सहवास

सहवास....

    प्रिये होती रात्र सुमंधूर मी तुझ्या
    स्वप्नात विसावलो होतो,
    काजव्याच्या गिरट्या घालण्यात
    मी चांदण्या वेचत तुझ्यात हरवत होतो.....
    चंद्राच्या कोरीत तुझा चेहरा शोधत मी तुला 
    स्मरत होतो.....
    येशील पुन्हा घेशील मला मिठीत म्हणत रात्र
    तुझ्या विचारातच जगत होतो .....
    तुझ्या पाऊलखुणाचा पाठलाग करतं 
    मी पलायन करीत होतो,
    माझ्या जड अंतकरणाच्या व्यथा 
    एकट्यातच मी तुझ्याशी मांडीत होतो.......
    पावसाच्या सरीतही मी भिजतो एकटा 
    अश्रूधारांचा पुर लोटत तेव्हा हि स्मरतो तुला 
    आर्तह्रदयातून गुलाबांच्या फुलाचा गंध तुला 
    खुप आवडतो म्हणून बोचणार्या काट्याचा 
    विचार न करता आणतो मी तोडून तुझ्यासाठी
    बोचणार्या काटयाकडे नसतेच कसले भान ,
    रक्ताच्या वाहणार्या धारेतून बनते 
    तुझ्यावर नवे काव्य छान.......
    मी जगतो आजही आपल्या त्या 
    सहवासात तुझ्या येण्याच्या दिशाहीन 
    मार्गाकडे टक लावत तुझी वाट बघतं
    बघशिलं ना प्रिये मागे वळून एकदा???
    आपल्या सहवासाच्या त्या करूण कहाण्या 
    न राहून होतात गं ताज्या ह्रदयस्पर्शी 
    माझ्या वेड्या मनातून.........

कवयित्री:-कोमल प्रकाश मानकर
          विजय कॉलनी ,सिंन्दी रेल्वे .जि.वर्धा
          Email I'd :- Mankar123komal@gmail.com
    
     
  
    
   

  

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जणू काही गिरणीवाल्याने जात्यास लिहीलेली प्रेमकविता वाटते.

चांदण्या वेचत- जमिनीवरचं पीठ पुसत...
चंद्राच्या कोरीत- ओव्हरटाईमची व्यथा...
बोचणार्या काटा- जातं साफ करायला वापरतात ती खुंटी (बहुतेक)

सुंदर कविता. जुनं जातं मोडल्यावर विरहातून लिहीलेली. मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे....!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डी डी एल जे इन नट शेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या सहवासाच्या त्या करूण कहाण्या

हे नाही समजलं. म्हणजे विरह करुण असू शकतो पण सहवास तर स्वर्गीय आनंदाचाच हवा ना ? मग तो करुण कसा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

असे कुठे लिहून आहे का की निगडीत आहे सहवास स्वर्गीय आनंदाचाच असावा .स्वर्ग कोणी बघितला? विरहाच्या ही आठवणी करूण असतात बरं का !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे वाक्य दुसऱ्या भाषेतून गूगल ट्रान्स्लेटरने मराठी केल्यासारखे वाटत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणते वाक्य

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निगडीत आहे सहवास स्वर्गीय आनंदाचाच असावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निगडी (प्राधिकरण) भागात 'सहवास' नावाचा जो बंगला आहे, तो स्वर्गीय (बोले तो, स्वर्गवासी. हल्लीच्या जर्नालिष्टिक मराठीत असेच लिहितात.) आनंदरावांच्याच मालकीचा असावा, असे सिद्ध करणारा कोणताही लिखित पुरावा (कागदपत्र, दस्तऐवज वगैरे) उपलब्ध नाही, असे त्यांना म्हणायचे असावे बहुधा.

पण वाक्य गूगलट्रान्सलेटी वाटते खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

++निगडीत आहे सहवास स्वर्गीय आनंदाचाच असावा++

थत्ते , तुमच्या करिता हे सुलभ वाचन व संदर्भ सहित स्पष्टीकरण घ्या :
" निगडी * मध्ये सहवास नावाचा बंगला /घर आहे. तो बंगला कैलासवासी आनंद यांचा च असणार .. अशी जवळ जवळ खात्री च आहे . "

भाषा काव्यात्म असल्याने तुम्हाला गूगल ट्रान्स्लेटर ची शंका आली असावी.

* ( म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ज्याचे प्राधिकरण आहे ती निगडी )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

ग्रेट माइंड्ज़ थिंक अलाइक / फूल्ज़ सेल्डम डिसग्री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम फूल हैं, औरों के लिए लाए हैं खुशबू
अपने लिए ले दे के बस इक दाग़ मिला है...

वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाडी मिळणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@नवी बाजू
" फूल्ज़ सेल्डम डिसग्री"
हे तर खरेच , तरी पण(दोन्ही १६. ४५ चे असले तरी ) माजा पयला लंबर .
पण "नाडी मिळणार नाही." हे आबाला सांगायचे धैर्य तुमच्याकडे असल्याने पयला लंबर तुम्हाला प्रदान करतो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभारी आहे.

(I owe you one.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे स्वागत आहे म्हणजे ( मराठीत ) यु आर वेलकम ( @आदूबाळ , पांढरी नाडी चालेल का ? तेवढं ऍडजेस्ट करून घ्या )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाडीचा साईज पाहतात, रंग नै कै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@थत्ते , तुम्हाला एवढे संदर्भासहित स्पष्टीकरण भारतातून आणि अमेरिकेतून मिळूनही तुम्ही दुर्लक्ष करताय म्हणजे तुम्ही एकतर प्रश्न पुरेश्या गांभीर्याने विचारला नव्हतात ( म्हणजे प्राकृतात : खोडसाळ प्रश्न होता ) किंवा तुम्ही आमच्याहून जास्त कंटाळला आहात . नक्की काय आहे ?( तुम्ही आहात म्हणून एवढ्या गांभीर्य पूर्वक आठवण करून देतोय हे प्लिज नोट )
@अदिती : आदूबाळ यांना चट्टेरी पट्टेरी डिझाइन "नाही तडजोड करण्याजोगे " म्हणजे मराठीत *" नॉन निगोशिएबल " होते . साईझ आपापल्या चवीनुसार चालत असावा .
* आदूबाळ : पांढरी नाडी चालेल ना ? तेवढे ऍडजस्ट करून घ्या .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी वर कायम पडीक नसतो. आणि मोबाईलवरून ऐसी पहात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

@ कोमल ताई , वरील काही प्रतिसाद तुमच्या मूळ तरल काव्यानुभूती शी प्रतारणा करणारे आणि असम्बध वाटतील . तर तुम्हाला खात्रीने सांगतो , की ते असम्बध च आहेत . हे प्रतिसाद लिहिणारी ( माझ्यासकट ) मंडळी ही तरल भावना न समजून घेणारी अरसिक मंडळी असावीत . त्यात ही मंडळी ( माझ्यासकट) कमालीची कंटाळलेली आहेत , त्यामुळे ती कुठेही काहीही लिहीत सुटली आहेत . या प्रतिसादांचा तुमच्या काव्यानुभूती शी काहीही संबंध नाहीये . तुम्ही कृपया वाईट वाटून घेऊ नका आणि लिहीत राहा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोमल मानकर ह्यांची जी सातत्याने खिल्ली उडवली जात आहे ती 'जुने विरुद्ध नवे' (पक्षी 'अभिजन विरुद्ध उर्वरित') ह्या सारख्या गटबाजीचा प्रकार आहे काय?

त्या येथे नव्या तर आहेतच पण 'अभिजन' नसण्याच्या बहुतेक कसोट्या त्यांना लागू पडतात. त्या ग्रामीण भागातील आहेत. (त्यांचा 'सिंदी रेल्वे जि. वर्धा' हा पत्ता गूगलला दिसतच नाही.) त्यांनी भाबडेपणे आपला ईमेल पत्ताहि दिला आहे. (त्या विवाहित आहेत असे असेल तर) त्या पतीचे नाव आपल्या नावापुढे लावत आहेत. त्या अन्य ग्रामीण उत्साही कवि\कवयित्रींबरोबर जालावरील साहित्य स्पर्धांमध्ये भाग घेतांना दिसतात आणि तेहि प्रवेशमूल्य भरून. इथले जुने (अभिजन) बहुश: पुण्यामुंबईत राहतात किंवा अमेरिकेत. इथल्या महिला सदस्या आपल्या 'बऱ्या अर्ध्या'चे नाव कधीहि आपल्या अधिकृत नावाचा भाग म्हणून कधी दाखवितील हे दुरापास्त वाटते.

असे असले तरी त्या उत्साहाने आणि सातत्याने आपले साहित्य येथे मांडत आहेत हे मला प्रशंसनीय वाटते. म्हणून माझा कोमलताईंना सल्ला असा आहे की त्यांनी श्रेष्ठ पंतकवि मोरोपंत ह्यांचे शब्द आठवावे आणि नाउमेद न होता लेखन चालू ठेवावे -

काव्य करावे म्या नच वचकावे दूषितो परी लघुस |
का न सदन बांधावे की त्यात पुढे बिळे करिल घूस ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोल्हटकर काका , आपण या सर्व प्रकाराला अतिशय सनातन अशा वर्गलढ्याचे स्वरूपात बघताय हे फार धक्कादायक वाटत आहे . एकंदर प्रकार हा कोमल ताईंना प्रोत्साहन देण्याचा आहे . लिखाण चालू करण्याचा चांगला पण अवघड निर्णय त्यांनी घेतलाच आहे ( त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करू तेवढे कमीच ) , तर ऐसी वर तावून सुलाखून ते अजून ते चांगलंच होणार की !! ( बाकी मुक्तपीठ आहेच ) म्हणजे जसे होतकरू बॅट्समन ला स्विंगींग यॉर्कर टाकणे यात हेतू कुटील वगैरे नसून त्याची बॅटिंग त्यातून अजून सक्षम व सुदृढ होते तद्वतच यातूनच त्यांचे लिखाण अजून चांगलेच होत जाणार अशी मला खात्री आहे. शिवाय त्यांना वारंवार प्रोत्साहनात्मक लिहितोच आहोत .
कोल्हटकर काका , जे वाटले ते लिहिले , कृपया अनमान समजू नये .( आणि मीही इथे तसा नवीन च आहे)
आणि हो , कोमल ताईंना आमच्या शुभेच्छा आहेतच ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोमल मानकर ह्यांची जी सातत्याने खिल्ली उडवली जात आहे ती 'जुने विरुद्ध नवे' (पक्षी 'अभिजन विरुद्ध उर्वरित') ह्या सारख्या गटबाजीचा प्रकार आहे काय? त्या येथे नव्या तर आहेतच पण 'अभिजन' नसण्याच्या बहुतेक कसोट्या त्यांना लागू पडतात. त्या ग्रामीण भागातील आहेत.

हे जे कोणी उर्वरीत, ग्रामीण भागातले आहेत ते अत्यंत सक्षम, ताकदवान, बलसागर, सामर्थ्यशाली, शक्तिमान, मजबूत, प्रबल, सशक्त असतात. त्यांना खिल्लीबिल्ली उडवली जाण्याची अजिबात भीती नसते.

आता त्यांच्या खालील पंक्तीच पहा ना ....
.
.

खुप आवडतो म्हणून बोचणार्या काट्याचा
विचार न करता आणतो मी तोडून तुझ्यासाठी
बोचणार्या काटयाकडे नसतेच कसले भान ,
रक्ताच्या वाहणार्या धारेतून बनते
तुझ्यावर नवे काव्य छान.......

तेज रखना सर-ए-हर-खार को ऐ दश्त-ए-जुनून
शायद आ जाये कोई आबला पा मेरे बाद (मीर तकी मीर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जे कोणी उर्वरीत, ग्रामीण भागातले आहेत ते अत्यंत सक्षम, ताकदवान, बलसागर, सामर्थ्यशाली, शक्तिमान, मजबूत, प्रबल, सशक्त असतात.

असू नयेत काय?

त्यांना खिल्लीबिल्ली उडवली जाण्याची अजिबात भीती नसते.

का असावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांनी अजून तो चांगदेव छाप लेख पूर्ण सुरू केलाच नाही की !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

का न सदन बांधावे की त्यात पुढे बिळे करिल घूस ||

पुढे??????

भारीच बुवा आशावादी तुम्ही!

(तूर्तास इतकेच. इतर मुद्द्यांचा परामर्श जमल्यास सवडीने पुन्हा कधीतरी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढे इन टाईम, नॉट इन स्पेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... म्हणतोय मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग आशावाद कैचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... अशासाठी, की भविष्यात कधीतरी या 'सदना'त घूस बिळे करू शकेल म्हणताहेत; तूर्तास केलेली नाहीत, असा दावा दिसतोय.

(मला तर हे घुशीचेच 'सदन' दिसून राहिले राव!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहहाहा ओक्के. बायदवे घुशीचे हा शब्द घुसण्याचे अशा अर्थीही एकदम फिट्ट आहे बरं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दवणीय आणि नॉन दवणीय ह्या (अद्याप न पेटलेल्या) संघर्षाचा उगम आहे हा.
महाविद्यालयात साहित्यिक कढ जवळपास सगळ्यांनाच येतात. आंजामुळे हे 'डायरीचं शेवटचं पान'छाप लिखाण एकदम जगापुढे मांडण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे एकदम ते 'जगापुढे आणणं' हा फायदा असला तरी, प्रस्थापित कलाकृतींशी त्याची तुलना होणं, आणि ते काही कसोट्यांना उतरत नसेल तर त्यावर टीका होणं हे स्वाभाविक आहे. आता ऐसीवरचे लोक (जऽरा) आचरट आहेत हे खरंय म्हणा.
"कलावंताने तुलनेस तयार असलंच पाहिजे!" - बालगंधर्व.
पण म्हणूनच, ह्या सरळ आणि सडेतोड प्रतिक्रिया पाहूनच मी माबो, मिपा ऐवजी ऐसीवर खातं उघडलं. इथे लिखाणाची पोहोच, बाकी दोन स्थळांपेक्षा कमी लोकांपर्यंतच असेल ह्याची कल्पना असतानाही. इथे उगीच 'परस्परं प्रशंसंति' प्रकार नाही. बाकीच्या मराठी साहित्यसंस्थळांवर, कविसंमेलनांत हा प्रकार फार म्हणजे फारच पहायला मिळतो.
(वरील विधानं सोदाहरण लिहीता येतील. जिज्ञासूंनी व्यनि करावा.)
त्यामुळे अदिती जे म्हणाली आहे त्यातल्या

ऐसीवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; ते उपभोगायचं आणि आपल्या मनासारखंच वागायचं तर मग परिणामांची जबाबदारी घ्यावी लागते.

ह्याला +११११.
असो. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अगदी स्वाभाविक आहेत, पण कोणीतरी ते व्यवस्थित लिहीण्याची गरज आहे असं वाटलं म्हणून हा प्रतिक्रियाप्रपंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

ऐसी वरच अशी लोक बघायला मिळाली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुने विरूद्ध नवे 'अरविंद कोल्हटकर'सर हे बघा मी विवाहित वैगरे नाही आपण म्हटल्याप्रमाणे .मी इंजीनियरिंग ची (3rd .year)ची विद्यार्थीनी आहे .आणि ऐसीवर नवीनच आहे .मला फार तर जमत नाही पण काव्य लिखाणाची आवड आहे .पण ऐसीवर मला समजून न घेता टॉन्टींग सारखे लिखाणातील चुका न सांगता वेडवाकडे बोलणारे लोक आढळले . असो व्यक्ती तितक्या प्रकृति भिन्न भिन्न असतात . मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पण माणुसकीच हे वर्तन अशोभनिय आहे .त्यांनी चुका सांगाव्या . नाहीतर त्यांना कमेन्टस मध्ये विचित्रपद्धतिने काही म्हणायचा पण अधिकार नाही ..असो मला कुणाच्या बोलण्या बद्दल नाराजी किंवा भिती नाही ..व्यक्तीस्वातंत्र्य आहे इथे प्रत्येकाला .पण ऐसी वरच्या सदस्यांना मानले पाहिजे ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण ऐसीवर मला समजून न घेता टॉन्टींग सारखे लिखाणातील चुका न सांगता वेडवाकडे बोलणारे लोक आढळले . असो व्यक्ती तितक्या प्रकृति भिन्न भिन्न असतात . मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पण माणुसकीच हे वर्तन अशोभनिय आहे .त्यांनी चुका सांगाव्या . नाहीतर त्यांना कमेन्टस मध्ये विचित्रपद्धतिने काही म्हणायचा पण अधिकार नाही ..असो मला कुणाच्या बोलण्या बद्दल नाराजी किंवा भिती नाही ..व्यक्तीस्वातंत्र्य आहे इथे प्रत्येकाला .पण ऐसी वरच्या सदस्यांना मानले पाहिजे .

A is equal to B but A is not equal to B.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो कोमलतै, माणुसकिच्या गोष्टी तुम्ही ऐसीवर कुठे करताय? इथे गरिब जनतेला जाळुन मारण्याच्या गप्पा होतात. इथल्या सदस्यांना माणसांपेक्षा पाली चे कौतुक जास्त.

टाँन्टींग चे तर काही बोलुच नका, टोचुन टोचुन मारतात इथे. माझ्यासारखे किंवा मनोबासारखे गपचुप, आवाज न करता इथे रहाता आले तर बघा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अहो कोमलतै, माणुसकिच्या गोष्टी तुम्ही ऐसीवर कुठे करताय? इथे गरिब जनतेला जाळुन मारण्याच्या गप्पा होतात. इथल्या सदस्यांना माणसांपेक्षा पाली चे कौतुक जास्त.
टाँन्टींग चे तर काही बोलुच नका, टोचुन टोचुन मारतात इथे. माझ्यासारखे किंवा मनोबासारखे गपचुप, आवाज न करता इथे रहाता आले तर बघा.

महामार्मिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुने विरूद्ध नवे 'अरविंद कोल्हटकर'सर हे बघा मी विवाहित वैगरे नाही आपण म्हटल्याप्रमाणे .मी इंजीनियरिंग ची (3rd .year)ची विद्यार्थीनी आहे .आणि ऐसीवर नवीनच आहे .मला फार तर जमत नाही पण काव्य लिखाणाची आवड आहे .पण ऐसीवर मला समजून न घेता टॉन्टींग सारखे लिखाणातील चुका न सांगता वेडवाकडे बोलणारे लोक आढळले . असो व्यक्ती तितक्या प्रकृति भिन्न भिन्न असतात . मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पण माणुसकीच हे वर्तन अशोभनिय आहे .त्यांनी चुका सांगाव्या . नाहीतर त्यांना कमेन्टस मध्ये विचित्रपद्धतिने काही म्हणायचा पण अधिकार नाही ..असो मला कुणाच्या बोलण्या बद्दल नाराजी किंवा भिती नाही ..व्यक्तीस्वातंत्र्य आहे इथे प्रत्येकाला .पण ऐसी वरच्या सदस्यांना मानले पाहिजे ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न हारता तीन-चार महिने टिकून राहून, जरा जुनी ऐसी खंगाळून काढा. तुम्हीपण एकरुप होउन जाउ शकता. अन् जरा खेळकरपणे घ्यायला शिका, एवढा गळा काढून तुम्हालाच त्रास होईल.तसंही आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये सहनशक्ती जरा कमीच झालेली दिसते. बादवे इथं खट्याळपणा आढळतो, विचित्रपणा नै. अन् हे टॉन्टिग काय असतय??? ह्याची व्याख्या कळेल का तुमची???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

कोणत्याही नव्या समाजात, समूहात, गटात, कळपात गेलं की तिथले काही नीतीनियम असतात, ते समजून घ्यावे लागतात. त्यानुसार आचरण करावं लागतं. ऐसीवर अशी सक्ती नाही, ऐसीवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; ते उपभोगायचं आणि आपल्या मनासारखंच वागायचं तर मग परिणामांची जबाबदारी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, गब्बर इथे जुनाच आहे, पण त्याची 'फडतुसां'बद्दलची मतं इथल्या बहुतेकांना पटत नाहीत, त्यामुळे हे असलं काही लिहिलं की गब्बरला एकतर दुर्लक्षास्त्र सहन करावं लागतं किंवा लोकांचे टोमणे. मला माझं स्वातंत्र्यही हवं, समूहाचे, समाजाचे नीतीनियमही पाळायचे नाहीत आणि त्याचे परिणामही सहन करायची तयारी नाही, असं काही चालत नाही.

अचानक धूमकेतूसारखं उगवून एका दमात ४-६ धागे काढणं, त्यापैकी काही धाग्यांमध्ये मजकूरच नसणं, जो मजकूर आहे तो बहुतेकांना फार लक्षवेधक न वाटणं (त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं जाणं आणि लेखन वगळता बाकीच्या टवाळ गप्पा होणं अपेक्षितच;) या गोष्टी बहुतांश समाज, समूहांच्या नीतीनियमांमध्ये बसत नाहीत. लेखन लक्षवेधक नसलं तरीही लेखिकेवर टीकाटिप्पणी झाल्याचं न दिसणं, हे लोकांच्या (मर्यादित का असेना) सभ्यपणाचं लक्षण आहे. जो काही टवाळपणा सुरू आहे, ते स्वतःवर ओढवून घेतलेले विनोद लोक करत आहेत.

कोमल, तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर आधी चिकार वाचा; त्यातलं चांगलं काय आहे याचा विचार करा. ते चांगलं का वाटतं, याचा विचार करा. तुमच्या आजूबाजूचे लोक खरोखरच कवितेत लिहिलं आहेत तसे 'डीडीएलजे इन नटशेल' असतात का, याचा थोडा विचार करा. हौस आहे म्हणून लेखन चांगलं होतंच असं नाही. तुम्ही प्रयत्न केलेत तर इतरांकडून लेखन सुधारण्यात मदत होईल; करतीलच असं नाही. पण तुम्हीच फार प्रयत्न करत नाही असं वाटलं तर कोणीही तुमच्या लेखनासाठी - समजून घेण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी - कष्ट करणार नाहीत. कारण सोपं आहे, लोकांना आपापलं आयुष्य असतं.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनेक वर्षांनी तुमचा बऱ्यापैकी meaningful प्रतिसाद वाचायला मिळाला ओ.

बायदवे - नीतीनियम या ऐवजी संकेत/रिवाज हे शब्द योग्य.

----

उदाहरणार्थ, गब्बर इथे जुनाच आहे, पण त्याची 'फडतुसां'बद्दलची मतं इथल्या बहुतेकांना पटत नाहीत

बहुतेकांना हा शब्द सुद्धा चूक आहे.

कोणालाही पटत नाहीत - हे योग्य रिप्रेझेंटेशन आहे इथल्या परिस्थितीचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरची कोजागिरीची चढवलेली अजून उतरलेली दिसत नाही. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा. ठाण्या"ची" माणसं पुण्यातल्या माणसांसारखं मार्मिक बोलायला लागली की समजावे "अच्छे दिन आले".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणालाही पटत नाहीत - हे योग्य रिप्रेझेंटेशन आहे इथल्या परिस्थितीचे.

गब्बरलासुद्धा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून उतरलेली नैय्ये असं सांगून सुद्धा हा प्रश्न यावा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण त्याची 'फडतुसां'बद्दलची मतं इथल्या बहुतेकांना पटत नाहीत

मला पटतात बरेचदा.
-१ अदिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

१४टॅन, धन्स ओ.

समाजवाद्यांनी फडतूसांना ॲक्च्युअली ठार मारलेले आहे. स्टॅलिन व माओ ही ठळक उदाहरणे. हेच ते ... जे फडतूसांचे तारणहार असण्याचा दावा करीत होते. साम्यवादी काय अन समाजवादी काय .... वर्गविहीन व्यवस्थेचे स्वप्न दाखवायचे ...उपेक्षितांची, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची, रंजल्यागांजलेल्यांची, अल्पभूधारकांची, तळागाळातल्यांची, व वंचितांची मक्तेदारी निर्माण करू अशा गर्जना करायच्या आणि .... सत्ता मिळवायची आणि..... हे असले राडे करायचे. (काही पुरावा) दिवंगत रशियन गणिती इगॉर शाफरेविच यांनी तर "socialism is the death wish on part of the society" अशी टीका केली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धर्म जशी व्होट बँक आहे, तशी 'फडतूसपणा'ही आहे.
बहुतांश जनता फडतूस असतेच. तिची मतं मिळवायला 'फडतूसांचं सरकार' हा प्रकार जगात बहुतेक सगळ्यांना करावा लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

ओ चौदावे , राव , स्वतःच्या सहीत चुना पुडी फ्री मागताय तुम्ही ,आणि फडतुसां ना गोळ्या घाला छाप मतांच समर्थन करायचं , याला काय म्हणावं हो ?
सुईसायडल टेंडन्सी की ठरर्याच्या बाटलीत दडवलेली ब्लु लेबल ?
हळू घ्या !! चौदावे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबापाट, indirectly चुनापुडी वाल्यांना फडतूस म्हटल्याबद्दल तुमचा न बा इस्टाइल कडकडीत निषेध. चुनापुडीची गळचेपी थांबवा (नै तर खिशात चुनाच चुना होईल, मग तो खिशातलं सामान, मोबाइल व/वा चावी ई ई वरती आपली छाप सोडून जाईल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

पाने