चारोळी

***चारोळी***

आयुष्य

आहे आयुष्य एक चित्रपट
कधी कृष्णधवल, कधी रंगीत
ज्यात गुंफले नात्यांचे सुंदर रीळ
कधी प्रेमाचे, कधी विरहाचे संगीत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हायला, ह्या चारोळीच्या प्रत्येक ओळीत एक एक अक्षर वाढवत नेलय. ११, १२, १३, १४.

हे कुठले वृत्त म्हणायचे मनोबा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0