सहवास

सहवास....

    प्रिये होती रात्र सुमंधूर मी तुझ्या
    स्वप्नात विसावलो होतो,
    काजव्याच्या गिरट्या घालण्यात
    मी चांदण्या वेचत तुझ्यात हरवत होतो.....
    चंद्राच्या कोरीत तुझा चेहरा शोधत मी तुला 
    स्मरत होतो.....
    येशील पुन्हा घेशील मला मिठीत म्हणत रात्र
    तुझ्या विचारातच जगत होतो .....
    तुझ्या पाऊलखुणाचा पाठलाग करतं 
    मी पलायन करीत होतो,
    माझ्या जड अंतकरणाच्या व्यथा 
    एकट्यातच मी तुझ्याशी मांडीत होतो.......
    पावसाच्या सरीतही मी भिजतो एकटा 
    अश्रूधारांचा पुर लोटत तेव्हा हि स्मरतो तुला 
    आर्तह्रदयातून गुलाबांच्या फुलाचा गंध तुला 
    खुप आवडतो म्हणून बोचणार्या काट्याचा 
    विचार न करता आणतो मी तोडून तुझ्यासाठी
    बोचणार्या काटयाकडे नसतेच कसले भान ,
    रक्ताच्या वाहणार्या धारेतून बनते 
    तुझ्यावर नवे काव्य छान.......
    मी जगतो आजही आपल्या त्या 
    सहवासात तुझ्या येण्याच्या दिशाहीन 
    मार्गाकडे टक लावत तुझी वाट बघतं
    बघशिलं ना प्रिये मागे वळून एकदा???
    आपल्या सहवासाच्या त्या करूण कहाण्या 
    न राहून होतात गं ताज्या ह्रदयस्पर्शी 
    माझ्या वेड्या मनातून.........

कवयित्री:-कोमल प्रकाश मानकर
          विजय कॉलनी ,सिंन्दी रेल्वे .जि.वर्धा
          Email I'd :- Mankar123komal@gmail.com
    
     
  
    
   

  

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छे हो टूच्चेश,
मी नाय कोणाला फडतूस म्हणत , चुना पुडीला तर नायच नाय .. पण चुना पुडी बाळगणारे एकदम "फडतुसांना गोळ्या घाला "च्या रांगेत जाऊन बसले म्हणून ... आमचा विरोध चुना पुडीला नाय , गोळ्या घालण्याच्या भाषेला हाय ... गांधीवादी जनु ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गायछाप आणि चुना चघळणारे लोक फडतूस असतात ह्या तुम्ही लावलेल्या जावईशोधाचा निषेध. आता मी कट्टी अबापट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

नीट वाचा हो , काय चाललंय ल्हान पोरावानी .
एक लक्षात ठेवा चौदावे , तुम्ही म्हणा , म्हणू नका , आपण गरीब मंडळींला ही शिरिमंत भांडवलंदार मंडळी फडतूस समजनारच आणि संधी मिळेल तेव्हा गोळ्या घालणारच !! ( चुना लावा किंवा लावू नका )
Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे प्रेयसी हे झोपेचे रुपक की काय म्हणतात ते आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने