा सरकारचा अंदाज हुकला आहे. सरकारकडे सगळा विदा आहे हे महत्त्व्वाचं, ते पुढे त्यावर काय करतं हे अजून महत्त्वाचं.
पैसे न भरून १००% नुकसान आणि "यदाकदाचित पकडलो गेलो तर" आणि "तेव्हाही मॅनेज न करता आलं तर" नक्कीच १००% पेक्षा कमीच नुकसान या दोन पर्यायांपैकी दुसरा जनतेनं निवडला आहे. पण सरकारनं हवं ते पदरात पाडून घेतलं आहे.
==========================
बाकी सवडीनं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फलितच पाहिजे असेल तर एक फलित असं आहे की १०-१२-१५ वर्षांपासून बाकी असलेले विविध करं जसं की मालमत्ता कर ई ई जुन्या चलनाच्या रुपाने झटकन भरले गेले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

१०-१२-१५ वर्षांपासून बाकी असलेले विविध करं जसं की मालमत्ता कर ई ई जुन्या चलनाच्या रुपाने झटकन भरले गेले
1-2-3 वर्षांपूर्वीचेही भरले गेले. पेट्रोल, डिजेल,औषधे सगळीकडे काळा पैसा वापरला गेला. अर्थात कोणताही दंड न भरता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुन्या करांची थकबाकी वसूल करणे हे नोटबंदीचे उद्दिष्ट होते का? आणि या वसूलीचा नोटबंदी हा मार्ग असू शकतो का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उद्दिष्टे आणि मार्ग चं चर्वण खूप झालं.
=============================
काळी अर्थव्यवस्था नियंत्रित करणे, कमी करणे हे मेन उद्दिष्ट असतं नि ते साध्य होतंच. आता देशात काळि अर्थव्यवस्थाच नव्हती असं कुठे रिपोर्टींग असलं किंवा स्क्रोलला किंवा वायरला तसा शोध लागला असला तर बोलू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पन्नास दिवसांनी नवा भारत दिसणार होता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छडी फिरवल्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नोटबंदीचा धडा यावर एक लेख

http://www.financialexpress.com/economy/what-the-world-can-learn-from-de...

यात "कॅशलेस/लेसकॅश हे नोटबंदीचे दुय्यम उद्दिष्ट" असे मान्य केले असले तरी त्यासाठी नोटबंदी आवश्यक नाही आणि ते टप्प्याटप्प्याने होऊ शकते असे म्हटले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यात "कॅशलेस/लेसकॅश हे नोटबंदीचे दुय्यम उद्दिष्ट" असे मान्य केले असले तरी त्यासाठी नोटबंदी आवश्यक नाही आणि ते टप्प्याटप्प्याने होऊ शकते असे म्हटले आहे.

थत्तेंना नक्की काय म्हणायचेय ते असे -
निवडणूकींत "संभवत: सरकार बदलणे दुय्यम उद्दिष्ट" असे मान्य केले असले तरी त्यासाठी निवडणूक आवश्यक नाही आणि काँग्रेसमधलेच नेतृत्व पिढीपिढि प्र्माणे बदलू शकते असे म्हटले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आय हॅव नो आन्सर टु युवर इनजिन्युइटी.

लेख वाचला तर बरे होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लिहिणारांची विद्वत्ता अप्रश्न्य आहे मानलं तरी खालच्या ओळितले पहिले तीन शब्द महत्त्वाचे आहेत.

For other countries, a better approach would be to phase out big bills over a period of years, making it easy to swap them at first, then progressively more difficult — say, by exchanging them at fewer locations.

शिवाय उद्दिष्ट होते का हे चर्चिलेले नाही.
===================================
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>शिवाय उद्दिष्ट होते का हे चर्चिलेले नाही.

हो त्यांनी लेसकॅश हे उद्दिष्ट होते का हे चर्चिलेले नाही. ते होते असे गृहीत धरलेले आहे.

पण ते उद्दिष्ट होते असे समजले तरी नोटाबंदीची गरज नाही असे म्हटले आहे. आणि ते बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग मी काय वाचू त्यात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काँग्रेसवाल्यांना नोटबंदी फेल गेलीच्च आहे याचा इतका आत्मविश्वास आहे हे पाहून हे वाटतं कि इतका आत्मविश्वास "प्रत्यक्ष" काय दिसत असेल म्हणून येत असावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवीन घाण दिसायला लागल्याने आत्मविश्वास वाढला,बाकी काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिसली कशी? उत्पादित केल्याने?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

झाडुला लटकलेली दिसते की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजचा डिल्बर्ट:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0