उलगडा

तीन दिवसांच प्रशिक्षण, डहाणूला, त्याच्यासाठी ठरलेलं नसताना एक दिवस आधी निघणं. त्या दिवशीचे क्लास ऍडजस्ट करायचे राहिलेले म्हणून सासूबाईचे फोन वर फोन...डोक्यात अडजस्टमेंटचा मचळा, हेडफोन मध्ये वाजायलेलं Enrique Iglesias चं tonight I'm fucking you भनकायलेलं...
तसंही प्रवास म्हटलं की मन गाडीपेक्षा कैकपटिंनी जोरात सैरभैर होत बुद्धी अन् चित्ताची पार विकेट घेऊन टाकतं.
वैजापूर. डोक्यात तसाच मचळा. ईतके दिवस कधीमधी मनात चमकून जाणारी, सहसा स्वप्नात अन् अनेकवेळा दिवास्वप्नात मुक्काम ठोकणारी ती एकदम नजरेसमोर आली, हेडफोन मधलं नुकतच वाजायला सुरु झालेलं अंकितचं मत जा रे मत जा...
तशीच रुबाबदार, देखणी...आ..हा...हा. पळत जाउन तिच्याविषयी चौकशी करावी वाटत होतं, ही कुणाची? हिची पुन्हा भेट शक्य होईल का?? ही माझी होईल का??? वैगेरे वैगेरे...पुन्हापुन्हा...पण, हायsss.नाहीच जमलं. बाकीचे सगळे विचार येथेच्छ लाथाडून लावत मन मात्र तिथंच रेंगाळत राहिलं, कितीतरी वेळ.
हेडफोनवर साधना सरगमचं मेरे ख्वाबो मे तू...
त्याच्यानंतरच्या ओय राजू प्यार ना करीयो...ने मात्र मन ताळ्यावर आलं. पुढं पुर्ण प्रवासात कित्येकदा तरी तिची ऐटबाज छबी मनात येतेय.
अरेsss हॅलो कोण समजताय???
अरे तिच ती, येझदी...क्लासिक...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला वाटलं यामाहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहाहा...३५० सीसी, टू स्ट्रोक, ट्विन सिलेंडर इंजिन, ३०-३२ एनएम टॉर्क, ०-६० ची स्पीड अवघ्या ६ सेकंदात आणि ट्विन एक्झॉस्ट मधून येणारा रोअरींग माँस्टर सारखा आवाज...झकास. पण दिड ते दोन लाख मागतात साले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

येझ्दी क्लासिक आणि रोडकिंग २५० सीसी होत्या असं मला वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आचरटबाबा यामाहा म्हटले म्हणून यामाहा ३५० बद्दल लिहील. तसही येझदी ३५० ट्विन म्हणून एक मॉडेल होतं ३५० सीसी.
https://www.bikes4sale.in/pictures/default/ideal-jawa-yezdi-350-twin/ideal-jawa-yezdi-350-twin-640.jpg

http://www.team-bhp.com/forum/attachments/motorbikes/52524d1222233849t-yezdi-350-thread-10092008001.jpg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मला नाही कळत गाड्यातलं. फेकलं एक नाव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चालायचच की. मला टू स्ट्रोक गाड्यांचा लै छंद. सुझूक्या, एम्येट्या, लुना, यामाहा, राजदूत जवळपास सगळ्या दांडाळून झाल्यात अजून बी दांडाळतो. पण त्यातल्या त्यात येझदी लैच आवडली चालवायला. पण आता भेटत नैये...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी