बघ जरा....

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

रंगरेषा लांघणारे चित्र आहे
पृष्ठकोरे चांगदेवी पत्र आहे
गहन काही उकलणारे सूत्र आहे
सावळीशी सूर्यगर्भी रात्र आहे
मुक्तीच्या मोहात गाफिल गात्र आहे
शत्रूच्या शोधात हसरे मैत्र आहे
फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
वास्तवाला विंधणारे यंत्र आहे
प्राणफुंकर मागणारा मंत्र आहे
अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...

बघ इथे झोळीत माझ्या काय आहे…
.....की कुण्या कवितेत त्याच्या हेच आहे ?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर आहे.

सावळीशी सूर्यगर्भी रात्र आहे
मुक्तीच्या मोहात गाफिल गात्र आहे

अप्रतिम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Do I contradict myself?
Very well then I contradict myself,
(I am large, I contain multitudes.)
- Whitman

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल आणि W W च्या "Song.. ची आठवण करून दिल्याबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विरोधाभासांचे इतके उत्कट वर्णन, सुंदर शब्द रचना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आपलीशी वाटणारी कविता. सुंदर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आपल्या प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मौज'कडे पाठवा, प्लीज.
अवांतर:
चि. कोमलताईंनी शब्दसंग्रहा/शब्दार्थांबाबत श्री. अनंतयात्रींकडून काही शिकावं असं इथे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

१४ टॅन. आपल्या मौजदार प्रतिसादाबद्दल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हि कविता चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे कोणी वर्दीतला दर्दी आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी