Making of photo and status : ४. टम्म् फुगीर जॅकेट!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241


लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!! जम्माडी गंमत आपली.

Making of photo and status :
मी रोज लोकलट्रेनने प्रवास करतो. प्रवास करीत असताना मला आजूबाजूचे निरीक्षण करण्याची सवय (खोड??? हा! हा!! हा!!!) आहे. नकळत माझे अंतर्मन तेव्हा दिसणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टी टिपत असते. त्यांचा मला लेखन करताना उपयोगही होत असतो.

असाच एकदा मी लोकलट्रेनने जात होतो. पावसाळी दिवस होते. दुपारची वेळ असल्याने डब्यात तुरळकच गर्दी होती. आपण डब्यात शिरतो त्या मोठ्या पॅसेजमध्ये दरवाजाच्या एका बाजूला रेलिंगला रेलून मी उभा होतो. समोरच्या दुसऱ्या दरवाजाच्या रेलिंगच्या इथे समोरासमोर दोन माणसं उभी होती. एक तरुण दरवाजात उभा होता. गाडी तुफान वेगात धावत असल्याने चाकांचा जोराचा खडखड आवाज येत होता. गाडी गदागदा हलत होती. दरवाजातून सोसाट्याचा वारा डब्यात शिरत होता.

दरवाजात बाहेर तोंड करून हवा खात जो तरुण उभा होता, त्याच्याकडे माझे सहजच लक्ष्य गेले आणि मी आश्चर्याने आणि गंमतीने त्याच्याकडे पहातच राहिलो. पावसाळी दिवस असल्याने त्या तरुणाने अंगात विंडचिटरचे जॅकेट आणि खाली रेनकोटची पॅन्ट घातली होती. आणि त्याच्या जॅकेटच्या कॉलर आणि बटनांमधून आत शिरणार्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्याच्या जॅकेटला मोठ्या फुग्याचा आकार देऊ केला होता. जो फारच गमतीदार दिसत होता. मला तर असं वाटत होतं की एक सुई घ्यावी आणि तो फुगा फाट्कन फोडून टाकावा. तुम्ही फोटो पुन्हा पहा ना! बघा बरं काय गंमत दिसतेय ती! तरुण डब्याच्या दरवाजाला डोकं चिकटवून बाहेर बघत उभा आहे. त्याने एका हाताने वर दांडा पकडलाय. वाऱ्याने त्याचे जॅकेट फुग्यासारखे टम्म फुगवलेय, ज्यामुळे त्याच्या पाठीचा आकारच दिसेनासा झालाय. आणि त्याखाली त्याच्या ढगळ पँटीचा आकार विचित्र दिसतोय. आहे की नाही मजेदार दृश्य! दरवाजातून डब्यात शिरणारा सोसाट्याचा वारा त्या तरुणाबरोबर एक जम्माडी गंमत करत होता हे त्याच्या गावीही नव्हते. त्याचे मस्तपैकी बाहेर बघणे चालू होते.

हे दृश्य मला एवढे आवडले, की ते मला कोणालातरी दाखवावेसे वाटू लागले. पण तिथे माझे कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणून मी हळूच माझा मोबाईल काढला आणि ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.

आणि हो!! असला बालिशपणा करायला मला भयंकर आवडतो बरं का!! माझ्या बालिशपणाचे अजून किस्से पुन्हा कधीतरी. हा! हा!! हा!!!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

हा धागा 'छोट्यांसाठी' मध्ये हलवण्यात यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

@ १४टॅन, मला बालिशपणा चांगलाच जमलाय म्हणायचा मग!!! हा! हा!! हा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छोट्यांनी तुमचे काय घोडे मारले आता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

एकदमच मर्लिन मॉन्रो चं वादातीत फोटोशूट आठवलं बघा
http://www.telegraph.co.uk/content/dam/business/2016/05/13/Marilyn_Monroe_trans_NvBQzQNjv4BqJHdcdf2GVVAxqFUVx44KkG3aDu2EzoHtePRkZrtWfLs.jpg?imwidth=480

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

@ MindsRiot, तुम्हाला आठवलेली आठवण जाम आवडली. ना जाने ये 'हवा' क्या क्या कमाल दिखाती है!!! :खोखो:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

या 'हवे'चा स्त्रोत नक्की कोठला? बोले तो, त्या स्कर्टाच्या आतला, की बाहेरचा?

नाही म्हणजे, आता बालिशपणा करायचाच ठरवला आहे, म्हणून विचारले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

ह्या चित्राला पादरी बाजू नाहीये नवी बाजू जी. समजून घ्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

पण हवेवरुन आठवले
पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने सर्वात मोठे नुकसान भारतीय माणसांचे झाले ते पेहरावात्
एकतर धोतरासारख ग्रेट वस्त्र सोडुन आपण भारतीय पुरुष पॅन्ट घालु लागलो हे फारच वाईट झालेल आहे.
धोतरात एक जबरदस्त
फ्लेक्झीबीलीटी आहे जी पॅन्टीत नाही
धोतरात सर्वात महत्वाच म्हणजे हवा खेळती राहते उत्तम व्हेन्टीलेशन होते. ( हे बाहेरील हवेच्या संदर्भात विधान आहे )
धोतरात एक साधेपणातले सौंदर्य आहे.
धोतराचा बेस कलर सर्वसाधारणपणे पांढरा असल्याने वरती जे ही काही घातलेल आहे ते रंगसंगती मॅच होउन शोभुन दिसते.
जरी उघडा बंब राहीलो तरी अंगभुत भारतीय काळेपण धोतराच्या धवल पार्श्वभुमीवर ( इथे कमरेवरील भाग अपेक्षीत हा बिलो बेल्ट जोक नाही )
उठुन दिसते.
वरती जी भारतीय फेट्यांची विविधता होती सौदर्य होते ते सांस्कृतिक वैशिष्ट्य लोप पावुन ( इति नेमाडे ) सर्व च सारखे सारखे बगैर फेट्यांचे पार्लरातील सारखेच हेयरकट करुन बाहेर सर्वच जश्या सारख्या सारख्या दिसणाऱ्या सध्याच्या स्त्रीयांसारखी ( इति परुळेकर) अवस्शा झाली आहे.
सपाटीकरण दुसरे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

If youth knew; if age could.
Sigmund Freud

या शूटसाठी खूप प्रचंड नंबर ऑफ रीटेक्स घ्यावे लागले होते ना? तसे वाचल्याचे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हाला वादग्रस्त म्हणायचे आहे का? फोटो वादातीत कसा काय असेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही फोटो पाहिला मी फोटो'तलं' पाहिलं.
बाकी फोटोसाठी मी त्या शब्दाची स्पेलिंग 'वादग्रस्त' अशी लिहीली होती पण फोटोतल्यानं मला ती 'वादातित' करायला भाग पाडलं. काजोलच्या जाती हूं मै मधल्या गिरकीच्या आधी आम्ही (मी अन् दोस्त कंपनी) मन्रोचे लई भक्त होतोत.
वादातित:निर्विवाद
वादग्रस्त:वादावाला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

हा फोटो आणि त्यावरची टिप्पणी वाचून 'एक चित्र म्हणजे हजार शब्द' असं का म्हणतात ते कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्कर्ट सोडून ,पँट- लेगिन - वापरून मुलींनी करमणुकीतली हवाच काढली.

बाकी सचीन तो तरुण आतले कपडे वाळवतोय यात इकनॅामिक्स आहे आणि हा ऐसीचा आवडता विषय आहे.
मन्रोचा हा अवतार पुरोगामी /प्रतिगामी/तटस्थ आहे हा वाद कितीही दिवस चालू शकेल. त्यात बालिशपणाचा ( तिचं खळाळतं हास्य सोडून) लवलेशही नाही. बॅटन बॅटमनकडे देत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्याकडं कायले देऊ ऱ्हायले ब्याटन? दुस्र्या कुनालातं भ्याटन तं द्या वले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या मन्रोच्या स्कर्टला सोडा (म्हणजे स्कर्टचा विषय सोडा) आणि त्या तरुणाच्या जॅकेटविषयी बोला हो!!! :डोळा मारा:

हा धागा 'छोट्यांसाठी' मध्ये हलवण्यात यावा. >>> का म्हणून?.... इथले सर्व प्रतिसाद आणि फोटो 'मोठ्यांसाठीच' येऊन राहिलेत की!! हा! हा!! हा!!! Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

हा! हा!! हा!!! Lol

तुम्ही कशालाही हसता का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

तुम्ही कशालाही हसता का हो?
>>> हा! हा!! हा!!! माफ करा हे वाचून मला पुन्हा हसायला आले. क्या करू? कंट्रोलही नहीं होता। Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

केवढं मोठं जॅकेट. ४के रिझोल्यूशन असलेल्या मॉनिटरवरून ऐसी उघडण्याची बरी शिक्षा मिळाली मला!

ऐसीवर फोटो लावताना त्याची रुंदी १००% ठेवू नका, ३०० पिक्सल रुंदी ठेवली तरीही फोटो फाटलेला दिसत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपका हुक्म सर आँखोपर!! बघा बरं! फोटो थोडा छोटा केलाय. कसा दिसतोय आता? नाहीतर अजून आटवतो त्याला. Lol

वास्तविक तो फोटो म्हणजे फेसबुकवर मी अगोदर अपलोड केलेल्या फोटोची लिंक आहे. ज्याची ३०० px रुंदी होती. ती आता २०० px केली. काल मी लेख चढवताना मला फोटो चढवायच्या खाजगी जागेचा आयकॉन दिसला नाही. म्हणून लिंक दिली.

पण पूर्वी एका धाग्यावर मी खाजगी जागेतूनच फोटो चढवला होता. आता तो आयकॉन कुठे गायबलाय कळेना झालंय. कुछ तो गडबड है, दया!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ऐसी अक्षरे च्या सदस्याम्च्या चरीत्रहिनतेवरे एक प्रकारे शिक्कामोर्तबच झालेले आहे.
तो मुलगा एक निरागस फोटो देत होता
यांनी त्यावरुन थेट मन्रो च्या मांड्यापर्यंत मजल मारली
शिवाय बौद्धिक चर्चा समजु शकतो फोटो देण्याची काय गरज होती तो फोटो असाही मनात वसतोच सर्वांच्या
सुतावरुन स्वर्ग जसा तसा काहीसा प्रकार आहे.
एकंदरीत समाजात व विशेषत: ऐसीवर सात्विकते चा टक्का घसरत चालल आहे हे प्रेझेंट ट्रुथ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

If youth knew; if age could.
Sigmund Freud

ऐसीवर सात्विकता होती, हाच माझ्यासाठी धक्का आहे. कृपया ऐसीची अशी मानहानी चारचौघांत करू नये, ही आगाऊ विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम
वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

मारवा,
वात्रटपणा बाहेर काढायचे माध्यम शाळा कॅालेज सोडल्यावर गायब होते. शिक्षक गंभिरतेने शिकवत असतात आणि मागच्या बाकावरचे काहीजण चेहय्रावर तटस्थपणा कायम ठेवून फुसकुली सोडतात ( वात्रटीकायुक्त विनोद.) बाजूच्या मुलांस हसू दाबता येत नाही आणि धमाल होते.
सचिनने वीस धागे जाहीर करून सोय केली आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं नव्हं,
ते एकेकाळी खिचडी नामक मराठी चित्रपटातील भोळाभाबडा दवणनायक त्याच्या बेसिक निरागसतेसह आजच्या काळातही पाहायला मिळेल याची कधी कल्पना केली नव्हती.
लगे रहो, जिओ, वोडाफोन, एअरटेल, आयडीया....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अभ्याजी, मराठी चित्रपटातील भोळाभाबडा दवणनायक त्याच्या बेसिक निरागसतेसह >>> अशोक सराफ ना!!? Lol

लगे रहो, जिओ, वोडाफोन, एअरटेल, आयडीया.... >>> फार फार आभार. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

@ अचरटबाबा, सचिनने वीस धागे जाहीर करून सोय केली आहे >>> चला!! म्हणजे मला २० भागांपुरतं तरी मालिका चालवायचं लायसन मिळालं म्हणायचं. मला वाटलं होतं कोणी मला मालिका गुंडाळायला सांगतंय की काय? Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ऐसीची सहनशीलता बरीच आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

@ anant_yaatree, धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मझा आ ग्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

@ १४ टॅन, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

लिहू नका असं इथे सांगितलं जात नाही. अमुक ठिकाणी लिहिण्याऐवजी त्याप्रकारच्या धाग्यांत लिहा म्हणतात एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अचरटबाबा, Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माझ्या बालिशपणाचे अजून किस्से पुन्हा कधीतरी. हा! हा!! हा!!!

नको ना! आहे तेवढं टॉर्चर पुरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको ना! आहे तेवढं टॉर्चर पुरे. >>> नका हो असं म्हणू! मला वाईट वाटले ना!

पुढे येणारे भाग वाचून बघा. मी म्हणतो, तुम्हाला ते नक्की आवडतील पहा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ओके. कमेंट खिलाडू वृत्तीने घेतल्याबद्दल अभिनंदन व आभारही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

पुढील भाग उद्या रविवारी सकाळी ९ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ3

दवणीय गळेपडूपणाचा सर्वोच्च नमुना आहे राव.
.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0