मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

आदूबाळ साहेब, National Financial Regulation Authority काय आहे?

field_vote: 
0
No votes yet

खूप मोठा किस्सा आहे. सवडीने टायपीन. पण ट्विट व्हर्जन:
सीए ही सेल्फ रेग्युलेटिंग बॉडी आहे. म्हणजे नियम करणे, ते पाळले जातील अशी व्यवस्था करणे, आणि ते नियम वापरून काम करण्यासाठी तरबेज मेंबरं भरणे. एका अर्थी ते सार्वभौम संस्थान आहे.
NFRA ने नियम करण्याची क्षमता काढून घेत हमारी कौम को ललकारा हय. इतिहासात पाहिलं तर ही तैनाती फौज ठेवण्यापासून पूर्ण मांडलिकत्व पत्करण्याकडे सुरू असलेली वाटचाल आहे.
बाकी विनोद नंतर सांगतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
हवा तेज चलता है दिनकर राव. टोपी संभालो. उड जाएगा.

सपोज मी एका फर्म चा प्रोप्रायटर आहे, माझ्याकडे असलेल्या फोरव्हीलरवर लोन आहे. ते फेडून मला विकायची आहे (किंवा विकण्यापोटी आलेल्या किंमतीतून लोन फेडायचे आहे) फोरव्हीलरचा खर्च फर्मच्या आकाउंटवर दाखवलेला आहे (प्रोप्रायटर असलेने). ती विकताना मला २८ टक्के टॅक्स भरावा लागेल असे कळले. तो वाचवण्यासाठी कायदेशीर मार्ग कोणता आहे? शेतीउत्पन्न असणाऱ्या रक्तातल्या नात्यात बक्शीसपत्र करुन गाडी दिली आणि त्याने ती विकली तर? का गाडी विकताना टॅक्स भरणेच कंपलसरी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकताना मला २८ टक्के टॅक्स भरावा लागेल असे कळले

असे पण असते? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फर्मच्या नावावर असेल तर ती डिप्रिशिएबल फिक्स्ड ॲसेट असेल ना?

कॅपिटल ॲसेट विकताना २८% जीएसटी? काहीतरी चुकतं आहे.

हे पहा
https://idt.taxmann.com/topstories/105010000000014688/sale-of-used-car-w...

From the above analysis we can conclude that element of profit motive or volume, frequency, continuity or regularity is not required to tax a transaction 'in connection with or incidental or ancillary to' any trade, commerce, manufacture, profession, vocation, adventure, wager or any other similar activity. Unlike Delhi VAT Act, 2004, definition of business under Sec. 2(17) of the CGST Act, 2017 does not contain a deeming Explanation providing that sale of all capital goods pertaining to business shall be covered, even though the same may not be 'in connection with or incidental or ancillary to' business. Whether a transaction is 'in connection with or incidental or ancillary to' business is to be determined on the basis of facts. In case of sale of used car by a person dealing in other commodities, the Hon. Bombay High Court in the case of Morarji Brothers (I&E) Pvt. Ltd. (supra) as well as the Hon. Delhi High Court in the case of Panacea Biotech Ltd. (supra) has held that the same will not be regarded as sale 'in connection with or incidental or ancillary to' business and, hence, shall not be taxable. As definition of 'business' under the CGST Act, 2017 is pari materia to the extent of clauses under discussion, ratio of both the judgments shall squarely apply and, hence, GST shall not be paid on sale of used car. Even if viewed from the principle of equity, revenue has already got tax on sale of car once. Taxing the same again on resale after use will lead to double taxation.

अवांतर: शेवटचे तत्त्व अर्थवांतीच्या प्रणेत्यांना मान्य नाही. त्यांच्या रेजिम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ट्याक्स लावायचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

परफेक्ट थत्तेचाचा,
गाडी फर्मच्या नावावर नाहीये. वैयक्तिक नाववर आहे पण त्याचा वापर फर्मसाठी झालाय असे दाखवलेले आहे, प्लस गाडीच्या लोनचा हप्ता फर्मच्या अकाउंट्वरुन डिडक्ट होतो. मग लोन फेडताना आलेली/भरलेली रक्कम कशी दाखवता येणारे? युएसएल तर २० हजार च्या वर नाही दाखवता येणार म्हणे. गाडी विकून रोख पैसे स्वत:कडेच ठेवले तर?
हे सगळे जाउ दिले तरी गाडी विकण्यावर टॅक्स असतो आणि तो भरावा लागतो हेच नवीन ऐकण्यात आले.
आरटीओ, जीएसटीवाले आणि आयटीवाले ह्यांचे तर इंटरलिकिंग नसणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाडी फर्मच्या नावावर असो किंवा स्वत:च्या.... एकदा त्यावर टॅक्स भरलेला असल्याने पुन्हाच्या विक्रीवर टॅक्स भरावा लागणार नाही असेच वर दिलेल्या लिंकवरून वाटते.

आदुबाळ काय म्हणतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला काही माहीत नाही हो याबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
हवा तेज चलता है दिनकर राव. टोपी संभालो. उड जाएगा.

गाड्या खरेदी करणे आणि विकणे हाच ज्याचा धंदा, त्यालाच जीएसटी लागू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कायतरीच टॅक्सेशन वाटतय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे सिनेमा (+ टीव्ही), पुस्तकं, अर्थ-विज्ञान-राजकारणातल्या (शक्यतो मिश्किल) घडामोडी, इतिहास या चारपाच विषयांवर दर गुरुवार किंवा शुक्रवारी एक सदर का चालू करत नाही? जुने लेख पुनर्प्रकाशित केले तरी चालेल. महिन्यातुन एक विषय एकदाच येईल पण दर आठवड्याला काहीतरी आकर्षक, वाट पहावी असे लेखन वाचायला मिळेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

>>इथे सिनेमा (+ टीव्ही), ~~~~>>
नुसत्या लिंका नको.
या सर्वांचा मसावि एक येईल. ( सामान्य मालिका , चित्रपट, राजकारण निघायला पाहिजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसत्या लिंका नको. >> लिंका नाही. समिक्षा, रसग्रहण, ओळख, बारकावे, त्रिविया, शूटिंग करतानाच्या गमतीजमती, फेसबुकवर अमोल उदगीरकर लिहितात तसे लेख, ऋषिकेशने पहावे मनाचेवर लिहीली आहे तशी pride and prejudice BBC मालिकेबद्दलची लेखमाला...
एकंदर सिनेमा, नाटक, मालिकाबद्दल काहीही... दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी...

पुस्तकांबद्दल असेच काहीही... दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी...

ब्लॉगवरचे जुने लेखन, फेसबुक स्टेट्स, इतर मराठी साइट्सवर असलेले पण इथे नसलेले...
इथलेच अलीकडे काय पाहिलेत किंवा सध्या काय वाचताय धागे सुरवातीपासून उचकटले तर त्यातले काही लंबेचौडे प्रतिसाद तेव्हाच धागे करायला हवे होते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

दोन सफरचंदं आणि दोन संत्री आंची सरासरी काय येईल? एक सफरचंद + एक संत्र? की अशी सरासरी काढताच येणार नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अॅमीला काही हलकंफुलकं हवय असं दिसतंय. इतकं सातत्याने लोक लिहितील दर गुरुवारी दत्ताला ठेवतात पाच पेढे तसं वाटत नाही. अधुनमधून कुणास काही सुचलं की एका भेंडीचं करायचं काय*१ छाप विनोदी लेखन येतं. फारतर दिवाळी अंकानंतर वासंतिक ( सुवासिक) अंक काढता येईल. शिवाय वयापरत्वे आमची विनोदबुद्धी जरा आटतेच. दर गुरुवारी नेमानु गुदुल्या होतीलच असं नाही. परंतू एक करता येईल प्रत्येक जगड्व्याळ प्रतिसादात एखादा विनोदी चुटका चिकटवणे.

*१ प्लेसहोल्डर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0