मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

'फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते. ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही,' असे टीकास्त्र प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी मंगळवारी सोडले. 'ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत,' असे वक्तव्य त्यांनी केले.
यशोदीप प्रकाशनतर्फे डॉ. सतीश शिरसाठ यांच्या 'प्राजक्त' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खान बोलत होते. डॉ. बाळासाहेब सोनवणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
'समाजासाठी झटणाऱ्या ध्येयवेडया लोकांना जगू द्या. समाजाच्या शांतीसाठी झटणारी आम्ही माणसे आहोत. हिंदू-मुस्लिम संघर्षातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलिस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा महाराष्ट्र मला बघायचा आहे,' याकडे खान यांनी लक्ष वेधले.

१. मनोरुग्ण कोण आणि कोण नाही हे त्या डॉक्टरांनी सांगायचे असते हे या अतिरेकी पुरोगामी गाढवाला माहीत नाही.
२. याचे नाव व याचे मन व याची बुद्धिमत्ता व याची बायको या देखिल अस्तित्वात नसलेल्या आणि उगाच काहीतरी अर्थ देऊन मानलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत. (स्पष्टिकरण - देव काय हे सांगायला जसं दगडावर बोट ठेवता येतं तसं बायको म्हणून एका स्त्रीवर बोट ठेवता येतं. संकल्पनात्मक फरक शून्य आहे.)
३. समाजात संघर्ष ० असू शकतो, पोलिसांची ० गरज असू शकते असा गाढवी गांधीवाद सध्याला दुर्लक्षित करू.
=====================================
नास्तिक अतिरेकी असतात, सच्चे नास्तिक जगाला एक मोठा धोका आहे असं मी मागे म्हणालो आहे. हा बाबा त्यातला एक दिसतो. अख्ख्या महाराष्ट्राला मनोरुण मानणारास कोणत्या इस्पितळात उपचार द्यावेत?

field_vote: 
0
No votes yet

नास्तिक अतिरेकी असतात

हे नाही पटलं जी. अती आस्तिक पाहिजे असं वाटतंय.
बाकी काल्पनिक गोष्टी मानणं (विशेषतः देव ) म्हणजे मनोरुग्ण म्हणजे कुठल्या कुठं अन गुढग्याला... असं दिसतंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

हे नाही पटलं जी.

इस्लाम त्याच्या शुद्ध स्वरुपात एक धोका आहे असा वादंग जगात चालू आहे. म्हणजे लोक म्हणताहेत कि २ बिलियन मुस्लिम जो इस्लाम पाळून गुण्यागोविंदानं राहतात ते इस्लामचं काँप्रोमाइज्ड रुप आहे. अतिरेकी पाळतात तो इस्लाम मूळ आहे. (यावर सरकार वा समाज अधिकृत भूमिका घेत नाही तोवर मी स्वकष्टानं अभ्यास करून मत बनवणार नाही. उत्साह नाही आणि मुद्दा किचकट आहे. पण मी डिबेट ऐकत असतो.)
---------------------------
पण हे जे इस्लामचं असं काही डेंजरस आहे असं काहींना वाटतं, तसं शुद्ध नास्तिकवादाचं मूळ स्वरुप खूप बेकार (या अतिरेकी इस्लामपेक्षा) आहे याची माझी व्यक्तिगत खात्री आहे. जगातले सध्याचे नास्तिक हे केवळ नावाचे नास्तिक आहेत. त्यांच्यावर अस्तिकवादाच्या लेगसीचा प्रचंड प्रभाव आहे. पण ते हळूहळू शुद्ध रुपाकडे जात आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उगाच काहीतरी अर्थ देऊन मानलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना

पण अजो, तुम्ही नोकरी करता ती कंपनीदेखील उ. का. अ. दे. मा. संकल्पनाच आहे की. Artificial juridical person.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

अहो मी मला अनंत उ. का. अ. दे. मा. संकल्पना स्वीकार्य आहेत अशी भूमिका मी घेतोय ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काळ्या-पिवळ्या टॅक्सीज आणि रिक्षा या ओला आणि उबर पेक्षा जास्त भाडे आकारतात. परंतु ज्या अर्थी रिक्षा-टॅक्सी मालक-चालक त्या धंद्यातून गडगंज श्रीमंत होताना दिसत नाहीत. त्या अर्थी ओला आणि उबर जे "प्रिडेटरी" भाडे आकारत आहेत ते व्हाएबल कॉस्टच्यापेक्षा कमी असते असे म्हणता येईल.

या केसमध्ये (अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस किंवा) ॲण्टी डंपिंग प्रोव्हिजन्स लागू होत नाहीत का? की त्या फक्त "गूड्स" साठी लागू असतात? सर्विसेससाठी नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काँपिटिशन ॲक्ट २००२ गुड्सप्रमाणे सर्व्हिसेससाठीही लागू आहे.

काँपिटिशन ॲक्ट तीन प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालतो:
१) Anti-competitive agreements
२) Abuse of dominant position
३) Combinations

उबर/ओलाकडे dominant position नाही. त्यांनी एकमेकांशी मर्जरबिर्जर न केल्याने ते कॉम्बिनेशनही नाही.

Anti-competitive agreements हा जरा किचकट प्रकार आहे. याची व्याख्या अशी केली आहे, की त्यात जगातलं काहीही बसू शकतं. पण त्यात एक मेख अशी आहे, की "such agreement causes or is likely to cause an appreciable adverse effect on competition in India" हा निकष पूर्ण व्हायला लागतो. तसंच, आतापर्यंतचा अनुभव (कोर्टातला) असा आहे की जिथे "प्राईस वॉर" असतं तिथे हा adverse effect on competition वाला निकष पूर्ण होत नाही म्हणून काँपिटिशन कमिशन त्यात हात घालत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

यावरून असे दिसते की आधीपासून असलेले प्लेअरच नव्यांची मारू शकतात असा समज दिसतो. उलट घडणे शक्यच नाही असे ॲझम्प्शन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही. असा समज बिलकुल नाही. या कायद्याचं लॉजिक असं काहीसं आहे.

कोणत्याही प्लेयरने इतर प्लेयरची मारणे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. फक्त या मारामारीत आपल्या डॉमिनंट पोझिशनचा वापर करून ग्राहकाची मारली जात तर त्यासाठी कायदा आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची मारली जाता कामा नये.

याही केसमध्ये उबेर/ओला नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून डॉमिनंट पोझिशन मिळवत आहेत असं एखादा चतुर वकील पटवून देऊ शकतो. पण ग्राहकाला फायदाच होत असल्याने या आर्ग्युमेंट्चा उपयोग नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

कोणत्याही प्लेयरने इतर प्लेयरची मारणे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. फक्त या मारामारीत आपल्या डॉमिनंट पोझिशनचा वापर करून ग्राहकाची मारली जात तर त्यासाठी कायदा आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची मारली जाता कामा नये.

हे राबवणार कसं? एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं शोषण होऊ शकतं. नंतर कंपनी काय करेल हे मर्जरच्या परवानगीपूर्वी कसं सांगता येईल? कारणं देखिल इनपुट कॉस्ट इ देता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही ना सांगता येत. म्हणून तसलं मर्जर करण्यापूर्वी काँ० कमिशनला नोटिस द्यावी लागते. मग कमिशन चौकशी करतं (The Commission shall, on receipt of a notice under sub-section (2) of section 6, inquire whether a combination referred to in that notice or reference has caused or is likely to cause an appreciable adverse effect on competition in India).

एकदा नोटीस दिली की ती (मर्ज्ड) कंपनी कायमची रडारवर येते. आणि त्याची वारंवार चौकशी होऊ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं शोषण होऊ शकतं

हा बागुलबुवा नेहमीच दाखवला जातो, पण गेल्या १-२ दशकात तरी असे झाल्याचे उदाहरण नाही. ज्या क्षणी ओला किंवा तत्सम कंपनी पॉझीटिव्ह कॅशफ्लो मिळवु शकेल त्या क्षणी तिला स्पर्धा चालु होइल.
कष्ट न करता मिळालेले ( किंवा दुसऱ्यांच्या पैसे ) पैसे असलेले असलेले शेकडो व्हीसी आणि पीई आहेत. त्यांच्या पैश्यावर म.म. ग्राहकांनी मजा मारुन घ्यावी. हे वेल्थ डिस्ट्रीब्युशन चालु आहे. फक्त तुमचे पैसे असल्या कोणी व्हीसी किंवा पीई फंडात गुंतवु नका म्हणजे झाले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे वेल्थ डिस्ट्रीब्युशन चालु आहे.

अगदी हेच्च! हे वेल्थ डिस्ट्रिब्युशन भारी आहे. ट्याक्सपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पण गेल्या १-२ दशकात तरी असे झाल्याचे उदाहरण नाही.

उदा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उदाहरण नाही तर उदाहरण कसे देणार. बागुलबुवा तुम्ही निर्माण करताय तर तुम्ही उदाहरण द्या. ( हा बागुलबुवा मे २०१४ नंतर कॉन्संट्रेशन कॅम्प चालू होणार आहेत त्या धर्तीचा आहे )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त तुमचे पैसे असल्या कोणी व्हीसी किंवा पीई फंडात गुंतवु नका म्हणजे झाले.

???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते. ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही,' असे टीकास्त्र प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी मंगळवारी सोडले. 'ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत,' असे वक्तव्य त्यांनी केले.

हा मला पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे.

चित्रपट हा असत्याधारीत असतो. बहुतेकदा.

मग माणसं चित्रपटगृहात २ ते ३ तास जातात, तिकीट काढून जातात. हे मनोरुग्ण असल्याचे लक्षण आहे किंवा कसे ?

प्रामाणिक प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'डे आफ्टर टुमॉरो' किंवा 'इंटरस्टेलर'सारखे मूर्ख सिनेमे बघणारे लोक स्वतःच्या वेळेची आणि पैशांची कदर करत नाहीत, असं मलाही वाटतं. मीही त्यातलीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे प्रामाणिक उत्तर आहे की खवचट.

( प्रामाणिक प्रश्न )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचट असेल तरीही, खवचटपणात प्रामाणिकपणा नसतो असं तुम्हाला वाटतं का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या देशांत सध्या फक्त दोनच कॅटेगरी आहेत.

मनोरुग्ण आणि नमोरुग्ण !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंगी व्याली, चिंगी झाली, तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती|

केवढं हे धर्मसंकट, यक तो घोडा बोलो, यक तो चतूर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

विकास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.
dont waste food
.
.
हा फॉरवर्ड आला होता.
.
त्या बालकामगाराचा प्रश्न निरागस आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषिमालाला "योग्य भाव" मिळायला हवा चा बकवास जो सुरु असतो त्याच्या बॅकग्राऊंड वर ..... एका बाजूला भाव वाढवून दिले नाहीत व जे दिलेले आहेत ते पुरेसे नाहीत असं सांगून शेतकऱ्यांचं कल्याण साधण्यात आपण अयशस्वी ठरलोत ... "अशी अपराधीपणाची भावना" द्यायची व दुसऱ्या बाजूला व त्याच वेळी भाव जास्त असल्यामुळे मुलांना जेवायला घालणे आईबापांना परवडत नाही व म्हणून "अपराधीपणाची भावना" द्यायची आणि भुक न लागण्याची गोळी पाहिजे चा बकवास करायचा. समाजाचं केलं जाणारं टॉर्चर अफाट आहे.

आणि हे सगळं २०१७ च्या इसवीत ??? म्हंजे गेल्या वर्षी, २०१६ मधे, मधे अन्नधान्याचं रेकॉर्ड उत्पादन झालेलं असताना.

Are you going to say - Gabbar is taking that picture too seriously ?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओला उबेर -
रिलायन्स ४जी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एलफिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनिमित्ताने सोयी आणि दर यांच्याबद्दल उत्खनन केले तेव्हा खालील चार्ट्स सापडले.
http://www.reliancemumbaimetro.com/fares.html

यावरून असे दिसते की घाटकोपर ते वर्सोवा या अंतरासाठी अपेक्षित असलेले भाडे ११० रुपये आहे जे जुलै २०१५ मध्ये फेअर फिक्सेशन कमिटीच्या अहवालानुसार ठरवण्यात आले आहे. तिथे असेही दिसले की जानेवारी २०१५ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत डिस्काउंटेड भाडे ४० रुपये आकारले जात आहे.

हा ७० रुपयांचा फरक कोण सोसत आहे? मेट्रोने प्रवास न करणारे आम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घाटकोपर स्थानक हे 'व्हिवो घाटकोपर' आहे. अंधेरी ही 'बँक ऑफ बरोडा अंधेरी.' पद्रुमा हा 'मॅजिकब्रिक्स WEH' आहे. फक्त स्टेशनातल्या डेकोरशनच्या पलिकडे व्यवस्थित नावेही घोषणांत हीच घेतली जातात, नकाशातही अशीच लिहीली जातात. शिवाय प्रत्येक स्टेशनात डॉमिनोज, बर्गरकिंग, मॅड ओव्हर डोनट्स, ओला, एसबीआय, बँक ऑफ बडोदा इत्यादींचे स्टॉल्स आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेन अठरापगड जाहिरातींनी भरलेली असते.
फक्त अंदाज हां. कदाचित हे उत्पन्न त्यांनी पकडूनही तोटा होत असावा. काहीच ठोस माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

जाहिराती तर अपेक्षितच असतील. त्या धरूनच दर ठरवले गेले असतील बहुधा. मग त्यांचे दर वाढवण्यात आले असतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

PPS

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य (ते त्यांचं आहे किंवा नाही याचे व्हेरिफिकेशन न करताच) संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

---

बाकी चांगला विचारवंत व त्याचे विचार स्वस्त बनणे (म्हंजे सोमि वर व्हायरल होणे) हे इष्ट च आहे.
.
---
.
जाताजाता : Polarization and fake posts: How social media won the day -- ट्रंप, रशिया, सोमि, फेकन्युज, झुक्या वगैरे बद्दल्
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य (ते त्यांचं आहे किंवा नाही याचे व्हेरिफिकेशन न करताच) संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

याला आम्ही 'इनलँडायझेशन' म्हणतो. एके काळी इनलँड लेटर्सवरच्या सर्कारी संदेशांत तसल्याच लायकीची वाक्ये असत. (कोण जाणे, कदाचित अजूनही असतील. कित्येक युगांत इं.ले. वापरले नाही.) अर्थात, पोष्टखाते अगोदर व्हेरिफाय करतही असेल कदाचित, पण कोणास ठाऊक! (आणि समजा नाही केले व्हेरिफाय, तरी इथे कोणाला पत्ता लागणार आहे? तसेही ते सर्कारी संदेश नक्की कोण वाचतो?)

आमचा हातभार:

"अपने शिशु को स्तनपान कराएँ" - महात्मा गाँधी.

(टीप: "अपने शिशु को स्तनपान कराएँ" असा एक सर्कारी संदेश इं.ले.वर अनेकदा खरोखरच छापला जात असे. तसेच, महात्मा गांधींचे संकीर्ण संदेशही अधूनमधून असत. आमचे योगदान इतकेच, की आम्ही त्या दोहोंचे फक्त एक छानसे कोलाज केले. बस्स.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.

"कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" - पु.ल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

माझ्या मित्रमंडळींचा हातभार:

"आई....झाली!" - सचिन तेंडुलकर

(लॉजिक : लहानपणी कधीतरी म्हणाला असेलच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध

~ रामधारी सिंह "दिनकर"

...छोटे शब्द.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

हो. यासाठीच स्पेस स्टेशनात एक छोटी खोली दिली आहे तिथे कर्मचारी काय करतो ते पृथ्वीवरच्यांना दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख तद्दन पाडूच वाटला.

मानधन दिले की चांगला लेख मिळवता येतो. अन्यथा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मानधन दिले की चांगला लेख मिळवता येतो. अन्यथा....

गब्बु, तुला असे म्हणायचे आहे की सुमार केतकरला मानधन मिळाले तर तो चांगला लेख लिहु शकतो. सिरिअसली? म्हणजे त्याची चांगले लिहिण्याची कपॅबिलिलिटी आहे असे तुला म्हणायचे आहे?

आणि मुळात मानधन मिळत नाही हा तुझा गैरसमज आहे फक्त सुमारला मानधन देणारे वेगळे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. केतकर हे चांगला लेख लिहू शकतात. मी त्यांचे अक्षरश: शेकडो अग्रलेख वाचलेले आहेत. त्यावेळी ते लोकसत्तात संपादक होते. व त्यावेळी मी कॅपिटलिस्ट होतो. लेख मला पटला नाही म्हणून तो वाईट होत नाही.

---

आणि मुळात मानधन मिळत नाही हा तुझा गैरसमज आहे .

ह्या बाकी खरा हां !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यावेळी मी कॅपिटलिस्ट होतो.

भुतकाळ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भुतकाळ?

हो.

आता मी कॅपिटलिस्ट नाही. फक्त धनदांडग्यांच्या बाजू चा आहे. गरीबविरोधी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मला पटला नाही म्हणून तो वाईट होत नाही.

म्हणजे तुला चांगले आवडत/पटत नाही तर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे तुला चांगले आवडत/पटत नाही तर...

पण तुझ्या दादाच्या सरकारचे अ/प्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या पत्रकाराचे लिखाण तुला वाईट वाटते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा दादा ह्यांना काडीची किंमत* देत नाही ( ते कितीही हांजी हांजी करत मागे फिरले तरी ) , तर मी कशाला देऊ?
* : ( मानधन मात्र देत असेल कधीतरी )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोऱ्या विचारवंतांना वाळवंटी लोकांचे फंडिंग आहे सध्या दाबून. सध्या इस्लामचा उदोउदो होतोय तो त्यातूनच. वाहाबी पंथाचा संस्थापक वाहाब याचे सिंपथेटिक चरित्र लिहिणाऱ्या बाईंचे एक तुफान विनोदी अर्गुमेंट म्हणजे "वाहाबला लोक वेडा अशिक्षित वगैरे म्हणतात पण तो चांगला शिकलेला होता, त्याने पुस्तके लिहिलीत, सबब त्यावर टीका झालीय ती अनाठायी आहे". अहो पुस्तके काय संभाजी ब्रिगेडवालेही लिहितात. पुस्तके लिहिणे ही एकमेव अट जर सन्मानासाठी पुरेशी असेल तर मग एरवी काहीही दंगाफसाद आणि अडाणभोटपणा केला तरी एक पुस्तक लिहायचं की संपला विषय, हाकानाका.

याबद्दल आवाज उठवला की त्याला पोस्ट ट्रूथचा महाराक्षस वगैरे म्हणण्याची सध्या पद्धत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

पुस्तकं काय बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक पण लिहायचे. हैदोस लिहिणारे पण लिहितात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज सकाळी मी बाहेर पडलो होतो तेव्हा शेजारच्या बिल्डिंग मधल्या चारपाच मुलांनी ओरडून सांगितले - "ओ, समोर बाँब आहे, बाजुने जावा". पाहतो तर खरंच तिथे समोर लक्ष्मीतोटा लावलेला होता व माझा पाय त्याच्या जवळपास पडणार होता.

च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं.

आमच्या लहानपणी एकदा दिवाळीत.... भुंगा (चमनचिडी) नावाचा फटाका लावला होता आणि तो पेटल्यानंतर भुसकन उडाला व् समोरून येणाऱ्या काकांच्या धोतरात तो शिरला ..... आणि ते बघुन आम्ही सगळेजण हसत, टाळ्यापिटत पळत सुटलो होतो.

पूर्वीची दिवाळी राहीली नाही. (हे वाक्य - पूर्वीचं पुणं राहीलं नाही - या चालीवर वाचावे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केतकरांच्या धाग्यावरच्चे प्रतिसाद इथे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमची स्वाक्षरी पाहिली तर हा प्रश्न खरेतर पडू नये. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

Smile

केतकरांपासुन त्यांच्या बद्दल ची ( बुद्धीवान् आणि चांगल्या ) लोकांची मते ऐसी संपादकांना लपवुन ठेवायची असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

अगदी अगदी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ROMANES EUNT DOMUS